एक्स्प्लोर
Anandache Paan :Kasheer :'कशीर' सत्याधारित कादंबरी, सहना विजयकुमार यांचं लेखन, अनुवाद : उमा कुलकर्णी
Anandache Paan : कशीर नावाची ही अनुवादित कादंबरी मूळ कन्नड आहे आणि सहना विजयकुमार नावाच्या लेखिकेची आहे. भैरप्पांचं सगळं साहित्य ज्या उमा कुलकर्णींमुळे त्या उमाताईंनीच या कादंबरीचा अनुवाद केलाय. कशीर म्हणजे काश्मीर, या काश्मीरच्या ९० च्या दशकातल्या जळजळीत वास्तवाला हात घालत या कादंबरीची कथा पुढे जाते.
All Shows
आनंदाचे पान

Anandache Paan : 'Malhar Yug पुस्तकाचा प्रवास','संकर्षणच्या इटुकल्या दुनियेची सफर' पुस्तकांचा आढावा

Anandache Paan : गाथा स्वराज्याची..पैलू शिवचरित्राचे..लेखक सदानंद कदम यांच्याशी खास संवाद

Anandache Paan : दुर्मिळ पुस्तकांचा धांडोळा घेणारं पुस्तक पुस्तकानुभव, प्रा. दिलीप फडकेंचं पुस्तक

Anandache Paan | Abhishek Dhangar अनुवादित, The House Of Paper कार्लोस मारिया दोमिंगेझ यांची कादंबरी

Anandache Paan| Dr Anand Nadkarni यांचं नवं पुस्तक,'बुद्धांसोबत क्षणोक्षणी'च्या निमित्तानं खास संवाद




























