ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. नरेंद्र मोदी, अमित शाह नव्हे, तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह ठरवतील महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? 29 नोव्हेंबरला सरकार स्थापन होण्याची शक्यता https://tinyurl.com/3b8h9hax शिवसेना एकनाथ शिंदेंच्या आमदारांची मागणी, साहेब तुम्हीच मुख्यमंत्री व्हा; त्यावर काम सुरू असल्याचं शिंदेंचं सूचक वक्तव्य https://tinyurl.com/324vkped
2. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होण्याची शक्यता, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 'ओके'; RSS चाही ग्रीन सिग्नल https://tinyurl.com/ahhm4x7s दोन वर्षे तरी मुख्यमंत्रिपद मिळणार का? प्रीतिसंगमावर अजित पवार थेट म्हणाले, आमचं आम्ही बघू, सर्व आमदार माझ्यासोबत https://tinyurl.com/3ea3563j
3. होय, मला ट्रम्पेटचा लाभ झाला; दिलीप वळसे पाटलांची प्रांजळ कबुली, पवार-पवार एकत्र येण्याबाबत म्हणाले, आधी मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ त्यानंतर पाहू https://tinyurl.com/y9rwcr2n 5 वर्ष आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, दिग्गज नेतेही झाले पराभूत https://tinyurl.com/2u32ue2p
4. आधी रोहित पवारांना खाली वाकून नमस्कार करायला लावलं, कराडमधील प्रितीसंगमावर काका पुतण्याची भेट; अजित पवारांनी म्हटलं, मी सभा घेतली असती तर अवघड झालं असतं https://tinyurl.com/24xwr5hh मी कटाचा बळी ठरलो; कौटुंबिक कलहामध्ये करार, अजितदादा-रोहित पवारांच्या भेटीनंतर राम शिंदेंचा खळबळजनक आरोप https://tinyurl.com/466692n6
5. शिवसेना आमदारांची मातोश्रीवर बैठक, आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे शिवसेना ठाकरे गटाचे गटनेतेपद https://tinyurl.com/2wakdjsr मनसेचे उमेदवार म्हणाले, भाजपसोबत जाणे ही खूप मोठी चूक झाली; राज ठाकरेंसमोर बैठकीत नाराजी जाहीर केली! https://tinyurl.com/yc4n4uuh
6. विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा ट्रम्पेटनं डाव साधला, शरद पवारांच्या पक्षाला तब्बल 9 जागांवर फटका; अनेक ठिकाणी 'सातारा' पॅटर्न! https://tinyurl.com/mw626m44 नाशिक जिल्ह्यामध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी! https://tinyurl.com/5xmt89ha
7. संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते का केलं असेल? https://tinyurl.com/3c3sp9z6 सत्यजित तांबेंनी घेतली अजित पवारांची भेट, बाळासाहेब थोरातांच्या पराभवावर अजितदादांनी व्यक्त केलं दुःख https://tinyurl.com/366z86vc
8. फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप https://tinyurl.com/pbyphkkr मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, सोशल मीडियावरील चर्चेनंतर निवडणूक आयोगाचं उत्तर, तांत्रिकदृष्ट्या शक्य https://tinyurl.com/3hp2csnw
9. मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी https://tinyurl.com/3fr9d5y2 कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारचा प्लॅन, सरकारकडून ग्राहकांना 35 रुपये दरानं मिळतोय कांदा https://tinyurl.com/yjd4cpm7
10. पोरांनी पर्थचे मैदान मारलं! टीम इंडियाने कांगारुंना 295 धावांनी लोळवलं, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी https://tinyurl.com/be5m9xz3 आयपीएल लिलावात मुंबईकरांना मिळाला नाही लिलावात भाव! पृथ्वी शॉ, शार्दुल ठाकूर, अजिंक्य रहाणे अनसोल्ड https://tinyurl.com/5n7jmr42
*एबीपी माझा स्पेशल*
लढाई विधानसभेची : सासऱ्यांवर गोळीबार, वडिलांचा संघर्ष, आता हितेंद्र ठाकूर हद्दपार, वसईत झेंडा रोवणाऱ्या स्नेहा दुबे कोण?
https://tinyurl.com/3ahnafdt
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
https://tinyurl.com/8xm3fzb3
निवडणूक निकाल लागताच इकडं सीएनजी गॅस दर भडकला तिकडं गोकुळसह पश्चिम महाराष्ट्रात दूध संघांकडून गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात! https://tinyurl.com/4px75za3
एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

