एक्स्प्लोर

वेस्ट इंडिजची 'वन मॅन आर्मी', ज्याच्याकडे ख्रिस गेलही पाहत राहिला!

जमैका : ख्रिस गेलनंतर ट्वेंटी-ट्वेंटीमध्ये गोलंदाजांच्या मनात दहशत बसवणारा आणखी एक खेळाडू वेस्ट इंडिजच्या संघात आहे. भारताविरुद्ध नाबाद 125 धावांची खेळी करुन एव्हिन लेविस या युवा खेळाडूने विजयात मोलाची भूमिका निभावली. लेविसच्या या तुफान फटकेबाजीकडे नॉन स्ट्राईकला असलेला स्फोटक फलंदाज ख्रिस गेलही पाहत राहिला. नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. हा निर्णय योग्य ठरवत वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी भारताने दिलेलं 191 धावांचं आव्हान सहज पार केलं. विंडिजने भारतावर 9 विकेट्स राखून विजय मिळवला. भारताने दिलेल्या 191 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या लेविसने भारतीय फलंदाजांची जोरदार धुलाई केली. त्याने 62 चेंडूंमध्ये नाबाद 125 धावा केल्या. लेविसने या 125 धावांमध्ये 12 षटकार आणि 6 चौकारही ठोकले. यासोबतच ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधित शतक ठोकण्याचा विक्रमही लेविसने आपल्या नावावर केला आहे. त्याने भारतासोबत दुसरं ट्वेंटी ट्वेंटी शतक ठोकलं. यापूर्वी ख्रिस गेल आणि ब्रेंडन मॅक्युलम यांच्या नावावर ट्वेंटी-ट्वेंटीमध्ये दोन शतकं आहेत. दोन शतकं ठोकले असले तरी एकाच देशाविरुद्ध दोन ट्वेंटी-ट्वेंटी शतकं ठोकणारा लेविस पहिलाच फलंदाज ठरला आहे. ल्युईसने गेल्या वर्षीही अमेरिकेत झालेल्या ट्वेंटी-ट्वेंटीमध्ये भारताविरुद्ध शतक ठोकलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Glenn Phillips Ind vs NZ 1st Test : ग्लेन फिलिप्सने क्रिकेटचा इतिहास-भूगोल बदलून टाकला! भारताविरुद्ध असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच फलंदाज; दिग्गजांनाही टाकले मागे
ग्लेन फिलिप्सने क्रिकेटचा इतिहास-भूगोल बदलून टाकला! भारताविरुद्ध असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच फलंदाज; दिग्गजांनाही टाकले मागे
IND vs NZ 1st Test 2nd Day : अँगल बदलत फक्त डोकं लावलं अन् आकाशदीपने फिलिप्सला गुंडाळलं! सगळ्यांना चक्रावून सोडलं, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
अँगल बदलत फक्त डोकं लावलं अन् आकाशदीपने फिलिप्सला गुंडाळलं! सगळ्यांना चक्रावून सोडलं, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
IND vs NZ 1st Test 2nd Day : निकोल्सची बॅट थांबेना, फिलिप्सनेही गाजवलं मैदान! न्यूझीलंडने टीम इंडियाच्या गोलंदाजांना रडवलं, दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात काय घडलं?
निकोल्सची बॅट थांबेना, फिलिप्सनेही गाजवलं मैदान! न्यूझीलंडने टीम इंडियाच्या गोलंदाजांना रडवलं, दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात काय घडलं?
युझवेंद्र चहलने रचला इतिहास! असा पराक्रम करणारा तो ठरला पहिलाच गोलंदाज, नेमका काय आहे विक्रम? 
युझवेंद्र चहलने रचला इतिहास! असा पराक्रम करणारा तो ठरला पहिलाच गोलंदाज, नेमका काय आहे विक्रम? 

व्हिडीओ

Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Travis Head : ट्रॅविस हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
Maharashtra Live blog updates: 35 वर्षांनंतर काश्मीरमध्ये भारतात जन्मलेला एकही दहशतवादी शिल्लक उरलेला नाही: अमित शाह
Maharashtra Live blog updates: 35 वर्षांनंतर काश्मीरमध्ये भारतात जन्मलेला एकही दहशतवादी शिल्लक उरलेला नाही: अमित शाह
PUC Rule Change: केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले, नव्या आणि जुन्या वाहनांसाठी वेगवेगळे नियम, जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले,जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
Private Hospital new Rule: खासगी रुग्णालयांवर आता सरकारी नियंत्रण येणार, हिवाळी अधिवेशनात मोठ्या निर्णयाची शक्यता, रुग्णांना काय फायदा होणार?
खासगी रुग्णालयांवर आता सरकारी नियंत्रण येणार, हिवाळी अधिवेशनात मोठ्या निर्णयाची शक्यता, रुग्णांना काय फायदा होणार?
Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
Embed widget