एक्स्प्लोर

मोहम्मद शमीला पितृशोक, दौरा अर्धवट सोडून घरी

कानपूर : टीम इंडियाचा वेगवाग गोलंदाज मोहम्मद शमीच्या वडिलांचं निधन झालं. शमीचे वडील तौसीफ अली यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. वडिलांच्या निधनाची बातमी समजताच मोहम्मद शमी इंग्लंडविरुद्धचा दौरा अर्धवट सोडून कानपूरहून अमरोहाला त्याच्या घरी रवाना झाला आहे. शमीचे वडील 5 जानेवारीपासून रुग्णालयातच होते. हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी मोहम्मद शमीने वडिलांसोबतचा फोटो ट्विटरवर पोस्ट करुन त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर तो सातत्याने ट्वीट करुन वडिलांच्या प्रकृतीची माहिती देत होता. https://twitter.com/MdShami11/status/819827892699820032 गुडघ्याच्या दुखापतीमुळे मोहम्मद शमी इंग्लंडविरुद्धचा चौथा आणि पाचवा कसोटी सामना खेळू शकला नाही. दुखापतीतून सावरण्यासाठी शमी बंगळुरुमधील एनसीएमध्ये होता. 26 वर्षीय मोहम्मद शमीने 22 कसोटी आणि 47 वन डे सामन्यात भारताचा प्रतिनिधीत्त्व केलं आहे. कसोटीमध्ये 76 आणि वन डेमध्ये 87 विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Shubman Gill : गिल फक्त बघतच राहिला! डाव्या हाताच्या फिरकीपटूने शुभमनचा मिडल स्टंप उडवला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
गिल फक्त बघतच राहिला! डाव्या हाताच्या फिरकीपटूने शुभमनचा मिडल स्टंप उडवला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Anmol Kumar Vinoo Mankad Trophy : 18 षटकार, 11 चौकार...; वैभव सूर्यवंशीनंतर आणखी एक धडाकेबाज फलंदाज; 86 चेंडूत ठोकल्या 184 धावा
18 षटकार, 11 चौकार...; वैभव सूर्यवंशीनंतर आणखी एक धडाकेबाज फलंदाज; 86 चेंडूत ठोकल्या 184 धावा
IND vs WI 5th T20 : मालिका 2-2 अशी राहिली, पण रेकॉर्ड मोडत गेले; भारत आणि वेस्ट इंडिजने मिळून किती षटकार ठोकले?
मालिका 2-2 अशी राहिली, पण रेकॉर्ड मोडत गेले; भारत आणि वेस्ट इंडिजने मिळून किती षटकार ठोकले?
Brendan Taylor Record : फिक्सिंगमुळे 4 वर्षे बंदी; आता 40 वर्षांच्या खेळाडूने मोडाला महा-रेकॉर्ड, अशी कामगिरी करणार ठरला देशाचा नंबर-1 फलंदाज
फिक्सिंगमुळे 4 वर्षे बंदी; आता 40 वर्षांच्या खेळाडूने मोडाला महा-रेकॉर्ड, अशी कामगिरी करणार ठरला देशाचा नंबर-1 फलंदाज

व्हिडीओ

Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Firing News : कोल्हापूर हादरलं! जयसिंगपूरच्या दानोळीत दिवसाढवळ्या गोळीबार; सराईत गुन्हेगार महेश दळवी जागीच गतप्राण
कोल्हापूर हादरलं! जयसिंगपूरच्या दानोळीत दिवसाढवळ्या गोळीबार; सराईत गुन्हेगार महेश दळवी जागीच गतप्राण
तुझं काम करुन देतो, मी मंत्र्यांचा पीए आहे; आर्थिक लूट करणाऱ्या आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
तुझं काम करुन देतो, मी मंत्र्यांचा पीए आहे; आर्थिक लूट करणाऱ्या आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
Kolhapur Gokul Election Result: महायुती विरोधात समविचारी आघाडीमध्ये कांटे की टक्कर; हसन मुश्रीफांच्या मुलासह, माजी अध्यक्ष डोंगळे पिछाडीवर; गोकुळमध्ये उलथापालथ
महायुती विरोधात समविचारी आघाडीमध्ये कांटे की टक्कर; हसन मुश्रीफांच्या मुलासह, माजी अध्यक्ष डोंगळे पिछाडीवर; गोकुळमध्ये उलथापालथ
Tiger Shroff Car Firing Marathi News: अंदाज खरा ठरला, एक आरोपी अल्पवयीन निघाला, दुसरा आरोपी मुंबईतील रॅपिडो रायडर; टायगर श्रॉफवरील हल्लेखोर सापडले, कुठेकुठे लपले?
अंदाज खरा ठरला, एक आरोपी अल्पवयीन निघाला, दुसरा आरोपी मुंबईतील रॅपिडो रायडर; टायगर श्रॉफवरील हल्लेखोर सापडले, कुठेकुठे लपले?
आधी जित्याला गोळ्या घालेन, नंतर तुला; आमदार जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार दाखल
आधी जित्याला गोळ्या घालेन, नंतर तुला; आमदार जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार दाखल
Tiger Shroff: टायगर श्रॉफवर गोळी झाडणाऱ्यांना अटक, दिल्लीमार्गे नेपाळला जाण्याची तयारी; अटकेनंतर पोलिसांनी दिली माहिती
टायगर श्रॉफवर गोळी झाडणाऱ्यांना अटक, दिल्लीमार्गे नेपाळला जाण्याची तयारी; अटकेनंतर पोलिसांनी दिली माहिती
Tiger Shroff Car Firing: टायगर श्रॉफवर हल्ला करणाऱ्या तिघांना पकडले; आरोपींना पहिल्यांदा कॅमेरासमोर आणले, कोणाच्या संपर्कात होते? पोलिसांनी सगळं सांगितले!
टायगर श्रॉफवर हल्ला करणाऱ्या तिघांना पकडले; आरोपींना पहिल्यांदा कॅमेरासमोर आणले, कोणाच्या संपर्कात होते? पोलिसांनी सगळं सांगितले!
Gokul Election Result LIVE: गोकुळच्या निवडणुकीत अरुण डोंगळेंसह महायुतीमधील तब्बल 6 दिग्गज पिछाडीवर असल्याने पोटात गोळा; तिसऱ्या फेरीत सतेज पाटलांच्या आघाडीची जोरदार मुसंडी
Gokul Election Result LIVE: गोकुळच्या निवडणुकीत अरुण डोंगळेंसह महायुतीमधील तब्बल 6 दिग्गज पिछाडीवर असल्याने पोटात गोळा; तिसऱ्या फेरीत सतेज पाटलांच्या आघाडीची जोरदार मुसंडी
Embed widget