एक्स्प्लोर

IND vs WI Update : वेस्ट इंडिजला पाच विकेट्सनी हरवत भारताची सेमीफायनलमध्ये धडक, संजू सॅमसनची महत्वपूर्ण खेळी

IND vs WI Update Marathi : आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमध्ये आज संध्याकाळी सेमीफायनलमध्ये प्रवेश करणाऱ्या अखेरच्या संघाचा फैसला होणार आहे.

LIVE

Key Events
IND vs WI Live Score Super-8 T20 World Cup 2026 Suryakumar Yadav Shai Hope India vs West Indies Scorecard Points Table Marathi News IND vs WI Update : वेस्ट इंडिजला पाच विकेट्सनी हरवत भारताची सेमीफायनलमध्ये धडक, संजू सॅमसनची महत्वपूर्ण खेळी
Ind beat WI T20 World Cup 2026
Source : ABP

Background

India vs West Indies Scorecard Update In Marathi News : आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमध्ये आज संध्याकाळी सेमीफायनलमध्ये प्रवेश करणाऱ्या अखेरच्या संघाचा फैसला होणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील हा सामना प्रत्यक्षात ‘क्वार्टर फायनल’च मानला जात आहे. कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर सायंकाळी 7 वाजल्यापासून दोन्ही संघ आमनेसामने भिडणार आहेत.

दोन्ही संघांच्या खात्यात सध्या प्रत्येकी 2 गुण आहेत. त्यामुळे आजचा सामना जिंकणारा संघ 4 गुणांसह थेट सेमीफायनलमध्ये धडक मारणार, तर पराभूत संघाचे आव्हान संपुष्टात येणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता, मात्र झिम्बाब्वेला पराभूत करून त्यांनी स्पर्धेतील आशा जिवंत ठेवल्या आहेत. म्हणूनच आजचा हा सामना अत्यंत निर्णायक ठरणार असून, चाहत्यांसाठी तो जबरदस्त थरार घेऊन येणार आहे.

22:53 PM (IST)  •  01 Mar 2026

IND vs WI Update : वेस्ट इंडिजला पाच विकेट्सनी हरवत भारताची सेमीफायनलमध्ये धडक, संजू सॅमसनची महत्वपूर्ण खेळी

भारताने वेस्ट इंडिजला एका महत्त्वाच्या सामन्यात पाच विकेट्सने हरवून टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

आता संघ 5 मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडशी सामना करेल.

रविवारी कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.

संघाने 20 षटकांत चार विकेट्सच्या मोबदल्यात 195 धावा केल्या.

प्रत्युत्तर, भारतीय संघाने संजू सॅमसनच्या 97 धावांच्या स्फोटक खेळीच्या मदतीने 19.2 षटकांत पाच विकेट्सच्या मोबदल्यात 199 धावा केल्या आणि सामना जिंकला.

20:51 PM (IST)  •  01 Mar 2026

IND vs WI Live Update : कॅरिबियन वादळाने उभारला 195 धावांचा डोंगर! बुमराहच्या दोन विकेट्सनी रोखली गती, पण पॉवेल-होल्डरने भारतीय गोलंदाजांना धुतलं

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-20 विश्वचषक 2026 चा शेवटचा सुपर 8 सामना कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे.

भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 4 बाद 195 धावा केल्या.

Load More
New Update
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ICC T20 Rankings Update : संजू सॅमसनचं ICC रँकिंगमध्ये वादळ! 25 खेळाडूंना टाकलं मागे; सूर्या मात्र तोंडावर पडला, अभिषेक शर्माचं काय झालं?
संजू सॅमसनचं ICC रँकिंगमध्ये वादळ! 25 खेळाडूंना टाकलं मागे; सूर्या मात्र तोंडावर पडला, अभिषेक शर्माचं काय झालं?
IND vs ENG T20 World Cup Semi Final : सलग 5 विजय, इंग्लिश कॅप्टनने ओलांडली सीमा; टीम इंडियाला दिलं खुलं चॅलेंज, म्हणाला...
सलग 5 विजय, इंग्लिश कॅप्टनने ओलांडली सीमा; टीम इंडियाला दिलं खुलं चॅलेंज, म्हणाला...
Pakistan Cricket News : टी-20 वर्ल्डकपनंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ; बाबर-शादाबला विरोध करणारा सेलेक्टर निवड समितीतून OUT, नेमकं काय घडलं?
टी-20 वर्ल्डकपनंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ; बाबर-शादाबला विरोध करणारा सेलेक्टर निवड समितीतून OUT, नेमकं काय घडलं?
IND vs ENG T20 World Cup Semi Final : वानखेडेची खेळपट्टी पाहताच गौतम गंभीर संतापला; पिच क्यूरेटरसोबत वाद?, इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलआधी काय घडलं?
वानखेडेची खेळपट्टी पाहताच गौतम गंभीर संतापला; पिच क्यूरेटरसोबत वाद?, इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलआधी काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jayant Patil on NCP Merger : विलिनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच नाहीत
Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?
Rajyasabha Election : शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास भाजप मोठा निर्णय घेणार
Iran–Israel Conflict : इराण इस्त्रायल युद्धाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तहसिलदार मॅडम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या! 'तो' व्हिडिओ व्हायरल होताच मुख्य सचिवांकडून थेट चौकशीचे आदेश
तहसिलदार मॅडम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या! 'तो' व्हिडिओ व्हायरल होताच मुख्य सचिवांकडून थेट चौकशीचे आदेश
Ayatollah Ali Khamenei: इस्त्रायलनं कधीकाळी खिशातील पेजर हॅक करून स्फोट घडवल्यानंतर CIA च्या मदतीनं कार्यालयात ये-जा करणाऱ्या अयातुल्ला अली खोमेनींचा माग कसा काढला?
इस्त्रायलनं कधीकाळी खिशातील पेजर हॅक करून स्फोट घडवल्यानंतर CIA च्या मदतीनं कार्यालयात ये-जा करणाऱ्या अयातुल्ला अली खोमेनींचा माग कसा काढला?
Vasai Crime News: चार जण दुचाकीवरून आले; वाहतूक पोलिसांनी अडवताच राग, हुज्जत घातली अन् दगडाने अधिकाऱ्यावर केला हल्ला करत डोकं ठेचलं, वसईतील धक्कादायक घटना
चार जण दुचाकीवरून आले; वाहतूक पोलिसांनी अडवताच राग, हुज्जत घातली अन् दगडाने अधिकाऱ्यावर केला हल्ला करत डोकं ठेचलं, वसईतील धक्कादायक घटना
चोरीचा आरोपात पोलिसांकडून जबर मारहाण, मुलीने संपवले जीवन; आई-वडिलांचा टाहो, पोलीसात धाव
चोरीचा आरोपात पोलिसांकडून जबर मारहाण, मुलीने संपवले जीवन; आई-वडिलांचा टाहो, पोलीसात धाव
Iran : अमेरिका-इस्त्रायल विरुद्ध इराण किती दिवस लढू शकतो? इराणकडे किती शस्त्रसाठा? जाणून घ्या
अमेरिका-इस्त्रायल विरुद्ध इराण किती दिवस लढू शकतो? इराणकडे किती शस्त्रसाठा? जाणून घ्या
अमेरिका अन् आखाती देशातील युद्धाचा थेट लातूरवर परिणाम; शेकडो टन माल अडकला, कोट्यावधींची उलाढाल ठप्प
अमेरिका अन् आखाती देशातील युद्धाचा थेट लातूरवर परिणाम; शेकडो टन माल अडकला, कोट्यावधींची उलाढाल ठप्प
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
Jayant Patil on NCP Merger : राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'ते नेते आता....'
राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'ते नेते आता....'
Embed widget