एक्स्प्लोर

रिषभ पंतची शतकी खेळी व्यर्थ, हैदराबादची दिल्लीवर 9 विकेट्सने मात

शिखर धवन आणि केन विल्यमसनने दुसऱ्या विकेटसाठी रचलेली 176 धावांची अभेद्य भागीदारी हैदराबादच्या विजयात निर्णायक ठरली.

नवी दिल्ली : सनरायझर्स हैदराबादने दिल्ली डेअरडेव्हिल्सचा नऊ विकेट्सनी धुव्वा उडवून, आयपीएलच्या गुणतालिकेतलं आपलं अव्वल स्थान आणखी भक्कम केलं. शिखर धवन आणि केन विल्यमसनने दुसऱ्या विकेटसाठी रचलेली 176 धावांची अभेद्य भागीदारी हैदराबादच्या विजयात निर्णायक ठरली. या सामन्यात दिल्लीने विजयासाठी दिलेलं 188 धावांचं आव्हान हैदराबादने सात चेंडू आणि नऊ विकेट्स राखून पार केलं. हैदराबादचा हा अकरा सामन्यांमधला नववा विजय ठरला. या विजयासह हैदराबादच्या खात्यात आता सर्वाधिक 18 गुण झाले आहेत. हैदराबादचं प्ले ऑफचं तिकीट आधीच कन्फर्म झालं आहे, पण हैदराबादकडून झालेल्या पराभवाने दिल्लीचं आयपीएलमधलं आव्हान संपुष्टात आलं. गुणतालिकेत दिल्ली सध्या सर्वात तळाला आहे. दिल्लीने आतापर्यंत अकरा सामने खेळले असून त्यांच्या खात्यात केवळ सहा गुण आहेत. रिषभ पंतचं वादळी शतक दिल्ली डेअरडेव्हिल्सचा यष्टिरक्षक रिषभ पंत यंदाच्या आयपीएल मोसमातला तिसरा शतकवीर ठरला. याआधी ख्रिस गेल आणि शेन वॉटसन यांनी यंदाच्या मोसमात शतकं झळकावली आहेत. रिषभ पंतने सनरायझर्स हैदराबादच्या आक्रमणावर एकहाती हल्ला चढवला. त्याने 63 चेंडूंत नाबाद 128 धावांची खेळी उभारली. त्याने ही खेळी 15 चौकार आणि सात षटकारांनी सजवली. दिल्लीच्या अन्य सहा फलंदाजांनी मिळून 57 चेंडूंत केवळ 56 धावा जमवल्या. त्यामुळे या सामन्यात दिल्लीला वीस षटकांत पाच बाद 187 धावांची मजल मारता आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Harshvardhan Sapkal on Ravindra Dhangekar : धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
Satish Bhosale Khokya Bhai : खोक्या भाईनंतर त्याच्या साडूचा प्रताप समोर, एक कोटीची मागितली खंडणी, अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल
खोक्या भाईनंतर त्याच्या साडूचा प्रताप समोर, एक कोटीची मागितली खंडणी, अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6 PM TOP Headlines 6 PM 10 March 2025Ajit Pawar Budget 2025 | अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलं राज्याचं बजेट, सर्वसामान्यांसाठी काय तरतूद?Anjali Damania On Dhananjay Munde | देशमुख प्रकरण शेकणार दिसल्यावर धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडला शरण यायला लावलं- दमानियाABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 5 PM 10 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Harshvardhan Sapkal on Ravindra Dhangekar : धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
Satish Bhosale Khokya Bhai : खोक्या भाईनंतर त्याच्या साडूचा प्रताप समोर, एक कोटीची मागितली खंडणी, अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल
खोक्या भाईनंतर त्याच्या साडूचा प्रताप समोर, एक कोटीची मागितली खंडणी, अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल
Maharashtra Budget 2025 : अजित पवार अन् उद्धव ठाकरे भेट; दादा हा अर्थसंकल्प तुमचा नाही, उद्धव ठाकरेंचा अजितदादांना टोला
अजित पवार अन् उद्धव ठाकरे भेट; दादा हा अर्थसंकल्प तुमचा नाही, उद्धव ठाकरेंचा अजितदादांना टोला
शिवसेना नेत्यानं हडप केलेला गाळा परत मिळाला; हाती कुलूप येताच मराठमोळ्या वृद्धाच्या डोळ्यात आनंदाश्रू
शिवसेना नेत्यानं हडप केलेला गाळा परत मिळाला; हाती कुलूप येताच मराठमोळ्या वृद्धाच्या डोळ्यात आनंदाश्रू
BMC : कंत्राटी 580 सफाई कामगारांना मुंबई महानगर पालिकेत कायम करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
कंत्राटी 580 सफाई कामगारांना मुंबई महानगर पालिकेत कायम करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
Raj Thackeray : राज ठाकरेंनी ज्या आमदाराला राजकारणात उभं केलं, त्यानेच आता मनसेप्रमुखांना सुनावलं; कुंभमेळ्याच्या वक्तव्यावरुन पलटवार
राज ठाकरेंनी ज्या आमदाराला राजकारणात उभं केलं, त्यानेच आता मनसेप्रमुखांना सुनावलं; कुंभमेळ्याच्या वक्तव्यावरुन पलटवार
Embed widget