एक्स्प्लोर

पंतप्रधान मोदींची स्तुती केल्यामुळे रोहित शर्मा ट्रोल

आपल्या पंतप्रधानांचं शानदार भाषण. अत्यंत महत्त्वाचे आणि आवश्यक असलेले जागतिक मुद्दे त्यांनी उचलून धरले, असं रोहित म्हणाला होता.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दावोसमध्ये केलेल्या भाषणाचं कौतुक करणं क्रिकेटपटू रोहित शर्माला चांगलंच महागात पडलं आहे. ट्विटराईट्सनी रोहितला आपल्या परफॉर्मन्सकडे लक्ष देण्याचा सल्ला देत ट्रोल केलं आहे. 'कोहलीने पुढच्या सामन्यात ठेवावं म्हणून रोहितने मोदींची तारीफ केली', इथपासून 'टीममध्ये आहेस की नाही, ते सांग' असे नानाविध सल्ले आणि प्रश्न रोहितला विचारण्यात आले. स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये सुरु असलेल्या जागतिक आर्थिक मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणाची रोहित शर्माने ट्विटरवरुन तारीफ केली होती. 'आपल्या पंतप्रधानांचं शानदार भाषण. अत्यंत महत्त्वाचे आणि आवश्यक असलेले जागतिक मुद्दे त्यांनी उचलून धरले. जेव्हा असं व्यक्तिमत्त्व असलेली व्यक्ती बोलते, तेव्हा अख्खं जग ऐकतं' असं रोहित म्हणाला होता. पंतप्रधान मोदींची स्तुती केल्यामुळे रोहित शर्मा ट्रोल भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान तिसरी कसोटी मालिका जोहान्सबर्गमध्ये सुरु आहे. दोन कसोटी सामन्यांमध्ये हार पत्करुन मालिका गमवल्यानंतर व्हाईटवॉश टाळण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न सुरु आहे. पंतप्रधान मोदींची स्तुती केल्यामुळे रोहित शर्मा ट्रोल  पंतप्रधान मोदींची स्तुती केल्यामुळे रोहित शर्मा ट्रोल पंतप्रधान मोदींची स्तुती केल्यामुळे रोहित शर्मा ट्रोल

महत्त्वाच्या बातम्या

Shubman Gill : गिल फक्त बघतच राहिला! डाव्या हाताच्या फिरकीपटूने शुभमनचा मिडल स्टंप उडवला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
गिल फक्त बघतच राहिला! डाव्या हाताच्या फिरकीपटूने शुभमनचा मिडल स्टंप उडवला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Anmol Kumar Vinoo Mankad Trophy : 18 षटकार, 11 चौकार...; वैभव सूर्यवंशीनंतर आणखी एक धडाकेबाज फलंदाज; 86 चेंडूत ठोकल्या 184 धावा
18 षटकार, 11 चौकार...; वैभव सूर्यवंशीनंतर आणखी एक धडाकेबाज फलंदाज; 86 चेंडूत ठोकल्या 184 धावा
IND vs WI 5th T20 : मालिका 2-2 अशी राहिली, पण रेकॉर्ड मोडत गेले; भारत आणि वेस्ट इंडिजने मिळून किती षटकार ठोकले?
मालिका 2-2 अशी राहिली, पण रेकॉर्ड मोडत गेले; भारत आणि वेस्ट इंडिजने मिळून किती षटकार ठोकले?
Brendan Taylor Record : फिक्सिंगमुळे 4 वर्षे बंदी; आता 40 वर्षांच्या खेळाडूने मोडाला महा-रेकॉर्ड, अशी कामगिरी करणार ठरला देशाचा नंबर-1 फलंदाज
फिक्सिंगमुळे 4 वर्षे बंदी; आता 40 वर्षांच्या खेळाडूने मोडाला महा-रेकॉर्ड, अशी कामगिरी करणार ठरला देशाचा नंबर-1 फलंदाज

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar: 'कोणाचीही गय केली जाणार नाही, हल्लेखोरांना तात्काळ अटक करा'; राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणी सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये, पोलीस अधीक्षकांना कठोर कारवाईचे निर्देश
'कोणाचीही गय केली जाणार नाही, हल्लेखोरांना तात्काळ अटक करा'; राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणी सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये, पोलीस अधीक्षकांना कठोर कारवाईचे निर्देश
Maharashtra Rain Update: कोकणासह राज्यात अवकाळी पावसाची हजेरी; हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह सतर्कतेचा इशारा, ‘यलो अलर्ट’ जारी
कोकणासह राज्यात अवकाळी पावसाची हजेरी; हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह सतर्कतेचा इशारा, ‘यलो अलर्ट’ जारी
Gokul Election Result LIVE: आमदार विनय कोरेंच्या बालेकिल्ल्यात सतेज पाटलांच्या आघाडीची मुसंडी! किती उमेदवार आघाडीवर? दुसऱ्या फेरीतही क्रॉस व्होटिंगचा धसका
Gokul Election Result LIVE: आमदार विनय कोरेंच्या बालेकिल्ल्यात सतेज पाटलांच्या आघाडीची मुसंडी! किती उमेदवार आघाडीवर? दुसऱ्या फेरीतही क्रॉस व्होटिंगचा धसका
Gokul Election Result LIVE:
Gokul Election Result LIVE: "तुमच्या पोराबाळांना निवडून आणण्यासाठी आम्ही शपथ घ्यायची का?" मतदाराने नेत्यांना फटकारलं; गोकुळ निवडणुकीच्या मतपेटीत सापडली चिठ्ठी!
Sanjay Raut: आधी बाबा सिद्दीकी, सलमान खानवर फायरिंग, प्रदीप पुर्णेकरांची हत्या अन् आता टायगर श्रॉफवर गोळीवर; फडणवीस अन् अमित शाहांना घेरलं, संजय राऊतांनी मागचं सगळंच काढलं
आधी बाबा सिद्दीकी, सलमान खानवर फायरिंग, प्रदीप पुर्णेकरांची हत्या अन् आता टायगर श्रॉफवर गोळीवर; फडणवीस अन् अमित शाहांना घेरलं, संजय राऊतांनी मागचं सगळंच काढलं
Tiger Shroff Car Attack: टायगर श्रॉफ हल्लाप्रकरणात मोठी अपडेट, मुंबई पोलिसांनी तीन संशयितांना पकडलं, सूरत एक्सप्रेस अन् राजस्थानमध्ये कारवाई
टायगर श्रॉफ हल्लाप्रकरणात मोठी अपडेट, मुंबई पोलिसांनी तीन संशयितांना पकडलं, सूरत एक्सप्रेस अन् राजस्थानमध्ये कारवाई
Rana Suryavanshi Attack Baramati Crime: मुंबईत टायगर श्रॉफवर हल्ला झाला त्याचवेळी महाराष्ट्रातील तरुण उद्योजक मृत्यूच्या दाढेतून वाचला, बारामतीत नेमकं काय घडलं?
मुंबईत टायगर श्रॉफवर हल्ला झाला त्याचवेळी महाराष्ट्रातील तरुण उद्योजक मृत्यूच्या दाढेतून वाचला, बारामतीत नेमकं काय घडलं?
Gokul Election Result LIVE: गोकुळच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग? सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीने महायुतीचा घाम फोडला?
Gokul Election Result LIVE: गोकुळच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग? सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीने महायुतीचा घाम फोडला?
Embed widget