एक्स्प्लोर

डोपिंगप्रकरणी टेनिसपटू मारिया शारापोव्हावर दोन वर्षाची बंदी

लंडन: रशियाची टेनिसस्टार मारिया शारापोव्हावर आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशननं उत्तेजक सेवनप्रकरणी दोन वर्षांसाठी बंदीची कारवाई केली आहे. 26 जानेवारी 2016 पासून ही कारवाई लागू करण्यात आली आहे. त्यामुळं शारापोव्हाला 25 जानेवारी 2018 पर्यंत कुठल्याही स्वरुपाचं स्पर्धात्मक टेनिस खेळता येणार नाही.   शारापोव्हाच्या रक्तात मेल्डोनियम या प्रतिबंधित औषधाचे अंश आढळून आल्याचं मार्च महिन्यात स्पष्ट झालं होतं. शारापोव्हानं पत्रकार परिषदेत स्वतः या घटनेची कबुली दिली होती. यंदा जानेवारीपासून वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी अर्थात वाडानं मेल्डोनियमवर बंदी घातली आहे. मात्र त्याविषयी माहिती देणारा ईमेल आपल्याकडून वाचायचा राहून गेला असं स्पष्टीकरण शारापोव्हानं दिलं होतं.   18 आणि 19 मे रोजी एका स्वतंत्र खंडपीठासमोर शारापोव्हाची सुनावणी झाली. शारापोव्हानं जाणूनबुजून मेल्डोनियमचं सेवन केलं नसल्याचं आयटीएफनं स्पष्ट केलं आहे. मात्र नियमांचा भंग केल्यामुळं शारापोव्हावर दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे.   शारापोव्हा या बंदीविरोधात स्वित्झर्लंडस्थित कोर्ट ऑफ आर्बिटरेशन फॉर स्पोर्टसमध्ये अपील करणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CSK IPL 2027 News : चेन्नई सुपर किंग्सचा असा धमाका की क्रिकेटविश्व हादरलं! CSK मधून एकाच वेळी 5 जणांना नारळ, नेमकं काय घडलं? सगळेच चक्रावले
चेन्नई सुपर किंग्सचा असा धमाका की क्रिकेटविश्व हादरलं! CSK मधून एकाच वेळी 5 जणांना नारळ, नेमकं काय घडलं? सगळेच चक्रावले
IND vs NZ 3rd T20I Weather Report : वेलिंग्टनमध्ये मुसळधार पाऊस! भारत-न्यूझीलंड तिसरा टी-20 रद्द होणार?, जाणून घ्या अपडेट
वेलिंग्टनमध्ये मुसळधार पाऊस! भारत-न्यूझीलंड तिसरा टी-20 रद्द होणार?, जाणून घ्या अपडेट
Mumbai Indians IPL 2027 : हार्दिक पांड्याची पंजाब किंग्ससोबत डीलची चर्चा; तर मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदासाठी धक्कादायक नावही समोर, कोण आहे तो?
हार्दिक पांड्याची पंजाब किंग्ससोबत डीलची चर्चा; तर मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदासाठी धक्कादायक नावही समोर, कोण आहे तो?
Ashirwad Sooryavanshi Century : वैभव सूर्यवंशी न्यूझीलंडमध्ये फ्लॉप, पण भावाने मैदान गाजवलं! 87 चेंडूंत शतक ठोकलं, एकट्याच्या जीवावर संघाला जिंकवलं; VIDEO
वैभव सूर्यवंशी न्यूझीलंडमध्ये फ्लॉप, पण भावाने मैदान गाजवलं! 87 चेंडूंत शतक ठोकलं, एकट्याच्या जीवावर संघाला जिंकवलं; VIDEO

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pradeep Purnekar Thane Morcha: प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी आज ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी आज ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं चौकशीला बोलावलं
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
Embed widget