एक्स्प्लोर

Tushar Deshpande : धोनी पुढे नवं आव्हान! दणादण विकेट्स तरी प्रतिस्पर्धी संघाकडून धावांचा पाऊस, तुषार देशपांडेच्या गोलंदाजीनं चेन्नईची चिंतेत

Tushar Deshpande Economy Rate : पर्पल कॅपच्या शर्यतीतील चेन्नई संघाचा तुषार देशपांडे हा एकमेव गोलंदाज आहे, ज्याचा इकॉनॉमी रेट सर्वाधिक आहे. धोनीसाठी ही सध्या एक चिंताजनक बाब आहे.

Tushar Deshpande Economy Rate is Issue for CSK : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाची चांगली कामगिरी पाहायला मिळत आहे. संघाने टॉप 4 मध्ये जागा कायम ठेवली आहे. चेन्नईच्या खेळाडूंची शानदार फलंदाजी आणि गोलंदाजी पाहायला मिळत आहे. दरम्यान, एका खेळाडूनं कर्णधार महेंद्र सिंह धोनीची चिंता वाढवली आहे. हा गोलंदाज तुषार देशपांडे (Tushar Deshpande). तुषारने यंदाच्या आयपीएलमध्ये एकामागे एक विकेट घेण्याचा धडाका लावला आहे. पण या गोलंदाजानं धोनीला चिंतेत टाकलं आहे. तुषार देशपांडेने विकेट जास्त घेतल्या असल्या, तरी त्याने फलंदाजांनी धावाही भरभरून दिल्या आहे आणि ही बाब संघासाठी चांगली नाही. 

धोनी पुढे नवं आव्हान!

पर्पल कॅपच्या यादीत असणाऱ्या तुषार देशपांडेचा इकॉनॉमी रेट सध्या सर्वाधिक आहे. पर्पल कॅपच्या शर्यतीतील चेन्नई संघाचा तुषार देशपांडे हा एकमेव गोलंदाज आहे, ज्याचा इकॉनॉमी रेट 10 च्या वर आहे. तुषारचा सध्याचा इकॉनॉमी रेट 11.07 आहे. याचा अर्थ असा की त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये प्रति षटक 11.07 धावा दिल्या आहेत. ही धावसंख्या टी-20 च्या दृष्टीने खूप जास्त आहे. त्यामुळे विकेट घेताना तुषारला इकॉनॉमी रेटवरही लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. त्यामुळे कर्णधार धोनीच्या चिंतेतही वाढ झाली आहे.

दणादण विकेट्स तरी प्रतिस्पर्धी संघाकडून धावांचा पाऊस

गुजरात टायटन्स संघाचा मोहम्मद शमीने पर्पल कॅपच्या शर्यतीत मोठी उडी मारली असून तो चेन्नई सुपर किंग्सच्या तुषार देशपांडेसोबत संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहे. या दोन्ही गोलंदाजांनी प्रत्येकी 17-17 विकेट घेतल्या आहेत. असं असलं तरी सरासरीच्या बाबतीत तुषारच्या गोलंदाजीपेक्षा शमीची गोलंदाजी वरचढ आहे. मोहम्मद शमीचा इकॉनॉमी रेट 7.05 आहे, तर दुसरीकडे तुषारचा इकॉनॉमी रेट 10.77 आहे. इतकंच नाही तर पर्पल कॅपच्या शर्यतीत असणाऱ्या इतर सर्व खेळाडूंचा इकॉनॉमी रेट 10 च्या खाली आहे. फक्त तुषार देशपांडेचा इकॉनॉमी रेट 10 च्या पुढे आहे.

तुषार देशपांडेच्या गोलंदाजीनं चेन्नईची चिंतेत

तुषार देशपांडेने आतापर्यंत आयपीएलमध्ये प्रति षटक 11.07 धावा दिल्या आहेत. टी-20 क्रिकेटसाठी ही आकडेवारी खूप जास्त आहे. त्याने 9 सामन्यात 33.2 षटकात 369 धावा देऊन 19 बळी घेतले आहेत. गोलंदाजीच्या सरासरीच्या बाबतीतही तुषार (21.70) रवी बिश्नोई (22.33) आणि युजी चहल (23.25) यांच्यापेक्षा सरस आहे, हे आयपीएल 2023 मधील पर्पल कॅपच्या यादीतील टॉप 11 गोलंदाज आहेत. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये नो बॉलच्या बाबतीतही तुषारला कर्णधार एमएस धोनीच्या नाराजीला सामोरं जावं लागलं होतं. तुषारच्या धावांची लूटही धोनीची चिंता वाढवणारी असेल.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

KL Rahul Injury : केएल राहुल आयपीएलनंतर WTC मधूनही बाहेर? टीम इंडियाची चिंता वाढली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget