एक्स्प्लोर

GT vs CSK 1st Match : धोनी vs पांड्या, IPL 2023 च्या पहिल्या सामन्यात हे पाच खेळाडू ठरतील गेम चेंजर

GT vs CSK 1st Match : धोनीच्या नेतृत्वात चेन्नईचा संघ मैदानात उतरणार आहे तर हार्दिक पांड्या गुजरात संघाचे नेतृत्व करत आहे.

GT vs CSK 1st Match : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेअमवर आयपीएल 2023 चा पहिला सामना रंगणार आहे. गतविजेता गुजरात आणि चेन्नई संघ आमनेसामने असतील. सर्वात मोठ्या क्रिकेट लीगकडे जगभरातील सर्व क्रीडा प्रेमींचे लक्ष लागलेय. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईचा संघ मैदानात उतरणार आहे तर हार्दिक पांड्या गुजरात संघाचे नेतृत्व करत आहे. दोन्ही संघातील सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. दोन्ही संघाकडे अनेक दर्जेदार खेळाडूंचा भरणा आहे. पाहूयात दोन्ही संघातील मॅच विनर पाच खेळाडूंबद्दल..... हे खेळाडू एकहाती सामना फिरवू शकतात...

ऋतुराज गायकवाड - 

चेन्नई सुपर किंग्स संघाचा सलामी फलंदाज ऋतुराज गायकवाड याचा मागील हंगाम हवा तसा गेला नाही, पण यंदा तो दमदार पुनरागमन करु शकतो. कॉन्वेसोबत गायकवाड चेन्नईला चांगली सलामी देऊ शकतो.. ऋतुराज गायकवाड चेन्नईच्या विजयात मोलाची भूमिका पार पाडू शकतो.  

बेन स्टोक्स - 

यंदा सर्वांच्या नजरा असतील त्या बेन स्टोक्सच्या कामगिरीवर..... चेन्नईने कोट्यवधी रुपये मोजत स्टोक्सला संघात घेतले आहे. गोलंदाजी आणि फलंदाजीत स्टोक्सकडे सामना एकहाती फिरवण्याची क्षमता आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या अनुभवाच्या जोरावर स्टोक्स चेन्नईसाठी महत्वाची भूमिका बजावू शकतो.. 

 राशिद खान - 

गेल्या हंगामात गुजरात टायटन्ससाठी राशिद खान याने मॅच विनिंग कामगिरी केली आहे. राशिद खान कंजूष गोलंदाजी करण्यासोबतच विकेट घेण्यातही माहिर आहे. राशिदपुढे दिग्गज फंलदाजाची बॅटही शांत राहते... त्याशिवाय राशिद खान तळाला चांगली फलंदाजी करु शकतो. राशिद खान याने गतवर्षी अनेक मॅच विनिंग खेळी केल्या आहेत. यंदाही राशिद खान गुजरातला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका पार पाडेल. 

रविंद्र जाडेजा - 
सर रविंद्र जाडेजाने दुखापतीनंतर दणक्यात पुनरागमन केलेय. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिकेत फलंदाजी आणि गोलंदाजीत जाडेजाने दमदार कामगिरी केली. आयपीएलमध्ये जाडेजा हाच फॉर्म कायम राखू शकतो. जाडेजाच्या उपस्थितीत चेन्नईची फलंदाजी अधिक मजबूत दिसतेय. तर गोलंदाजीत जाडेजा कमाल करु शकतो. पहिल्या सामन्यात गुजरातच्या फलंदाजांना जाडेजा अडचणीत आणू शकतो. जाडेजाचा फॉर्म चेन्नईसाठी फायदाच्या ठरणार आहे.  

हार्दिक पांड्या - 
गेल्यावर्षीप्रमाणे हार्दिक पांड्या तिहेरी भूमिकेत दिसणार आहे. गोलंदाजी आणि फलंदाजीशिवाय हार्दिक नेतृत्वातही कणखर आहे. गेल्यावर्षी नवख्या संघाला हार्दिक पांड्याने जेतेपद मिळवून दिले. शांत स्वभाव आणि आक्रमक खेळी या जिवावर गुजरातला जेतेपद मिळवून दिले. फलंदाजी आणि गोलंदाजीत गेल्यावर्षी हार्दिकने योगदान दिले होते. यंदाही हार्दिक पांड्या गुजरातच्या विजयात मोलाची भूमिका बजाऊ शकतो.

आणखी वाचा :  

आरसीबीला डबल धक्का! मॅक्सवेल-हेजलवूडच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह

इम्पॅक्ट प्लेअरचा इम्पॅक्ट पडणार, यंदाच्या आयपीएलमध्ये नवे नियम, जाणून घ्या सविस्तर 

IPL 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा पराभव करणं सोपं नाही; पाहा ताकद आणि कमजोरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani : त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
परवीन बाबी ते मीना कुमारी! 9 बॉलीवूड सेलिब्रिटी जे गर्भश्रीमंतीतून थेट रस्त्यावर आले; चेहरा सुद्धा ओळखेना
परवीन बाबी ते मीना कुमारी! 9 बॉलीवूड सेलिब्रिटी जे गर्भश्रीमंतीतून थेट रस्त्यावर आले; चेहरा सुद्धा ओळखेना
Places Of Worship Act : तोपर्यंत देशभरातील दिवाणी न्यायालयांना प्रार्थनास्थळांना आव्हान देणाऱ्या खटल्यांवर कारवाई करण्यास मनाई; सुप्रीम कोर्टाचे निर्देश
तोपर्यंत देशभरातील दिवाणी न्यायालयांना प्रार्थनास्थळांना आव्हान देणाऱ्या खटल्यांवर कारवाई करण्यास मनाई; सुप्रीम कोर्टाचे निर्देश
लातूरनंतर औसामधील शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस; 175 एकर जमिनीवर केलाय दावा
लातूरनंतर औसामधील शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस; 175 एकर जमिनीवर केलाय दावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : 12 December 2024 : सुपरफास्ट बातम्या : ABP MajhaSharad Pawar Meet Ajit Pawar : पवारांचा वाढदिवस, अजितदादा भेटीला; सुप्रिया सुळेंनी केलं स्वागतABP Majha Headlines : 05 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सOne Nation One Election : वन नेशन वन इलेक्शन कशी होणार? काय आवश्यक?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parbhani : त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
परवीन बाबी ते मीना कुमारी! 9 बॉलीवूड सेलिब्रिटी जे गर्भश्रीमंतीतून थेट रस्त्यावर आले; चेहरा सुद्धा ओळखेना
परवीन बाबी ते मीना कुमारी! 9 बॉलीवूड सेलिब्रिटी जे गर्भश्रीमंतीतून थेट रस्त्यावर आले; चेहरा सुद्धा ओळखेना
Places Of Worship Act : तोपर्यंत देशभरातील दिवाणी न्यायालयांना प्रार्थनास्थळांना आव्हान देणाऱ्या खटल्यांवर कारवाई करण्यास मनाई; सुप्रीम कोर्टाचे निर्देश
तोपर्यंत देशभरातील दिवाणी न्यायालयांना प्रार्थनास्थळांना आव्हान देणाऱ्या खटल्यांवर कारवाई करण्यास मनाई; सुप्रीम कोर्टाचे निर्देश
लातूरनंतर औसामधील शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस; 175 एकर जमिनीवर केलाय दावा
लातूरनंतर औसामधील शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस; 175 एकर जमिनीवर केलाय दावा
India vs Australia : टीम इंडिया ऑस्ट्रेलियात जर तरच्या गणितामध्ये अडकली असतानाच आणखी एक बॅड न्यूज धडकली!
टीम इंडिया ऑस्ट्रेलियात जर तरच्या गणितामध्ये अडकली असतानाच आणखी एक बॅड न्यूज धडकली!
साताऱ्यात रेव्ह पार्टीत राडा, बारबालांसह अश्लील डान्सचे व्हिडिओ व्हायरल; मारहाणीत 3 जखमी
साताऱ्यात रेव्ह पार्टीत राडा, बारबालांसह अश्लील डान्सचे व्हिडिओ व्हायरल; मारहाणीत 3 जखमी
राज्यात 'अखंड' राष्ट्रवादीचा प्रयोग होणार का? शरद पवार-अजितदादांच्या भेटीनंतर चर्चा
राज्यात 'अखंड' राष्ट्रवादीचा प्रयोग होणार का? शरद पवार-अजितदादांच्या भेटीनंतर चर्चा
झुकेगा नहीं साला! विधानसभेतील पराभवानंतर शरद पवारांच्या नेत्याची 'पुष्पा'स्टाईल डायलॉगबाजी, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
झुकेगा नहीं साला! विधानसभेतील पराभवानंतर शरद पवारांच्या नेत्याची 'पुष्पा'स्टाईल डायलॉगबाजी, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
Embed widget