एक्स्प्लोर

सूर्यनमस्काराच्या फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट, मोहम्मद कैफचं प्रत्युत्तर

नवी दिल्ली : भारताचा क्रिकेटर मोहम्मद कैफला आपल्या सूर्यनमस्कार करतानाच्या फोटोंमुळे ट्विटर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. कैफने सूर्यनमस्कार करतानाचे फोटो ट्विटरला शेअर केले. त्यानंतर काही फॉलोअर्सने त्यावर टीका केली. https://twitter.com/MohammadKaif/status/815032700969041920 सूर्यनमस्कार करणाऱ्या कैफवर काही जणांनी धर्माचा अपमान केल्याचा आरोप केला. तर काहींनी कैफचं समर्थन केलं. अखेर कैफलाच यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं. https://twitter.com/MohammadKaif/status/815114036262162432 व्यायामाने सर्वांना फायदाच होतो. याचा कोणत्या धर्माशी काहीही संबंध नाही, असं प्रत्युत्तर कैफने दिलं. दरम्यान काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद शमीने पत्नीसोबतचे फोटो ट्विटरला शेअर केल्याने काहींनी त्यावर टीका केली होती. शमीने स्वतः यावर आपलं मतही मांडलं होतं.

पत्नीसोबतच्या फोटोवर आक्षेपार्ह कमेंट, शमीचं सडेतोड उत्तर

महत्त्वाच्या बातम्या

IND vs PAK U19 Asia Cup 2026 : पाकिस्तानसमोर सेहवाग-द्रविड सरेंडर! आशिया कपमध्ये टीम इंडियाची घसरगुंडी, अर्जुनची एकाकी झुंज
पाकिस्तानसमोर सेहवाग-द्रविड सरेंडर! आशिया कपमध्ये टीम इंडियाची घसरगुंडी, अर्जुनची एकाकी झुंज
Team India Update : टीम इंडियात मोठा बदल! रजत पाटीदारचा अचानक संघाला रामराम, BCCI कडून नव्या उपकर्णधाराचीही घोषणा, पाहा संपूर्ण Squad
टीम इंडियात मोठा बदल! रजत पाटीदारचा अचानक संघाला रामराम, BCCI कडून नव्या उपकर्णधाराचीही घोषणा, पाहा संपूर्ण Squad
IND vs PAK U19 Asia Cup Live Streaming: सण दिवाळीचा, थरार भारत-पाकिस्तानचा! रविवारी रंगणार हायव्होल्टेज सामना, टीव्हीपासून मोबाईलपर्यंत कुठे, कधी LIVE पाहाल? जाणून घ्या A टू Z
सण दिवाळीचा, थरार भारत-पाकिस्तानचा! रविवारी रंगणार हायव्होल्टेज सामना, टीव्हीपासून मोबाईलपर्यंत कुठे, कधी LIVE पाहाल? जाणून घ्या A टू Z
IPL 2027 Trade MI-PBKS : मुंबई-पंजाबमध्ये IPL इतिहासातील सर्वात मोठी डील! हार्दिक पांड्याच्या बदल्यात MIमध्ये तगडा खेळाडू, पलटणचा नवा कॅप्टन कोण? नाव पण ठरलं
मुंबई-पंजाबमध्ये IPL इतिहासातील सर्वात मोठी डील! हार्दिक पांड्याच्या बदल्यात MIमध्ये तगडा खेळाडू, पलटणचा नवा कॅप्टन कोण? नाव पण ठरलं

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Alphonso Hapus Mango: अबब! पुण्यातील मार्केटमध्ये आंब्याच्या पेटीला 41 हजारांचा भाव; कोकणातील आंबा उत्पादकाला लक्ष्मी पावली
अबब! पुण्यातील मार्केटमध्ये आंब्याच्या पेटीला 41 हजारांचा भाव; कोकणातील आंबा उत्पादकाला लक्ष्मी पावली
Sharad Pawar and Parth Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, पार्थ पवार दुसऱ्यांदा शरद पवारांच्या भेटीला, सिल्व्हर ओकवर नक्की काय सुरु?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, पार्थ पवार दुसऱ्यांदा शरद पवारांच्या भेटीला, सिल्व्हर ओकवर नक्की काय सुरु?
Gokul Election 2026: गोकुळचा वाद पोलीस ठाण्यापर्यंत, माजी संचालकांना शिवीगाळ केल्याने कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा
गोकुळचा वाद पोलीस ठाण्यापर्यंत, माजी संचालकांना शिवीगाळ केल्याने कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा
Rajendra Pawar Ajit Pawar:
"काय बंधू?" अजित दादांची ती हाक अन् बालपणीच्या आठवणी; दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राजेंद्र पवार भावूक, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत केलं महत्त्वाचं भाष्य, म्हणाले....
Pune Crime News: सणाच्या तोंडावर पुण्यात पुन्हा 'कोयता गँग'ची दहशत; कोथरूडमध्ये तरुणाला संपवलं, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, पुण्यात नेमकं काय घडलं?
सणाच्या तोंडावर पुण्यात पुन्हा 'कोयता गँग'ची दहशत; कोथरूडमध्ये तरुणाला संपवलं, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, पुण्यात नेमकं काय घडलं?
Crime News: UPSC अधिकारी होण्याचं स्वप्न, ‘केबीसी’चा मंच अन् अपयश; कर्जाचा डोंगर, व्यवसाय चालेना, कर्जबाजारी कॉम्प्युटर सायन्स पदवीधर तरुणाने मुंबईत टाकला दरोडा, असा काढला माग, वर्षभरानंतर अटक
UPSC अधिकारी होण्याचं स्वप्न, ‘केबीसी’चा मंच अन् अपयश; कर्जाचा डोंगर, व्यवसाय चालेना, कर्जबाजारी कॉम्प्युटर सायन्स पदवीधर तरुणाने मुंबईत टाकला दरोडा, असा काढला माग, वर्षभरानंतर अटक
Beed Tiger Attack: जनावरांसाठी गवत कापताना वाघाची झडप, शेतकऱ्याला अर्धा किलोमीटर फरफटत नेलं, जागीच अंत; बीडच्या आष्टी तालुक्यात खळबळ
जनावरांसाठी गवत कापताना वाघाची झडप, शेतकऱ्याला अर्धा किलोमीटर फरफटत नेलं, जागीच अंत; बीडच्या आष्टी तालुक्यात खळबळ
Mumbai Fire Accident : मुंबईमध्ये 32 मजली इमारतीत अग्नितांडव, 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला आग, एकाचा मृत्यू, सामानही जळून खाक, नेमकं काय घडलं?
मुंबईमध्ये 32 मजली इमारतीत अग्नितांडव, 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला आग, एकाचा मृत्यू, सामानही जळून खाक, नेमकं काय घडलं?
Embed widget