एक्स्प्लोर
Advertisement
Tokyo Olympics 2020 : कुस्तीत पदकाची दावेदार विनेश फोगाटचा धक्कादायक पराभव, बेलारुसच्या महिला कुस्तीपटूनं नमवलं
पदकाची दावेदार मानल्या जात असलेल्या विनेश फोगाटला धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला आहे. बेलारुसच्या महिला कुस्तीपटू तिला 9-3 असं नमवत पुढील फेरीत प्रवेश केला आहे.
Tokyo Olympics 2020 : भारतीय हॉकी संघानं कांस्यपदकावर शिक्कामोर्तब करत दिवसाची शानदार सुरुवात केल्यानंतर लगेच भारताला कुस्तीत निराश व्हावं लागलंय. कारण पदकाची दावेदार मानल्या जात असलेल्या विनेश फोगाटला धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला आहे. बेलारुसच्या महिला कुस्तीपटू तिला 9-3 असं नमवत पुढील फेरीत प्रवेश केला आहे.
विनेश फोगाटनं क्वार्टर फायनल गमावली आहे. यामुळं तिचं गोल्ड मेडलचं स्वप्न भंगलं आहे. फ्री स्टाइलमध्ये विनेश फोगाटकडून पदकाची अपेक्षा होती कारण ती या गटात नंबर एकवर होती. विनेश त्या खेळाडूंमध्ये होती जिनं टोकियो ऑलिम्पिकचं तिकिट मिळवलं होतं. आज हार पत्कारावी लागली असली तरी विनेशकडे अद्याप कांस्यपदक जिंकण्याची संधी आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
सोलापूर
भारत
महाराष्ट्र
Advertisement