एक्स्प्लोर

ICC T20 World Cup : टी20 विश्वचषकात चहल ठरेल भारताचं 'ट्रम्प कार्ड', माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूचं भाकित

ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज ब्रॅड हॉगनं फिरकीपटू चहलचं कौतुक करत तो यंदाच्या विश्वचषकात भारतासाठी महत्त्वाचा गोलंदाज ठरेल असं भाकित केलं आहे.

Yuzvendra Chahal : टीम इंडियाचा लेग स्पिनर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chaha) आगामी टी 20 विश्वचषकात (ICC T20 World Cup) महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज ब्रॅड हॉगनं (Brad Hogg) व्यक्त केला आहे. तसंच ऑस्ट्रेलिया, भारत किंवा पाकिस्तान या तीनपैकी कोणताही एक संघ टी 20 विश्वचषक जिंकेल असं भाकितही हॉगनं केलं.

येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी 20 विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्या निमित्तानं वेस्टर्न ऑस्ट्रेलिया टूरिझमतर्फे मुंबईत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना ब्रॅड हॉगनं युजवेंद्र चहलसह इतर भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर भाष्य केलं.  गेल्या विश्वचषकात डावलण्यात आलेल्या चहलनं स्वत:ला पुन्हा एकदा सिद्ध केलंय. आगामी विश्वचषकात तो भारतीय संघाचा हुकमी एक्का ठरु शकतो असं हॉगनं म्हटलंय.

विश्वचषकासाठी वेस्‍टर्न ऑस्‍ट्रेलिया टूरिझम सज्ज

यंदा वर्षाच्‍या उत्तरार्धात खेळवण्‍यात येणा-या आयसीसी टी२० विश्वचषकाच्या निमित्तानं क्रीडाप्रेमींनी ऑस्‍ट्रेलियाच्‍या सर्वात मोठ्या राज्‍याला भेट द्यावी यासाठी  टूरिझम डब्‍ल्‍यूएनं खास मिशन आखलंय त्यासाठी मुंबईसह दिल्लीतही खास कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं आहे. ऑस्‍ट्रेलियन क्रिकेटिंग लिजण्‍ड ब्रॅड हॉगसह वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे पर्यटनमंत्री रॉजर कूक आणि मॅनेजिंग डायरेक्टर कॅरोलिन टर्नबुल हे या मिशनचा प्रसार करणार आहेत. वेस्टर्न ऑस्ट्रेलियात जास्तीत जास्त भारतीय पर्यटकांनी भेट द्यावी यासाठी भारतातून थेट ऑस्ट्रेलियापर्यंत विमानसुविधा देण्यात येणार आहे. तसच किचकट असणारी ऑस्ट्रेलियन व्हिसाची प्रक्रिया लवकरच सोपी केली जाईल असाही विश्वास रॉजर कूक यांनी व्यक्त केला. 

वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या पर्थ शहरात आयसीसी टी२० विश्वचषकाचे काही सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे सामन्यासह पर्थच्या आसपास असणारे समुद्रकिनारे, निसर्ग व वन्यजीवन, स्थानिक खाद्यसंस्कृती अशा गोष्टींचा अनुभवही पर्यटकांना घेता येणार आहे. वेस्टर्न ऑस्ट्रेलियातल्या पर्थच्या वाका स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात स्पर्धेतला साखळी सामना खेळवला जाणार आहे. 30 ऑक्टोबर रोजी हा सामना पार पडेल. 

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Embed widget