Anandache Paan | Abhishek Dhangar अनुवादित, The House Of Paper कार्लोस मारिया दोमिंगेझ यांची कादंबरी
Anandache Paan | Abhishek Dhangar अनुवादित, The House Of Paper कार्लोस मारिया दोमिंगेझ यांची कादंबरी
कार्लोस मारिया दोमिंगेझ यांचं पुस्तक मराठीत.. अनुवादक प्रकाशक अभिषेक धनगर यांनी आणलेलं पुस्तक आहे द हाऊस ऑफ पेपर
आजच्या इतर महत्वाच्या बातम्या -
हेरगिरी प्रकरणी अटक झालेली ज्योती मल्होत्रा पाकिस्तानच्या ISIच्या संपर्कात होती असा संशय, पाकिस्तानी व्हिसाच्या प्रयत्नात असणाऱ्यांवर असते ISI ची नजर
भारतानं हकालपट्टी केलेला पाकिस्तान उच्चायुक्तालयातील दानिश होता ज्योतीच्या संपर्कात, ज्योतीच्या पाकिस्तान दौऱ्याचा खर्चही दानिशनेच केल्याची माहिती
भारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी सुरूच राहणार, १२ मे रोजी ठरल्याप्रमाणे शस्त्रसंधी कायम , भारतीय लष्कराची निवेदन प्रसिद्ध करुन माहिती
ऑपरेशन सिंदूरची यशोगाथा जगाला सांगण्यासाठी सात शिष्टमंडळांची घोषणा...५९ सदस्यांची यादी जाहीर...५१ खासदार, नेते आणि आठ राजदुतांचा समावेश
इंडिया आघाडीतील सदस्यांनी शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार घालायला हवा, खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया... घाईघाईने शिष्टमंडळ पाठवण्याची गरज नसल्याचंही मत
All Shows

































