एक्स्प्लोर

DC vs CSK : ऋतुराज-कॉनवेने दिल्लीकरांना धुतले, चेन्नईची 223 धावांपर्यंत मजल

DC vs CSK, IPL 2023 : ऋतुराज गायकवाड आणि डेवेन कॉनवे यांच्या वादळी अर्धशतकाच्या बळावर चेन्नईने निर्धारित 20 षटकात 3 विकेटच्या मोबदल्यात 223 धावांपर्यंत मजल मारली.

DC vs CSK, IPL 2023 : ऋतुराज गायकवाड आणि डेवेन कॉनवे यांच्या वादळी अर्धशतकाच्या बळावर चेन्नईने निर्धारित 20 षटकात 3 विकेटच्या मोबदल्यात 223 धावांपर्यंत मजल मारली. चेन्नईच्या सलामी जोडीपुढे दिल्लीची गोलंदाजी कमकुवत जाणवली. ऋतुराज गायकवाड आणि डेवेन कॉनवे यांनी 141 धावांची सलामी दिली. दिल्लीला विजयासाठी 224 धावांचे आव्हान आहे.

नाणेफेक जिंकून चेन्नईने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऋतुराज गायकवाड आणि डेवेन कॉनवे यांनी चेन्नईला दमदार सलामी दिली. ऋतुराज गायकवाड याने दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. त्यावेळी कॉनवे याने संयमी फलंदाजी केली. ऋतुराज गायकवाड आणि कॉनवे यांनी 141 धावांची सलामी दिली. दोघांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. ऋतुराज गायकवाड याने 79 धावांची वादळी खेळी केली. चेतन सकारिया याने ऋतुराजची खेळी संपुष्टात आणली. ऋतुराज गायकवाडड याने सात षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने 50 चेंडूत 79  धावांची खेळी केली. तर डेवेन कॉनवे याने 52 चेंडूत 87 धावांचे योगदान दिले. कॉनवे याने तीन षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने 52 चेंडूत 87 धावांचे योगदान दिले. कॉनवे आणि गायकवाड यांच्यापुढे दिल्लीची गोलंदाजी कमकुवत जाणवत होती. दोघांनीही दिल्लीच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. ऋतुराज वादळी फलंदाजी करत होता, तेव्हा कॉनवे संयमी फलंदाजी करत होता. ऋतुराज गायरकवाड बाद झाल्यानंतर कॉनवे याने डावाची सुत्रे हातात घेतली. कॉनवे याने चौकार आणि षटकार लगावले.  या जोडीपुडे दिल्लीची गोलंदाजी कमकुवत जाणवत होती. 

ऋतुराज गायकवाड बाद झाल्यानंतर शिवम दुबे याने वादळी फलंदाजी केली. दुबेशिवाय जाडेजा आणि धोनी यांनीही अखेरच्या दोन षटकात चेन्नईची धावसंख्या वाढवली. शिवम दुबे याने 9 चेंडूत 3 षटकारांच्या मदतीने 22 धावांचे योगदान दिले. जाडेजा आणि धोनीने चेन्नईची धावसंख्या 200 च्या पुढे नेली. रविंद्र जाडेजा याने सात चेंडूत 20 धावांची छोटेखानी खेळी केली. अखेरच्या षटकात विकेट पडल्यामुळे चेन्नईची धावसंख्या आटोक्यात आली. जाडेजाने तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने चेन्नईच्या डावाला आकार दिला. धोनीने नाबाद 5 धावांची खेळी केली.

दिल्लीकडून खलील अहमद याने चार षटकात 45 धावा खर्च करत एक विकेट घेतली. तर एनरिक नॉर्खिया याने चार षटकात 43 धावा खर्च केल्या. चेतन सकारिया याने 3 षटकात 20 धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली. तर कुलदीप यादव याने तीन षटकात 34 धावा दिल्या. ललीत यादव याने दोन षटकात 32 धावा दिल्या. अक्षर पटेल याने तीन षटकात 32 धावा दिल्या. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढून आमदार होऊन दाखवावे; भाजपचं चॅलेंज, फडणवीसांचा दिला दाखला
उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढून आमदार होऊन दाखवावे; भाजपचं चॅलेंज, फडणवीसांचा दिला दाखला
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
Devendra Fadnavis : 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 9 PM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सNitin Gadkari : गडकरींना सरकारमध्ये दिसते विषकन्या; संजय राऊत म्हणतात...Avimukteshwaranand Swami On Eknath Shinde : एकनाथ शिंदे गोमाता का बेटा..Manoj Jarange Maratha reservation : मराठा आणि कुणबी एकच; सरकारला अजून किती पुरावे हवेत?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढून आमदार होऊन दाखवावे; भाजपचं चॅलेंज, फडणवीसांचा दिला दाखला
उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढून आमदार होऊन दाखवावे; भाजपचं चॅलेंज, फडणवीसांचा दिला दाखला
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
Devendra Fadnavis : 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
Supreme Court : ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
India vs Bangladesh, 2nd Test : टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
Embed widget