एक्स्प्लोर
VIDEO : धोनीचं गाणं, विराट-युवी-हार्दिकचे ठुमके
मुंबई : आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणारे टीम इंडियाचे शिलेदार सध्या मोकळ्या वेळाचा आनंद लुटत आहेत. वेस्ट इंडिज दौऱ्यापू्र्वी धोनी, विराट, युवराज या क्रिकेटपटूंनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यावेळी उपस्थितांना धोनीचा गाता गळा अनुभवता आला, तर विराट-युवी आणि हार्दिक पांड्या यांना ठुमके लगावतानाही पाहता आलं.
मुंबईत स्माईल फाऊण्डेशनच्या एका चॅरिटी गाला डिनरला चौघा क्रिकेटपटूंनी हजेरी लावली होती. त्यावेळी शाहरुख खानच्या 'दिलवाले' चित्रपटातील टुकूर टुकूर या गाण्यावर विराट कोहली, युवराज सिंह, हार्दिक पांड्या यांनी डान्स केला. तिघांसोबतच स्माईल फाऊण्डेशनशी संबंधित लहानग्यांनाही नृत्याचा आनंद लुटला.
पाहा व्हिडिओ :
शनिवारी अभिषेक बच्चनच्या 'प्लेइंग फॉर ह्युमॅनिटी' संस्थेसोबत विराटच्या नेतृत्वात टीम इंडियातील क्रिकेटपटूंचा फुटबॉल सामना रंगला होता.
विशेष म्हणजे टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीनेही कभी कभी चित्रपटातील गाणं सादर करुन चाहत्यांचं मन जिंकलं. 'मै पल दो पल का शायर हू' हे गाणं सादर केलं.
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement