एक्स्प्लोर

Thane Crime : जास्त भाड्याचं आमिष दाखवून वाहने घ्यायचा अन् ती पैशासाठी गहाण ठेवायचा, ठाण्यात आरोपीकडून 32 गाड्या ताब्यात

Thane Vehicle Rental Fraud Case : अनेक मालकांना आपल्या गाड्या कुठे आहेत याची माहितीच नव्हती. आरोपीने त्या सर्व गाड्या गहाण ठेवून पैसे घेतल्याचं समोर आलं. 

ठाणे : वाहनमालकांना जास्त भाड्याचे आमिष दाखवून तब्बल कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा अखेर पर्दाफाश झाला आहे. ठाणे गुन्हे शाखा घटक-5 ने केलेल्या धाडसी कारवाईत 32 चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी उलवे, नवी मुंबई येथील 38 वर्षीय संदीप रघु शेट्टी याला अटक करण्यात आली आहे.

नवी मुंबई, लोणावळा, पुणे (आळेफाटा), कल्याण आणि पनवेल अशा विविध भागांतून जप्त करण्यात आलेल्या वाहनांची एकूण किंमत सुमारे 2 कोटी 44 लाख 15 हजार इतकी असल्याचे समोर आले आहे. या कारवाईमुळे वाहनमालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

जास्त भाड्याचे आमिष, आणि वाहन थेट गहाण (Vehicle Rental Fraud Racket)

पोलीस तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोपी संदीप शेट्टी हा वाहनमालकांना जास्त मासिक भाडे देण्याचे आमिष दाखवत असे. विश्वास संपादन केल्यानंतर तो वाहने आपल्या ताब्यात घेत असे आणि नंतर तीच वाहने इतरांकडे गहाण ठेवत असल्याचे उघड झाले आहे. या पद्धतीने अनेक वाहनमालकांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. काही मालकांना आपली वाहने नेमकी कुठे आहेत याचाही पत्ता नव्हता.

तांत्रिक विश्लेषणातून गुन्ह्याचा छडा ( Police Technical Investigation)

ही संपूर्ण कारवाई तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) आणि गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली. पोलिसांनी विविध ठिकाणी समन्वय साधत वाहनांचा माग काढला आणि अखेर मोठ्या प्रमाणावर जप्ती केली.

या प्रकरणाबाबत ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी सांगितले की, “नागरिकांनी वाहन भाड्याने देताना योग्य कागदपत्रे, लेखी करार आणि पूर्ण पडताळणी करणे अत्यावश्यक आहे. केवळ जास्त भाड्याच्या आमिषाला बळी पडू नये.”

नागरिकांना पोलिसांचे आवाहन (Police Advisory)

पोलिसांनी आवाहन केलं आहे की, वाहन भाड्याने देताना –

अधिकृत करार (Agreement) करणे

ओळखपत्र आणि पत्त्याची खातरजमा करणे

व्यवहाराची लेखी नोंद ठेवणे

असे आवश्यक उपाय करावेत. अन्यथा अशा रॅकेटला बळी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आणखी काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तसेच या आरोपीला अजून कुणी मदत केली का? याच्यामागे अजून कुणाचा हात आहे का? याचा तपासही पोलीस करत आहेत. 

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

Pune Leopard Attack : गोठ्यात झोपलेली; पहाटे तीनच्या सुमाराच्या तो आला अन्...; चिमुरडी किंचाळल्यानंतर आई-वडिलांनी पाहिलं, तोपर्यंत तिला बिबट्यानं जबड्यात धरून उसात धूम ठोकली
गोठ्यात झोपलेली; पहाटे तीनच्या सुमाराच्या तो आला अन्...; चिमुरडी किंचाळल्यानंतर आई-वडिलांनी पाहिलं, तोपर्यंत तिला बिबट्यानं जबड्यात धरून उसात धूम ठोकली
डॉक्टरांना मारहणा प्रकरण! आरोपी रमेश म्हात्रेला व्हीआयपी ट्रीटमेंट, उच्च न्यायालयाकडून ठाणे पोलिसांची खरडपट्टी 
डॉक्टरांना मारहणा प्रकरण! आरोपी रमेश म्हात्रेला व्हीआयपी ट्रीटमेंट, उच्च न्यायालयाकडून ठाणे पोलिसांची खरडपट्टी 
Kalyan Crime : संपत्तीच्या वादातून मित्रानेच काढला शिक्षिकेचा काटा, ATM चा वापर करुन पैसेही काढले, दोन आरोपींना अटक 
Kalyan Crime : संपत्तीच्या वादातून मित्रानेच काढला शिक्षिकेचा काटा, ATM चा वापर करुन पैसेही काढले, दोन आरोपींना अटक 
Ambernath Crime News: मुलामुळे दोघांच्या शारीरिक संबंधांमध्ये अडथळा; आईच्या प्रियकराने वरवंटा मारला, चिमुकल्याने जीव गमावला, अंबरनाथमधील धक्कादायक घटना
मुलामुळे दोघांच्या शारीरिक संबंधांमध्ये अडथळा; आईच्या प्रियकराने वरवंटा मारला, चिमुकल्याने जीव गमावला, अंबरनाथमधील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jantar Mantar Protest: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत माघार नाहीच, भाजप पुरस्कृत गुंडांची आंदोलकांमध्ये घुसून दगडफेक, अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत माघार नाहीच, भाजप पुरस्कृत गुंडांची आंदोलकांमध्ये घुसून दगडफेक, अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Gold Silver Price Today: तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
Rahul Gandhi on PM Modi:
"तुम्हीच आपल्या देशातील तरुणांच्या भविष्याशी सर्वाधिक खेळलाय, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, विद्यार्थ्यांची माफी मागा" राहुल गांधींचा मोदींवर कडाडून हल्लाबोल
Tukaram Munde FDA Action On BMC Canteen Mumbai: मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनवर धाड टाकत थेट सील करुन टाकले; तुकाराम मुंढेंच्या FDA ची कारवाई
मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनवर धाड टाकत थेट सील करुन टाकले; तुकाराम मुंढेंच्या FDA ची कारवाई
Sonam Wangchuk Health Update: उपोषणावरती सोनम वांगचुक अद्यापही ठाम; डॉक्टरांनी सांगितली तब्येतीची अपडेट, म्हणाले 'दुष्परिणाम त्यांच्या ऑर्गन्सवर होऊ शकतो, सरकारने...'
उपोषणावरती सोनम वांगचुक अद्यापही ठाम; डॉक्टरांनी सांगितली तब्येतीची अपडेट, म्हणाले 'दुष्परिणाम त्यांच्या ऑर्गन्सवर होऊ शकतो, सरकारने...'
Sameer Choughule Angry On Student Protest: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर खरमरीत पोस्ट, नको-नको ते बरळणाऱ्यांनाही खडसावलं, म्हणाले...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर खरमरीत पोस्ट, नको-नको ते बरळणाऱ्यांनाही खडसावलं, म्हणाले...
Nashik Rain: नाशिकमध्ये जोर'धार', दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी; गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला, त्र्यंबकेश्वरला पत्रे उडून तीन भाविक जखमी
नाशिकमध्ये जोर'धार', दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी; गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला, त्र्यंबकेश्वरला पत्रे उडून तीन भाविक जखमी
Pune Leopard Attack : गोठ्यात झोपलेली; पहाटे तीनच्या सुमाराच्या तो आला अन्...; चिमुरडी किंचाळल्यानंतर आई-वडिलांनी पाहिलं, तोपर्यंत तिला बिबट्यानं जबड्यात धरून उसात धूम ठोकली
गोठ्यात झोपलेली; पहाटे तीनच्या सुमाराच्या तो आला अन्...; चिमुरडी किंचाळल्यानंतर आई-वडिलांनी पाहिलं, तोपर्यंत तिला बिबट्यानं जबड्यात धरून उसात धूम ठोकली
Embed widget