(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rohit Pawar on Ram Shinde : राम शिंदे सध्या डिप्रेशनमध्ये आहेत, विजयानंतर रोहित पवारांचा पहिला वार
Rohit Pawar on Ram Shinde : राम शिंदे सध्या डिप्रेशनमध्ये आहेत, विजयानंतर रोहित पवारांचा पहिला वार
ते नैरायश्यात बोलत आहे ते गुप्त कॉन्ट्रॅक बद्दल बोलत असतील तर मी गुप्त कॉन्ट्रकट केला फडणवीस यांच्या सोबत, शिंदे, अजित पवार, बावनकुळे यांच्या सगळ्यांशी माझं कॉन्ट्रक्त झालं असं बोलता येईल नड्डा बरोबर मी वेगळा केला . पण तुम्ही हरला आहात त्या मूळे रडीचा डाव आहे.. मागे पण तसेच हारले पण याच खापर विखे पाटलांवर फोडला. आणि मागच्या दरवाजाने आमदारकी मिळाली.. आज खालच्या लेव्हल ला जाऊन बोलयात राम शिंदे नी गुंडाचा वापर केला कार्यकर्ते यांच्या मागे उभा होता तिथे गुंड शाही झाली नसती तर जाऊन आलो असतो..बारामती ला जाऊन आलो असतो पण मी माझ्या मतदार संघात अडकून बसलो होतो.. On अजित पवार लोकसभाचा निवडणूक होता तेव्हा मोदी आणि शहा यांच्या सभा झाल्या जिथे भाजप ला फायदा झाला नाही दादा नी सभा का नाही घेतलो मी सांगू शकत.नाही... On evm Evm च्या बाबतीत खूप. मोठा संशय आहे आम्ही आमदारांशी बोलत आहोत त्यांच्याशी बोलावून ठरवणार आहे..परंतु अनेक मतदार संघात वोटिंग खूप कमी आहे ज्या ठिकाणी लोक हक्काची आहे तिथे तफावत आहे त्यामुळे लोकांना हा संशय आहे... On पिपाणी 10 उमेदवार आमच्या पक्षाचे त्या ठिकाणी पडले आहसत कुठे तरी हे थांबला पाजिजे राज्या निवडणूक आयोगाकडे हे निर्णय येतात पण आमदारकीला केंद्र निवडणूक आयोगाने कडे असते ते ऐकत नाही Vsi च्या चर्चे साठी असेल अजून भेटी चे खुलासा झाला नाही त्यामुळे मी काही बोलणारं नाही.. विरोधी पक्षाचा नेता हा असतोच पण आता ह्या सरकार ला संविधान जिवंत ठेवायचं आहे की नाही हे बघितलं पाहिजे की हे लोक विरोधी पक्ष नसताना देखील सरकार चालवतात की काय.. -------------------------------------- राम शिंदे सध्या डिप्रेशन मध्ये आहेत भरपूर पैसा आणि गुंडशाही करून सुद्धा त्यांचा पराभव झालाय ते हारले आहेत.. त्यांच भाष्य हास्यास्पद आहे रडीचा डाव खेळून कुठे तरी मंत्री पद मिळतं का हा त्यांचा डाव आहे