एक्स्प्लोर
टी-20 तील षटकारांचे बादशाह कोण?
1/11

भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये टी-20 बाबत वेगळाच उत्साह असतो. कारण या क्रिकेटमध्ये जलद धावांसोबतच चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळतो. या फॉर्मेटमध्ये कोणत्या फलंदाजाने सर्वाधिक षटकार लगावले याची यादी नुकतीच प्रकाशित झाली आहे.
2/11

एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोनवेळा द्विशतक ठोकणाऱ्या हिटमॅन रोहत शर्माचा या यादीत सातवा क्रमांक आहे. रोहितने 236 सामन्यातून 254 षटकार ठोकले. रोहित सध्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत असून, त्याच्या नेतृत्वाखाली संघाने दोनवेळा चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला आहे.
Published at : 30 Aug 2016 03:39 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग























