एक्स्प्लोर

Samsung Phone : Samsung Phone : Samsung Galaxy S24 Ultra घेण्याचा विचार करताय? फिचर्स नक्की जाणून घ्या!

सॅमसंगच्या नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy S24 Ultra  सीरिजबद्दल प्रत्येकजण उत्सुक आहे. त्यातच या नवीन सीरिजचे काही फीचर्स समोर आलेले आहे.

Samsung Galaxy : सॅमसंग प्रत्येकवेळी आपल्या ग्राहकांना काहीतरी हटके (Samsung) देण्याचा प्रयत्न करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत असते,  आता सॅमसंगच्या नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy S24 Ultra  सीरिजबद्दल प्रत्येकजण उत्सुक आहे. त्यातच या नवीन सीरिजचे काही फीचर्स समोर आलेले आहे. Samsung मोबाईल विकत घेण्याचा प्लॅन करत असाल तर Samsung Galaxy S24 Ultra चे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन काय आहेत पाहुयात...

'हे' आहेत काही नवीन फीचर्स 

सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोन सिरीजबद्दल प्रत्येकजण उत्सुक आहे. दरम्यान, काही नवीन फिचर्स  समोर आले आहेत.  कोरियन कंपनी असलेल्या सॅमसंग जानेवारीमध्ये Galaxy S24 सीरीज लॉन्च करणार आहे. या सिरीज अंतर्गत 3 स्मार्टफोन लॉन्च केले जातील, त्यापैकी सर्वात खास Samsung Galaxy S24 Ultra असेल. मागील फोनप्रमाणे या मोबाईल फोनमध्ये 200MP कॅमेरा असेल. मात्र, यावेळी या सिरीजमध्ये AI चा सपोर्ट मिळणार आहे कारण यामध्ये Qualcomm ची नवीन चिप दिली जात आहे. दरम्यान, Galaxy S24 Ultra बाबत काही नवीन लीक्स समोर आले आहेत. Galaxy S23 ची  कॅमेरा क्वालिटी चांगली असूनही फोटो कधीकधी ओव्हर सॅच्युरेटेड झाल्यामुळे आपल्याला फोटोंमधील रंग मूळ दिसत नाहीत. Galaxy S24 Ultra मध्ये ही समस्या दूर करण्यात आली आहे आणि यामध्ये तुम्हाला चांगलं सॅचुरेशन आणि शार्पनेस मिळेल. 

स्मार्टफोनमध्ये मिळणार AI फीचर

सॅमसंगच्या नवीन सिरीजमध्ये तुम्हाला AI चा सपोर्ट मिळेल, यामध्ये ईमेल लिहिणे, फोटो जनरेट करणे आणि मजकूराचे ट्रान्सलेशन करणे तसेच Voice Quality यात हे फिचर्स मिळणार आहे. या व्यतिरिक्त Galaxy S24 Ultra मध्ये 2600 nits आणि Gorilla Glass Victus 2 ची पीक ब्राइटनेस असल्याचे सांगितलं जातं त्यामुळे हा स्मार्टफोन iPhone 15 Pro Max आणि Google च्या Pixel Pro पेक्षा चांगला असेल, असा दावा केला जात आहे. सॅमसंग 8GB रॅमसह Galaxy S24 आणि 12GB रॅमसह S24 Plus लॉन्च करू शकते.8GB रॅम कमी आहे तरीही  AI फिचर मिळत असल्याने अनेक कामं सोपी होणार आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Gmail आणि गुगल सर्चमध्ये जोडलं नवं फिचर, ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांना मिळणार 'ही' सुविधा

Year Ender 2023: चंद्राचे साक्षीदार! यंदाच्या वर्षात YouTube वर भारतीयांची पसंत चांद्रयान -3 ला, 7 कोटींपेक्षा अधिक जणांनी पाहिला सॉफ्ट लँडिंगचा व्हिडिओ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Artificial intelligence : एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
Ind vs Pak Abrar Ahmed : शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
Akola : अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Vs Sharad Pawar | संजय राऊतांची कोणती भूमिका पवारांना अमान्य? Rajkiy SholeDeva Thane : दिव्यातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई, आत्मदहनाच्या इशाऱ्यामुळे मनपा पथक माघारीWadettiwar On Narendra Maharaj:नरेंद्र महाराजांवर टीका अनुयायांच्या रडारवर वडेट्टीवार Special ReportZero Hour | दिल्लीत डॉ. नीलम गोऱ्हेंचं विधान, मुंबईत शिवसैनिकांनी पेटवलं रान ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Artificial intelligence : एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
Ind vs Pak Abrar Ahmed : शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
Akola : अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा, पण अपात्रतेची टांगती तलवार कायम, न्यायालयात काय-काय घडलं?
माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा, पण अपात्रतेची टांगती तलवार कायम, न्यायालयात काय-काय घडलं?
लग्न जमेना, मराठवाड्यातील 30 वर्षीय युवकाने स्वत:च्याच शेतात संपवलं जीवन; कुटुंबीयांचा आक्रोश, सर्वत्र हळहळ
लग्न जमेना, मराठवाड्यातील 30 वर्षीय युवकाने स्वत:च्याच शेतात संपवलं जीवन; कुटुंबीयांचा आक्रोश, सर्वत्र हळहळ
नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंचा राजीनामा? शरद पवारांनी अजित दादांची री ओढली, पहिल्यांदाच प्रतिक्रिया
नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंचा राजीनामा? शरद पवारांनी अजित दादांची री ओढली, पहिल्यांदाच प्रतिक्रिया
कुख्यात गज्या मारणेवर 5 व्यांदा मकोका अंतर्गत कारवाई, पुणे पोलिसांनी उचललं; उद्या कोर्टात हजर करणार
कुख्यात गज्या मारणेवर 5 व्यांदा मकोका अंतर्गत कारवाई, पुणे पोलिसांनी उचललं; उद्या कोर्टात हजर करणार
Embed widget