एक्स्प्लोर
Maratha Protest
बीड
बीडमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदीचा आदेश लागू, जाळपोळीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय
अहमदनगर
काल आरक्षणाला पाठिंबा जाहीर, आज थेट मैदानात हजेरी, इंदुरीकर महाराज मराठा आंदोलनात सक्रिय
जालना
जाळपोळ करणारे सत्ताधाऱ्यांचे लोक, कार्यकर्त्यांकडून आपली घरं जाळून घेतायत ही शंका; जाळपोळ न करण्याचं जरांगेंचं आवाहन
बीड
बीडमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाचा वणवा पेटला; आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बंगल्यासह राष्ट्रवादी भवनची जाळपोळ
धुळे
मनोज जरांगे यांनी सरकारला एक मिनिटही वेळ देऊ नये; 'या' माजी आमदाराची मागणी, फडणवीसांवरही साधला निशाणा
महाराष्ट्र
आमदारांच्या घरावर हल्ला हे सरकारचं अपयश, गृहमंत्र्यांना झेपत नाही, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; सुप्रिया सुळेंची मागणी
महाराष्ट्र
सोशल मीडियावर मराठा आंदोलनाची चलती, गावोगावी आरक्षणासाठी पोस्ट व्हायरल
सातारा
मराठा आंदोलनाची धग आता मंदिरातही, साताऱ्यातील मांढरदेवी मंदिरात राजकारण्यांना प्रवेश बंदी, असा निर्णय घेणारं राज्यातलं पहिलंच मंदिर
महाराष्ट्र
पहिल्यांदा तुमच्या वाचाळ लोकांची तोंड आवरा! मनोज जरागे पाटलांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर कडक शब्दात फटकारले
मुंबई
मराठा आंदोलन भरकटतंय, हिंसक आंदोलनामागे कोण? जरांगे आणि टीमने विचार करावा: मुख्यमंत्री
सातारा
मनोज जरांगे पाटलांना भेटण्यासाठी निघालेल्या उदयनराजेंनी यू टर्न घेत पुण्याला कलटी मारली! बदललेल्या निर्णयानं चर्चेला उधाण
अहमदनगर
इंदुरीकर महाराजांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा, पाच दिवसांचे कीर्तनाचे सर्व कार्यक्रम रद्द
Advertisement
Advertisement






















