एक्स्प्लोर

अश्विनच्या गोलंदाजीवर शिखरचा जोरदार फटका, भानुका राजपक्षे दुखापतग्रस्त, सोडावे लागले मैदान

RR vs PBKS : शिखर धवन याने मारलेल्या फटक्यामुळे भानुका राजपक्षे दुखापतग्रस्त झाला.

RR vs PBKS : नाणेफेक गमावल्यानंतर पंजाबचा संघ प्रथम फलंदाजी करत आहे. शिखर धवन आणि प्रभसिमरन यांनी पंजाबला दणक्यात सुरुवात करुन दिली. दोघांनी ९० धावांची भागिदारी केली. प्रभसिमरन बाद झाल्यानंतर भानुका राजपक्षे फलंदाजीसाठी आला... पण शिखर धवनचा चेंडू लागल्यामुळे दुखापतग्रस्त झाला. धवनचा फटका इतका वेग होता की राजपक्षेला मैदान सोडावे लागले. 

आर अश्विनच्या चेंडूवर शिखर धवन याने जोरदार फटका मारला.. चेंडू थेट नॉन स्ट्राईकला उभा असलेल्या राजपक्षेला लागला. राजपक्षेला वेदना झाल्या. दुखापत गंभीर असल्यामुळे मैदान सोडावे लागले. राजपक्षे रिटायर हर्ट झाला.  राजपक्षेला शिखर धवनचा चेंडू लागल्यानंतर मैदानावर तात्काळ फिजिओ आले. दुखापत गंभीर असल्यामुले त्याला तंबूत परतावे लागले.  

शिखर धवन याने मारलेल्या फटक्यामुळे भानुका राजपक्षे दुखापतग्रस्त झाला. शिखर धवन याने समोर फटका मारला... त्यावेळी नॉन स्ट्राइकला असलेल्या भानुका राजपक्षे याला चेंडू लागला. यामुळे राजपक्षे दुखापतग्रस्त झाला. यामुळे त्याला फलंदाजीसोडून बाहेर जावे लागले. राजपक्षेची दुखापत किती गंभीर आहे, याबाबत कोणताही माहिती मिळालेली नाही. पण राजपक्षे मधल्या षटकात पंजाबसाठी धावांचा पाऊस पाडत होता. गेल्या हंगमातही त्याने पंजाबसाठी खूप धावा जमवल्या होत्या. राजपक्षेची दुखापत गंभीर असल्यास हा पंजाबला मोठा धक्का मानला जाईल.  

प्रभसिमरनचे वादळी अर्धशतक - 
सलामी फलंदाज प्रभसिमरन याने राजस्थानविरोधात अर्धशथकी खेळी केली. त्याने अवघ्या ३४ चेंडूत ६० धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने तीन षटकार आणि सात चौकार लगाले. प्रभसिमरन याने राजस्थानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. 

शिखरची कर्णधारपदाला साजेशी खेळी -

शिखर धवन याने सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. शिखर धवन याने सुरुवातीला एकेरी आणि दुहेरी धावसंख्यावर भर दिला. जम बसल्यानंतर शिखर धवन याने राजस्थानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. विराट कोहली आणि डेविड वॉर्नर यांच्यानंतर आयपीएलमध्ये अर्धशतकचे अर्धशतक पूर्ण करणारा शिखर धवन तिसरा खेळाडू ठरला. 

प्रभसिमरनचे वादळ अन् शिखरचा संयम - 

नाणेफेक गमावल्यानंतर शिखर धवन आणि प्रभसिमरन यांनी पंजाबला दणक्यात सुरुवात करुन दिली. दोघांनी नऊ षटकात ९० धावांची सलामी दिली. या भागिदारीमध्ये शिखर धवन याने संयमी फलंदाजी केली. तर प्रभसिमरन याने धावांचा पाऊस पाडला. ९० धावांमध्ये प्रभसिमरन याचा ६० धावांचा वाटा होता. तर शिखर धवनचा फक्त २४ धावांचा वाटा राहिला. शिखऱ धवन याने एकेरी दुहेरी धावसंख्या घेत प्रभसिमरनला स्टाईक दिली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
Jammu & Kashmir : कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
Sarangi Mahajan: प्रवीण महाजनांच्या पत्नीचा धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंवर गंभीर आरोप, म्हणाल्या, भावा-बहिणीने आमची जमीन हडपली
प्रवीण महाजनांच्या पत्नीचा धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंवर गंभीर आरोप, म्हणाल्या, भावा-बहिणीने आमची जमीन हडपली
Sunil Tatkare : सुनील तटकरे मुस्लिम कार्यकर्त्यांना म्हणाले, 'लोकसभेला मला फसवलं, तसं यावेळी करू नका'
सुनील तटकरे मुस्लिम कार्यकर्त्यांना म्हणाले, 'लोकसभेला मला फसवलं, तसं यावेळी करू नका'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 07 November 2024Uddhav Thackeray Manifesto : उद्धव ठाकरेंकडून वचननामा जाहीर, महाराष्ट्राला वचन काय?Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरीMahim Aaditya Thackeray Sabha : माहीममध्ये तूर्तास उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची प्रचारसभा नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
Jammu & Kashmir : कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
Sarangi Mahajan: प्रवीण महाजनांच्या पत्नीचा धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंवर गंभीर आरोप, म्हणाल्या, भावा-बहिणीने आमची जमीन हडपली
प्रवीण महाजनांच्या पत्नीचा धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंवर गंभीर आरोप, म्हणाल्या, भावा-बहिणीने आमची जमीन हडपली
Sunil Tatkare : सुनील तटकरे मुस्लिम कार्यकर्त्यांना म्हणाले, 'लोकसभेला मला फसवलं, तसं यावेळी करू नका'
सुनील तटकरे मुस्लिम कार्यकर्त्यांना म्हणाले, 'लोकसभेला मला फसवलं, तसं यावेळी करू नका'
Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी
Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी सदाभाऊ खोतांना थोबाडायला पाहिजे होतं, पण ते फिदीफिदी हसत होते : संजय राऊत
देवेंद्र फडणवीसांनी सदाभाऊ खोतांना थोबाडायला पाहिजे होतं, पण ते फिदीफिदी हसत होते : संजय राऊत
Prakash Abitkar on K P Patil : केपींनी 10 वर्षात केलेली 10 विकासकामे आठवून सांगावीत अन् मते मागा; प्रकाश आबिटकरांचा हल्लाबोल
केपींनी 10 वर्षात केलेली 10 विकासकामे आठवून सांगावीत अन् मते मागा; प्रकाश आबिटकरांचा हल्लाबोल
Satara Vidhan Sabha 2024 : बाबांच्या प्रचारासाठी छत्रपतींची लेक भाजी मंडईत येते तेव्हा....
PHOTOS : छत्रपतींच्या प्रचारासाठी राजकन्या भाजी मंडईत
Embed widget