एक्स्प्लोर

मुंबईने तगडी रक्कम घेऊन घेतलेला बॉलर सोडला, कोणत्या संघाने कुणा कुणाला वगळले? 10 संघाची यादी 

IPL 2024 : हेजलवूड, हसरंगासह अनेकांना त्यांनी रिलिज केलेय. चेन्नईने बेन स्टोक्सला रिलिज केलेय. पाहूयात दहा संघाने कोण कोणत्या खेळाडूंना वगळलेय.

IPL 2024, List Of Players Released : मुंबई, चेन्नईसह आयपीएलच्या 10 संघांनी रविवारी रिलिज आणि रिटेन (Retained And Released) खेळाडूंची यादी जाहीर केली. रोहित शर्माच्या मुंबईने अनेक दिग्गजांना बाहेरचा रस्ता दाखवला. यामध्ये महागड्या जोफ्रा आर्चरचा समावेश आहे. कोलकात्यानेही शार्दूलसह अनेक दिग्गजांना रिलिज केलेय. आरसीबीच्या संघाचीही तीच स्थिती आहे. हेजलवूड, हसरंगासह अनेकांना त्यांनी रिलिज केलेय. चेन्नईने बेन स्टोक्सला रिलिज केलेय. पाहूयात दहा संघाने कोण कोणत्या खेळाडूंना वगळलेय.

चेन्नईने कोण कोणत्या खेळाडूंना रिलिज केले IPL 2024 : List Of Players Released By CSK - 

बेन स्टोक्स, डेवेन प्रिटोरियस, भगत वर्मा, एस. सेनापती, अंबाती रायडू (निवृत्त), आकाश सिंग, कायल जेमिसन, सिसंदा मागला

Ben Stokes, Dwaine Pretorius, Bhagath Varma, Subhranshu Senapati, Ambati Rayudu (Retired), Akash Singh, Kyle Jamieson, Sisanda Magala

आरसीबीने दिग्गजांना दाखवला बाहेरचा रस्ता - IPL 2024: List Of Players Released By RCB  

अविनाश सिंह, डेविड विली, फिन अॅलन, हर्षल पटेल, जोश हेजलवूड, केदार जाधव, मायकल ब्रेसवेल, सिद्धार्थ कौल, सोनू यादव, वानंदु हसरंगा, वॅन पार्नेल

Avinash Singh, David Willey, Finn Allen, Harshal Patel, Josh Hazlewood, Kedar Jadhav, Michael Bracewell, Siddharth Kaul, Sonu Yadav, Wanindu Hasaranga, Wayne Parnell

मुंबईच्या ताफ्यातून कोण कोण बाहेर ? IPL 2024: List Of Players Released By Mumbai Indians 

ख्रिस जॉर्डन, डी यानसन, ह्रतिक शौकिन, झाय रिचर्सन, जोफ्रा आर्चर, मोहम्मद आर्शद खान, राखव गोयल, रमनदीप सिंह, रायली मेरीडथ, संदीप वॉरियर, थ्रिस्टन स्टब्स
Chris Jordan, Duan Jansen, Hrithik Shokeen, Jhye Richardson, Jofra Archer, Mohd. Arshad Khan, Raghav Goyal, Ramandeep Singh, Riley Meredith, Sandeep Warrier, Tristan Stubbs

गुजरातच्या संघातून कोण कोण बाहेर ? Gujarat Titans Players Released By Gujarat Titans Ahead Of IPL 2024 

अल्झारी जोसेफ, दासुन शनाका, केएस भरत, ओडियन स्मिथ, प्रदीप सांगवन, शिवम मावी, उर्वील पटेल, यश दयाल

Alzarri Joseph, Dasun Shanaka, K.S. Bharat, Odean Smith, Pradeep Sangwan, Shivam Mavi Urvil Patel Yash Dayal

दिल्लीने कुणा कुणाला सोडले - IPL 2024: Players Released By DC Ahead Of Auction 

अमन खान, चेन सकारिया, कमलेश नागरकोटी, मनिष पांडे, मुस्तफिजूर, रहमान, फिल साल्ट, प्रियम गर्ग, रायली रुसो, रीपल पटेल, रोमन पॉवेल, सर्फराज खान

Aman Khan, Chetan Sakariya, Kamlesh Nagarkoti, Manish Pandey, Mustafizur Rahman, Phil Salt, Priyam Garg, Rilee Rossouw, Ripal Patel, Rovman Powell, Sarfaraz Khan

राजस्थानच्या संघातून कुणाला सोडले - PL 2024: Players Released By Rajasthan Royals 

अब्दुल पीए, अकाश वशीष्ट, जेसन होल्डर, जो  रुट, केसी करिअप्पा, केएल असीप, कुलदीप यादव, एम. अश्विन, ओबिड मकॉय
 Abdul P A, Akash Vashisht, Jason Holder, Joe Root, K.C Cariappa, K.M. Asif, Kuldip Yadav, Murugan Ashwin, Obed Mccoy
 
लखनौ  सुपर जायंट्सने कुणाला रिलेज केले ? IPL 2024: Players Released By Lucknow Super Giants 

अर्पित गुलेरिया, डॅनियल सॅम्स, जयदेव उनादकट, करन शर्मा, करुण नायर, मोनन व्होरा, , सुर्यांश शेगडे, स्वप्निल सिह
Arpit Guleria, Daniel Sams, Jaydev Unadkat, Karan Sharma, Karun Nair, Manan Vohra, Suryansh Shegde, Swapnil Singh

कोलकात्याने कुणालाची केली सुट्टी  Players Released By KKR Ahead Of IPL 2024 Auction 

आर्या देसाई, डेविड वाईसे, जान्सन चार्स्ल्स, कुलवंत खरोजिया, लिटन दास , लॉकी फर्गुसन, मनदीप सिंह, एन जगदीशन, शाकीब अल हसन, शार्दूल ठाकूर, टीम साऊदी, उमेश यादव

Aarya Desai, David Wiese, Johnson Charles, Kulwant Khejroliya, Litton Das, Lockie Ferguson, Mandeep Singh, N Jagadeesan, Shakib Al Hasan, Shardul Thakur, Tim Southee, Umesh Yadav

पंजाब किंग्सच्या ताफ्यातून कुणाला वगळले - Full List Of Players Released By Punjab Kings 

बलजीत ढंडा, बानुका राजपक्षे, गुरनीर सिंह ब्रार, मॅथ्यू शॉर्ट, मोहित राठी, राज अंगद बावा, शारुख खान

Baltej Dhanda, Bhanuka Rajapaksa, Gurnoor Singh Brar, Matthew Short, Mohit Rathee, Raj Angad Bawa, Shahrukh Khan

हैदराबादने कुणाला दाखवला बाहेरचा रस्ता - IPL 2024: Players Released By Sunrisers Hyderabad 

विवरांत शर्मा, अदील राशीद, अखील हुसेन, हॅरी ब्रूक, कार्तिक त्यागी, समर्थ व्यास
Vivrant Sharma, Adil Rashid, Akeal Hosein, Harry Brook, Kartik Tyagi, Samarth Vyas

आणखी वाचा :

IPL 2024 : मुंबई ते चेन्नई व्हाया दिल्ली.... दहा संघाने कायम ठेवलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Embed widget