एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Dhoni in IPL : 'धोनी ओवररेटेड फिनिशर, अनसोल्ड बॉलर विरोधात खेळता आलं नाही', टीम इंडियाच्या माजी कर्णधाराचा धोनीवर निशाणा

Former Indian Captain Lashes Out on Dhoni : 'धोनी ओवररेटेड फिनिशर, अनसोल्ड बॉलर विरोधात खेळता आलं नाही', असं म्हणतं टीम इंडियाचा माजी कर्णधाराने धोनीवर प्रश्न उपस्थित केला आहे.

Krishnamachari Srikkanth on Dhoni in IPL : सध्या इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) सोळावा हंगाम सुरु आहे. आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) कर्णधार महेंद्र सिंह धोनीला नंबर वन फिनिशर समजलं जातं. यामुळे चाहते धोनीचं कौतुक करताना थकत नाहीत. पण टीम इंडियाचा माजी कर्णधाराने (Former Indian Captain) धोनीवर (MS Dhoni) टीकास्त्र डागलं आहे. धोनी ओवररेटेड फिनिशर असल्याचं मत भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कृष्णम्माचारी श्रीकांत (Krishnamachari Srikkanth) यांनी व्यक्त केलं आहे.

टीम इंडियाच्या माजी कर्णधाराचा धोनीवर निशाणा

टीम इंडियाचे माजी कर्णधार कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी धोनीच्या खेळीवर निशाणा साधला आहे. त्यांनी धोनी सर्वोत्तम फिनिशर असण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटलं आहे की, ''धोनी ओवररेटेड फिनिशर आहे. आयपीएल लिलावात अनसोल्ड राहिलेल्या बॉलर विरोधात तो सामना जिंकू शकला नाही.''

धोनी ओवररेटेड फिनिशर : कृष्णम्माचारी श्रीकांत

कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी धोनीची तुलना हैदराबादचा युवा फलंदाज अब्दुल समदशी केली आहे. धोनीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत श्रीकांत यांनी म्हटलं की, "लिलावात न विकल्या गेलेल्या संदीप शर्माविरुद्धचा सामना धोनी पूर्ण करू शकला नाही. पण अब्दुल समदने संदीप शर्माविरुद्ध फलंदाजी करताना सामना संपवला. धोनी खूप ओव्हररेट फिनिशर आहे."

संदीप शर्माच्या गोलंदाजीवर सामना संपण्यात धोनीला अपयश

आयपीएल 2023 च्या सुरुवातीला राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघांमध्ये सामना झाला होता. हा सामना जिंकण्यासाठी चेन्नईला शेवटच्या षटकात 21 धावांची गरज होती. पहिल्या तीन चेंडूंवर 14 धावाही झाल्या. मात्र शेवटच्या तीन चेंडूंवर धोनीला चांगली कामगिरी करता आली नाही. संदीप शर्माच्या चेंडूंवर धोनीच्या बॅटला सात धावा काढता आल्या नाहीत. परिणामी राजस्थान रॉयल्सने चेन्नईचा पराभव केला. 

संदीप शर्माच्या शेवटच्या चेंडूवर समदचा षटकार 

पण अब्दुल समदसमोर संदीप शर्माची गोलंदाजी फिकी पडली. हैदराबादला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर 4 धावा हव्या होत्या. संदीप शर्माने केवळ यॉर्कर लेन्थवर चेंडू टाकला. समदने हा चेंडू थेट सीमापार पाठवत षटकार ठोकला आणि संदीप शर्मा या सामन्यात खलनायक बनला. दरम्यान, या सामन्यावरून भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी धोनीच्या सर्वोत्तम फिनिशर असण्यावर प्रश्न उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Tushar Deshpande : धोनी पुढे नवं आव्हान! दणादण विकेट्स तरी प्रतिस्पर्धी संघाकडून धावांचा पाऊस, तुषार देशपांडेच्या गोलंदाजीनं चेन्नईची चिंतेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nashik Farmer | केवळ सहा महिन्यांत शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यात महायुतीला यश, शेतकरी म्हणालेAbhijeet Patil on Madha : 30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात पाडली..अभिजीत पाटलांची स्फोटक मुलाखतRohit Pawar on Ram Shinde : राम शिंदे सध्या डिप्रेशनमध्ये आहेत, विजयानंतर रोहित पवारांचा पहिला वारMahayuti CM : महायुतीचा महातिढा, मुख्यमंत्रीपदाचं घोडं अडलं कुठे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Bhaskar Jadhav :  गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं... विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठं वक्तव्य
गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं...
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Mumbai Accident News : मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
Embed widget