एक्स्प्लोर

...म्हणून धोनी पांडेवर प्रचंड भडकला!

शांत आणि संयमी अशी धोनीची खरी ओळख पण काल एका क्षणी धोनी आपला संयम गमावून बसला आणि तेच कॅमेऱ्यातही कैद झालं.

सेन्चुरियन : दक्षिण आफ्रिकेनं सेन्चुरियनच्या दुसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात टीम इंडियाचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवला. दक्षिण आफ्रिकेनं हा सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १८९ धावांचं आव्हान दिलं होतं. जेपी ड्युमिनी आणि हेन्रिच क्लासेननं तिसऱ्या विकेटसाठी रचलेल्या ९३ धावांच्या भागिदारीनं दक्षिण आफ्रिकेला विजयपथावर नेलं. या पराभवानंतरही एक गोष्ट टीम इंडियासाठी दिलासादायक ठरली. ती म्हणजे धोनी आपल्या जुन्या लयीत दिसून आला. यावेळी धोनीने अवघ्या 28 चेंडूत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 52 धावा केल्या. पण याचवेळी मैदानावर धोनीच्या एका कृतीनं सारेच अवाक् झाले. शांत आणि संयमी अशी धोनीची खरी ओळख पण काल एका क्षणी धोनी आपला संयम गमावून बसला आणि तेच कॅमेऱ्यातही कैद झालं. भारतीय संघाने 19.1 षटकामध्ये 171 धावा केल्या होत्या. त्यावेळी धोनी आणि मनिष पांडे खेळत होता. त्यावेळी दोन्ही फलंदाज तुफान फटकेबाजी करत होते. 19व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मनिष पांडेन फटकावलेल्या चेंडूवर धोनीनं दोन धावांचा कॉल दिला. मात्र, मनिष पांडेनं त्याकडे लक्ष न देता आरामात एकेरी धाव घेतली. यामुळेच धोनी त्याच्यावर प्रचंड भडकला. कायम शांत आणि संयमी असणाऱ्याने धोनीने यावरुन भर मैदानाताच पांडेला सुनावलं. 'उधर क्या देख रहा है, इधर देख ले.' अशा शब्दातच धोनीनं त्याला दरडावलं. धोनीचा हा आक्रमकपणा पाहून पांडेही काही काळ भांबावून गेला होता. पण आपली चूक झाल्याचंही त्यावेळी त्याच्या लक्षात आलं. दरम्यान, या सामन्यात मनिष पांडे आणि धोनीच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने 188 धावांपर्यंत मजल मारली होती. बऱ्याच दिवसांनी प्रेक्षकांना जुना धोनी पाहायला मिळाला होता. दुसरीकडे मनिष पांडेने देखील 48 चेंडूत नाबाद 79 धावा केल्या.

महत्त्वाच्या बातम्या

वैभव सूर्यवंशीच्या वादळासमोर यूएईचं लाोटांगण, अवघ्या 15 षटकात पूर्ण केलं 249 धावांचं लक्ष्य, भारताचा ऐतिहासिक विजय
वैभव सूर्यवंशीच्या वादळासमोर यूएईचं लाोटांगण, अवघ्या 15 षटकात पूर्ण केलं 249 धावांचं लक्ष्य, भारताचा ऐतिहासिक विजय
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचं 52 बॉलमध्ये वादळी विक्रमी द्विशतक, 7 चौकार, 28 षटकार ठोकले
वैभव सूर्यवंशीचं 52 बॉलमध्ये वादळी विक्रमी द्विशतक, 7 चौकार, 28 षटकार ठोकले
Vaibhav Sooryavanshi : 28 बॉलमध्ये विक्रमी शतक, वैभव सूर्यवंशी वादळाप्रमाणं UAE च्या गोलंदाजांवर तुटून पडला, षटकारांचा पाऊस सुरुच
28 बॉलमध्ये विक्रमी शतक, वैभव सूर्यवंशी वादळाप्रमाणं UAE च्या गोलंदाजांवर तुटून पडला, बेबी बॉसचा चौकार-षटकारांचा पाऊस सुरुच
Priyansh Arya News : 6,6,6,6,6,6... 19 षटकार, 36 चेंडूंत शतक, 68 चेंडूंत 181 धावा! प्रियांश आर्यचं वादळ, ख्रिस गेलचा 'तो' विक्रम उद्ध्वस्त, घातला रेकॉर्डचा रतीब
6,6,6,6,6,6... 19 षटकार, 36 चेंडूंत शतक, 68 चेंडूंत 181 धावा! प्रियांश आर्यचं वादळ, ख्रिस गेलचा 'तो' विक्रम उद्ध्वस्त, घातला रेकॉर्डचा रतीब

व्हिडीओ

Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप
Rohit Pawar Morcha : पक्ष माधारी? एकट्याचीच 'तुतारी' ट्रॅक्टर मोर्चाची हाक Special Report
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ऑक्सफोर्डमध्ये भाषण द्यायला जाणाऱ्या सौरव दासला दिल्ली विमानतळावर अडवलं; अभिजीत दिपकेंची संतप्त प्रतिक्रिया, हजारो कोटींचा घोटाळा केला असता...
ऑक्सफोर्डमध्ये भाषण द्यायला जाणाऱ्या सौरव दासला दिल्ली विमानतळावर अडवलं; अभिजीत दिपकेंची संतप्त प्रतिक्रिया, हजारो कोटींचा घोटाळा केला असता...
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचं 52 बॉलमध्ये वादळी विक्रमी द्विशतक, 7 चौकार, 28 षटकार ठोकले
वैभव सूर्यवंशीचं 52 बॉलमध्ये वादळी विक्रमी द्विशतक, 7 चौकार, 28 षटकार ठोकले
Gold Rate : सोने एका महिन्यात 18530 रुपयांनी स्वस्त, सोने दरासाठी 3 तारखा महत्त्वाच्या, सोनं महागणार की स्वस्त होणार?
सोने एका महिन्यात 18530 रुपयांनी स्वस्त, येत्या काळात सोनं महागणार की स्वस्त होणार?
Beed Leopard vs dog: आधी बिबट्यांनी श्वानाच्या पिलाला मारलं, मग श्वानानं घेतला बिबट्याच्या पिलाचा जीव, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
आधी बिबट्यांनी श्वानाच्या पिलाला मारलं, मग श्वानानं घेतला बिबट्याच्या पिलाचा जीव, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
UP Vidhansabha Election: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग; समाजवादी पक्षाची काँग्रेसला 26 जागांची ऑफर, कशी आहेत राजकीय समीकरणं?
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग; समाजवादी पक्षाची काँग्रेसला 26 जागांची ऑफर, कशी आहेत राजकीय समीकरणं?
Ramdas Athawale on Sharad Pawar : 2019 मध्ये शरद पवार एनडीएसोबत आले असते तर 2022 ला देशाचे राष्ट्रपती झाले असते; रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?
2019 मध्ये शरद पवार एनडीएसोबत आले असते तर 2022 ला देशाचे राष्ट्रपती झाले असते; रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?
BJP-SAD Alliance Punjab : मोठी बातमी : पंजाबमध्ये विभागलेले जुने मित्र पुन्हा एकत्र, भाजप-अकाली दलाची युती, अमित शाहा म्हणाले, जुन्या मित्राचं स्वागत!
मोठी बातमी : पंजाबमध्ये विभागलेले जुने मित्र पुन्हा एकत्र, भाजप-अकाली दलाची युती, अमित शाहा म्हणाले, जुन्या मित्राचं स्वागत!
Solapur Election News: सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीमुळे घडामोडींना वेग; आरोप अन् प्रत्यारोप; पुन्हा गोरे विरुद्ध मोहिते पाटील टोलेबाजी, नेमकं काय घडलं?
सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीमुळे घडामोडींना वेग; आरोप अन् प्रत्यारोप; पुन्हा गोरे विरुद्ध मोहिते पाटील टोलेबाजी, नेमकं काय घडलं?
Embed widget