एक्स्प्लोर

शिमरॉची शतकी खेळी, विडींजचं भारतासमोर 323 धावांचं आव्हान

भारताकडून लेग स्पिनर यजुवेंद्र चहलनं सर्वाधिक तीन फलंदाजांना माघारी धाडलं. मोहम्मद शमी आणि रविंद्र जाडेजानं प्रत्येकी दोन तर खलील अहमद एक विकेट घेतली.

गुवाहाटी : शिमरॉन हेतमायरनं झळकावलेल्या शतकी खेळीमुळे वेस्ट इंडिजनं गुवाहाटीच्या पहिल्या वन डेत भारतासमोर 323 धावांचं आव्हान ठेवलं आहे. विंडीजनं दमदार फलंदाजी करताना मर्यादित 50 षटकांत आठ बाद 322 धावांचा डोंगर उभारला.

विंडीजचा मधल्या फळीतील फलंदाज शिमरॉन हेतमायरनं आपल्या कारकीर्दीतलं तिसरं शतक साजरं केलं. त्याने 78 चेंडूत सहा चौकार आणि सहा षटकारांसह 106 धावांची खेळी उभारली. सलामीवीर कायरन पॉवेलनही 39 चेंडूत सहा चौकार आणि दोन षटकारांसह 51 धावांचं योगदान दिलं.

भारताकडून लेग स्पिनर यजुवेंद्र चहलनं सर्वाधिक तीन फलंदाजांना माघारी धाडलं. मोहम्मद शमी आणि रविंद्र जाडेजानं प्रत्येकी दोन तर खलील अहमद एक विकेट घेतली.

टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या वेस्ट इंडिजची सुरूवात खराब झाली. 19 धावांवर विडींजला पहिला झटका बसला. त्यानंतर 86 धावांवर विडींजच्या 3 विकेट घेण्या भारतीय गोलंदाजांना यश आलं होतं. मात्र त्यांतर हेतमायरनं विडींजची धुरा आपल्या खांद्यावर घेत, संघाला 300 धावांचा टप्पा पार करून दिला.

हेतमायरनं पाचव्या विकेटसाठी रोवमन पॉवेलसोबत 74 धावांची आणि कर्णधार जेसन होल्डरसोबत सातव्या सहाव्या विकेटसाठई 60 धावांची भागिदारी केली. शेवटच्या काही षटकांत विडींजच्या फलंदाजांनी तडाखेबाज खेळी केली. देवेंद्र बिशूने 22 आणि केमार रोचने 26 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

महत्त्वाच्या बातम्या

Ind A Squad vs NZ A : रणजीत 613 धावा, आता न्यूझीलंडविरुद्ध खेळणार! टीम इंडियात अचानक बदल, नव्या चेहऱ्याला संधी, कोण आहे तो खेळाडू?
रणजीत 613 धावा, आता न्यूझीलंडविरुद्ध खेळणार! टीम इंडियात अचानक बदल, नव्या चेहऱ्याला संधी, कोण आहे तो खेळाडू?
IND VS NZ 2nd T20 Playing XI : वैभव सूर्यवंशी IN, इशान किशन OUT! न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात अशी असेल टीम इंडियाची चक्रावून टाकणारी Playing XI
वैभव सूर्यवंशी IN, इशान किशन OUT! न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात अशी असेल टीम इंडियाची चक्रावून टाकणारी Playing XI
IND vs NZ 2nd T20I : भारत-न्यूझीलंड दुसरा टी-20 कधी, कुठे अन् किती वाजता? LIVE सामना पाहण्याची संपूर्ण माहिती एका क्लिकवर
भारत-न्यूझीलंड दुसरा टी-20 कधी, कुठे अन् किती वाजता? LIVE सामना पाहण्याची संपूर्ण माहिती एका क्लिकवर
Ishan Kishan IND vs NZ 2nd T20 : टीम इंडियाला मोठा धक्का! न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या T20 आधीच इशान किशन OUT, नेमकं काय घडलं? BCCI ने पोस्ट करत सांगून टाकलं
टीम इंडियाला मोठा धक्का! न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या T20 आधीच इशान किशन OUT, नेमकं काय घडलं? BCCI ने पोस्ट करत सांगून टाकलं

व्हिडीओ

Manoj Jarange Call Recording : चर्चेत फोन, पहचान कौन? | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : स्पाय-पेन आणि गमछा, झोलझालची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Call Recording  : चर्चेत फोन, पहचान कौन? Special Report
Whatsapp Simcard Rules : सिमकार्डशिवाय व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही Special Report
Raj Thackeray : जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bollywood Karan Johar Wants Life Partner: 'सोबतीला कुणीतरी हवंय, ज्याच्यासोबत आयुष्य...'; करण जोहरला हवाय लाईफ पार्टनर, विजय देवरकोंडासमोर भावूक होऊन मनातलं सगळंच सांगितलं
'सोबतीला कुणीतरी हवंय, ज्याच्यासोबत आयुष्य...'; करण जोहरला हवाय लाईफ पार्टनर, विजय देवरकोंडासमोर भावूक होऊन मनातलं सगळंच सांगितलं
Ethanol Sugar Factory: उसापासून इथेनॉल तयार न करण्याचा सरकारचा निर्णय, साखर उद्योगाची आर्थिक कोंडी, सगळंच गणित कोलमडणार
उसापासून इथेनॉल तयार न करण्याचा सरकारचा निर्णय, साखर उद्योगाची आर्थिक कोंडी, सगळंच गणित कोलमडणार
VB-G-RAM-G: राज्यातील दुष्काळ निवारणाच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग; 'व्हीबी जी राम-जी योजनेतील राज्यातली पहिली कार्यशाळा जळगावात, काँग्रेसचा मात्र सरकारवर गंभीर आरोप
राज्यातील दुष्काळ निवारणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून हालचालींना वेग; 'व्हीबी जी राम-जी योजनेतील राज्यातली पहिली कार्यशाळा जळगावात, काँग्रेसचा मात्र सरकारवर गंभीर आरोप
Maharashtra Live blog updates: भिवंडीत चाविंद्रा चहाच्या टपरीवरील वादातून तुफान हाणामारी; 7 ते 8 जण जखमी
Maharashtra Live blog updates: भिवंडीत चाविंद्रा चहाच्या टपरीवरील वादातून तुफान हाणामारी; 7 ते 8 जण जखमी
ABP Majha Top 10, 24 October 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
ABP Majha Top 10, 24 October 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
मुंबईतील वाढत्या हवा प्रदूषणाची फडणवीस सरकारकडून गंभीर दखल, धूळ कमी करण्यासाठी विशेष मोहिम राबवणार
मुंबईतील वाढत्या हवा प्रदूषणाची फडणवीस सरकारकडून गंभीर दखल, धूळ कमी करण्यासाठी विशेष मोहिम राबवणार
पुण्यातील धक्कादायक घटना; नववीतील विद्यार्थ्याचा अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला, रिल्स ठरलं कारण
पुण्यातील धक्कादायक घटना; नववीतील विद्यार्थ्याचा अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला, रिल्स ठरलं कारण
2030 पर्यंत देशात 35 कोटी नवीन रोजगार निर्माण होणार, अहवालातून महत्वाची माहिती समोर
2030 पर्यंत देशात 35 कोटी नवीन रोजगार निर्माण होणार, अहवालातून महत्वाची माहिती समोर
Embed widget