एक्स्प्लोर

IPL 2024 : मुंबई ते चेन्नई व्हाया दिल्ली.... दहा संघाने कायम ठेवलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी

IPL 2024 : आयपीएल 2024 साठी सर्व दहा संघांनी रिटेन आणि रिलिज (Retained And Released) खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. मुंबई, कोलकाता, गुजरात यासारख्या संघातून मोठमोठ्या खेळाडूंना डच्चू देण्यात आलाय.

IPL 2024 Players List : आयपीएल 2024 साठी सर्व दहा संघांनी रिटेन आणि रिलिज (Retained And Released) खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. मुंबई, कोलकाता, गुजरात यासारख्या संघातून मोठमोठ्या खेळाडूंना डच्चू देण्यात आलाय. मुंबईने हार्दिक पांड्याला परत घेतलेय. तर आरसीबीने वानंदु हसरंगा आणि जोश हेजलवूड यासऱ्या खेळाडूला रिलिज केलेय. कॅमरुन ग्रीन याला आरसीबीने मुंबईकडून ट्रेड केलेय.त्याशिवाय कोलकात्याच्या संघातही मोठे बदल झाले आहेत. कोण कोणत्या संघांनी खेळाडूंना रिटेन केलेय. त्याची संपूर्ण यादी एका क्लिकवर पाहूयात.. 

Chennai Super Kings Retained Players: चेन्नईच्या ताफत कोण कोण?

अजय मंधवाल, अजिंक्य रहाणे, दीपक चहर, डेवॉन कॉनवे, महीश तिक्ष्णा, मथिशा पथिराणा, मिचेल सँटनर, मोईन अली, एमएस धोनी,मुकेश चौधरी, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, राजवर्धन हंगारकेकर, रविंद्र जाडेजा, ऋतुराज गायकवाड, शैख रशीद, शिवम दुबे, सिमरजीत सिंह, तुषार देशपांडे

Chennai Super KingsRetained Players: Ajay Mandal, Ajinkya Rahane, Deepak Chahar, Devon Conway, Maheesh Theekshana, Matheesha Pathirana, Mitchell Santner, Moeen Ali, MS Dhoni, Mukesh Choudhary, Nishant Sindhu, Prashant Solanki, Rajvardhan Hangargekar, Ravindra Jadeja, Ruturaj Gaikwad, Shaik Rasheed, Shivam Dube, Simarjeet Singh, Tushar Deshpande 

Delhi Capitals Retained Players: दिल्ल्याच्या संघात कोण कोणते शिलेदार - 

अभिषेक पोरेल, अॅनरिक नॉर्खे, अक्षर पटेल, डेविड वॉर्नर, ईशांत शर्मा, कुलदीप यादव, ललीत यादव, लुंगी एनगिडी, मिचेल मार्श, मुकेश कुमार, प्रविण दुबे, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, खलील अहमद, विकी ओत्सवाल, यश धुल

Delhi Capitals Retained Players: Abhishek Porel, Anrich Nortje, Axar Patel, David Warner, Ishant Sharma, Kuldeep Yadav, Lalit Yadav, Lungisani Ngidi, Mitchell Marsh, Mukesh Kumar, Pravin Dubey, Prithvi Shaw, Rishabh Pant, Syed Khaleel Ahmed, Vicky Ostwal, Yash Dhull 

Gujarat Titans Retained Players:  गुजरातचे टायटन्स कोण कोणते ?

अभिनव सदरंगानी, बी. साई सुधारसन, दर्शन नळकांडे, डेव्हिड मिलर, जयंत यादव, जोशुआ लिटल, केन विल्यमसन, मॅथ्यू वेड, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, नूर अहमद, आर. साई किशोर, राहुल तेवतिया, रशीद खान, शुभमन गिल, विजय शंकर, वृद्धिमान साहा

Gujarat Titans Retained Players: Abhinav Sadarangani, B. Sai Sudharsan, Darshan Nalkande, David Miller, Jayant Yadav, Joshua Little, Kane Williamson, Matthew Wade, Mohammad Shami, Mohit Sharma, Noor Ahmad, R. Sai Kishore, Rahul Tewatia, Rashid Khan, Shubman Gill, Vijay Shankar, Wriddhiman Saha 

Kolkata Knight Riders Retained Players:  कोलकात्याचे नाईट रायडर्स कोण कोण ?

आंद्रे रसेल, अनुकुल रॉय, हर्षित राणा, जेसन रॉय, नीतीश राणा, रहमानउल्ला गुरबाज, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, सुनील नरेन, सुयश शर्मा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, व्यंकटेश अय्यर

Kolkata Knight Riders Retained Players: Andre Russell, Anukul Roy, Harshit Rana, Jason Roy, Nitish Rana, Rahmanullah Gurbaz , Rinku Singh, Shreyas Iyer, Sunil Narine, Suyash Sharma, Vaibhav Arora, Varun Chakaravarthy, Venkatesh Iyer 

लखनौचे सुपर जायंट्स कोण कोण ? Lucknow Super Giants Retained Players:

अमित मिश्रा, आयुष बडोनी, दीपक हुडा, देवदत्त पडिक्कल (ट्रेड), के. गौतम, केएल राहुल, क्रुणाल पंड्या, काइल मेयर्स, मार्कस स्टोयनिस, मार्क वुड, मयंक यादव, मोहसीन खान, नवीन उल हक, निकोलस पूरन, प्रेरक मंकड, क्विंटन डी कॉक, रवी बिश्नोई, यश ठाकूर, युद्धवीर चरक

Lucknow Super Giants Retained Players: Amit Mishra, Ayush Badoni, Deepak Hooda, Devdutt Padikkal (T), K. Gowtham, KL Rahul, Krunal Pandya, Kyle Mayers, Marcus Stoinis, Mark Wood, Mayank Yadav, Mohsin Khan, Naveen Ul Haq, Nicholas Pooran, Prerak Mankad, Quinton De Kock, Ravi Bishnoi, Yash Thakur, Yudhvir Charak 

Mumbai Indians Retained Players: मुंबई इंडियन्सचे शिलेदार कोण कोणते ?

आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, डेवाल्ड ब्रेविस, इशान किशन, जेसन बेहरेनडॉर्फ, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, एन. तिलक वर्मा, नेहल वढेरा, पियुष चावला, रोहित शर्मा, रोमॅरियो शेफर्ड (ट्रेड), शॅम्स मुलानी, सूर्य कुमार यादव, टिम डेव्हिड, विष्णू विनोद, हार्दिक पंड्या (ट्रेड)

Mumbai Indians Retained Players: Akash Madhwal, Arjun  Tendulkar, Dewald Brevis, Ishan Kishan, Jason Behrendorff, Jasprit Bumrah, Kumar Kartikeya Singh, N. Tilak Varma, Nehal Wadhera, Piyush Chawla, Rohit Sharma, Romario Shepherd (T), Shams Mulani, Surya Kumar Yadav, Tim David, Vishnu Vinod, Hardik Pandya (T) 

Punjab Kings Retained Players: पंजाबमध्ये कोणते किंग्स?

अर्शदीप सिंग, अथर्व तायडे, हरप्रीत ब्रार, हरप्रीत भाटिया, जितेश शर्मा, जॉनी बेअरस्टो, कागिसो रबाडा, लियाम लिव्हिंगस्टोन, नॅथन एलिस, प्रभसिमरन सिंग, राहुल चहर, ऋषी धवन, सॅम कुरन, शिखर धवन, शिवम सिंग, सिकंदर रझा, विद्वा कावेर.

Punjab Kings Retained Players: Arshdeep Singh, Atharva Taide, Harpreet  Brar, Harpreet Bhatia, Jitesh Sharma, Jonny Bairstow, Kagiso Rabada, Liam Livingstone, Nathan Ellis, Prabhsimran Singh, Rahul Chahar, Rishi Dhawan, Sam Curran, Shikhar Dhawan, Shivam  Singh, Sikandar Raza, Vidwath Kaverappa 

Rajasthan Royals Retained Players: राजस्थानचे रायल्स कोण कोणते ?

अॅडम झम्पा, आवेश खान (ट्रेड), ध्रुव जुरेल, डोनोव्हन फरेरा, जोस बटलर, कुलदीप सेन, कुणाल राठौर, नवदीप सैनी, प्रसीद कृष्णा, आर. अश्विन, रियान पराग, संदीप शर्मा, संजू सॅमसन, शिमरॉन हेटमायर, ट्रेंट बोल्ट, यशस्वी जायस्वाल, युजवेंद्र चहल

Rajasthan Royals Retained Players: Adam Zampa, Avesh Khan (T), Dhruv Jurel, Donovan Ferreira, Jos Buttler, Kuldeep  Sen, Kunal Rathore, Navdeep Saini, Prasidh Krishna, R. Ashwin, Riyan Parag, Sandeep Sharma, Sanju Samson, Shimron Hetmyer, Trent Boult, Yashaswi Jaiswal, Yuzvendra Chahal 

Royal Challengers Bangalore Retained Players: आरसीबीच्या ताफ्यात कोण कोणते खेळाडू ?

आकाश दीप, अनुज रावत, दिनेश कार्तिक, फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, हिमांशू शर्मा, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोर, मनोज भंडागे, मयंक डागर (ट्रेड), मोहम्मद सिराज, राजन कुमार, रजत पाटीदार, रीस टोपले, सुयश प्रभुदेसाई, विराट कोहली, वैशाख विजय कुमार, विल जॅक्स, कॅमेरून ग्रीन (ट्रेड)

Royal Challengers Bangalore Retained Players: Akash  Deep, Anuj Rawat, Dinesh  Karthik, Faf Du Plessis, Glenn Maxwell, Himanshu Sharma, Karn Sharma, Mahipal Lomror, Manoj Bhandage, Mayank Dagar (T), Mohammed Siraj, Rajan Kumar, Rajat Patidar, Reece Topley, Suyash Prabhudessai, Virat Kohli, Vyshak Vijay Kumar, Will Jacks, Cameron Green (T) 

Sunrisers Hyderabad Retained Players : सनरायजर्स हैदराबादच्या संघात कोण कोणते खेळाडू ?

अब्दुल समद, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, अनमोलप्रीत सिंग, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, ग्लेन फिलिप्स, हेनरिक क्लासेन, मार्को जॅनसेन, मयंक अग्रवाल, मयंक मार्कंडे, नितीश कुमार रेड्डी, राहुल त्रिपाठी, सनवीर सिंग, शाहबाज अहमद (ट्रेड), टी. नटराजन, उमरान मलिक, उपेंद्र सिंह यादव, वॉशिंग्टन सुंदर

Sunrisers HyderabadRetained Players: Abdul Samad, Abhishek Sharma, Aiden Markram, Anmolpreet Singh, Bhuvneshwar Kumar, Fazalhaq Farooqi, Glenn Phillips, Heinrich Klaasen, Marco Jansen, Mayank Agarwal, Mayank Markande, Nitish Kumar Reddy, Rahul Tripathi, Sanvir  Singh, Shahbaz Ahamad (T), T. Natarajan, Umran Malik, Upendra Singh Yadav, Washington Sundar

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 9 PM 17 January 2025Shahrukh Khan Home CCTV : शाहरुख खानच्या घराची रेकी, घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर #abpमाझाABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8 PM 17 January 2025Saif Ali Khan Accuse CCTV : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा वांद्रे स्टेशन येथिल फोटो समोर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget