एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Year Ender 2023: चंद्राचे साक्षीदार! यंदाच्या वर्षात YouTube वर भारतीयांची पसंत चांद्रयान -3 ला, 7 कोटींपेक्षा अधिक जणांनी पाहिला सॉफ्ट लँडिंगचा व्हिडिओ

Year Ender 2023: 2023 मध्ये भारतीयांनी यूट्यूबवर सर्वाधिक काय पाहिले याची यादी समोर आली आहे. 

मुंबई : 2023 मध्ये भारतीयांनी सर्वात जास्त पाहिलेला व्हिडिओ म्हणजे चांद्रयान-3 मिशन सॉफ्ट-लँडिंग लाइव्ह टेलिकास्ट आहे. जवळपास सात कोटींच्यापेक्षा अधिक जणांनी हा व्हिडिओ पाहिल्याची माहिती समोर आलीये. युट्युबकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये चांद्रयान - 3 चे थेट प्रक्षेपण सर्वात अव्वल स्थानी आहे.   2023 मध्ये Google च्या व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूबवर भारतीयांनी सर्वात जास्त काय पाहिले आहे याची माहिती समोर आली आहे. YouTube आता जगभरात लोकप्रिय आहे आणि त्यावर दर 60 सेकंदाला 500 तासांचा कंटेट अपलोड केला जातो. 

दर मिनिटाला लाखो लोक या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ अपलोड करत आहेत आणि दर मिनिटाला करोडो लोक वेगवेगळे व्हिडिओ पाहतात. चांद्रयानाच्या लाईव्ह टेलिकास्टचा व्हिडिओ एकाच वेळी  8.6 दशलक्ष युजर्सनी पाहिला. YouTube वरील हा एकमेव थेट लाईव्ह होता. ज्यामध्ये एकाच वेळी इतके लोक जोडलेले होते.सध्या या व्हिडिओला 79 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

'हे' व्हिडिओ आहेत ट्रेंडिंग

दुसरा सर्वाधिक पाहिला जाणारा व्हिडिओ "मेन ऑन मिशन" आहे. हा व्हिडिओ राऊंड टू हेल चॅनलवरून अपलोड करण्यात आला आहे जो भारतात मजेदार व्हिडिओंसाठी प्रसिद्ध आहे. तिसरा, चौथा आणि पाचव्या स्थानी UPSC - Stand Up Comedy Ft. अनुभव सिंग बस्सी, CARRYMINATI आणि सस्ता बिग बॉस 2 द्वारे ब्लॉगर्स आशिष चंचलानीचे व्हिडिओ आहेत. 

याशिवाय  हर्ष बेनिवाल यांनी दिलेला चेकमेट, संदीप भैया या चॅनेलवरून अपलोड केलेला व्हायरल फिव्हर | नवीन वेब सिरीज | EP 01 |  I Stole Supra from Mafia House | GTA 5 Gameplay #151 आणि BB Ki Vines | Angry Masterji Part 16 देखील यूट्यूबवर ट्रेंड करत आहे. दहाव्या क्रमांकावर स्टँडअप कॉमेडियन अभिषेक उपमन्युचा आरोग्य  Health Anxiety आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 19 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

सर्वाधिक पाहिलेले लाईव्ह स्ट्रिमिंग

ISRO Chandrayaan3: 8.06 दशलक्ष
Brazil vs South Korea: 6.15 दशलक्ष
Brazil vs Croatia: 5.2 दशलक्ष
Vasco vs Flamengo: 4.8 दशलक्ष
SpaceX Crew Demo: 4.08 दशलक्ष

यूट्यूबचा (You Tube) वापर करणाऱ्या प्रत्येकासाठी महत्त्वाची बातमी आहे. Google चे व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म YouTube एका नवीन वैशिष्ट्याची (New Feature)  चाचणी करत आहे जे यूजर्सना प्लॅटफॉर्मवर गेम डाउनलोड आणि इंस्टॉल न करता खेळण्यास परवानगी देईल. कंपनी Playables नावाच्या फीचरवर सध्या काम करत आहे. सप्टेंबरमध्ये, कंपनीने घोषणा केली होती की यूजर्स मोबाईल आणि डेस्कटॉप या दोन्ही प्लॅटफॉर्मवर HTML5 आधारित गेम खेळू शकतील. 

हेही वाचा : 

Gmail Account : 1 डिसेंबरपासून डिलीट होतील 'हे' gmail अकाऊंट्स,आजच तुमचा Gmail Data सेव्ह करा!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
Eknath Shinde Shivsena : सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
मोठी बातमी: महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunil Tatkare On Ajit Pawar : अजित पर्वावर जनतेचं शिक्कामोर्तब  - सुनिल तटकरेSanjay Raut Full PC : महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्येच शपथविधी घ्यावा - संजय राऊतLata Shinde On Election : महायुती जिंकली, गोडा-धोडाचं जेवण करणार; मिसेस मुख्यमंत्र्यांचं सेलिब्रेशनNana Patole Full PC : चमत्कार कसा घडला ते पाहणं महत्त्वाचं - नाना पटोले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
Eknath Shinde Shivsena : सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
मोठी बातमी: महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
Praniti Shinde : स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
Maharashtra Vidhan Sabha Election result 2024: काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, जागा फक्त 16, अजितदादांचा स्ट्राईकरेट शरद पवारांपेक्षा भारी, जाणून घ्या आकड्यांचा खेळ अन् जागांचा मेळ!
काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, 80 लाख मतं मिळूनही फक्त 16 जागाच जिंकल्या, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut : विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली?
Embed widget