एक्स्प्लोर

IPL 2020 KKR vs MI: मुंबई विरुद्ध कोलकाता सामन्यात बनू शकतात 'हे' विक्रम

मुंबई इंडियन्सचा कायरन पोलार्ड आजचा आयपीएलचा 150 वा सामना असेल. आयपीएलमध्ये एकाच संघासाठी दीडशे सामने खेळणारा तो पहिला परदेशी खेळाडू ठरला आहे.

IPL 2020 KKR vs MI: आयपीएल 2020 चा पाचवा सामना आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवला जाणार आहे. थोड्याच वेळात अबूधाबी येथे हा सामना रंगणार आहे. गतविजेत्या मुंबई इंडियन्सची मोसमातील सुरुवात पराभवाने झाली आहे. त्यामुळे मोसमातील पहिला विजय मिळवण्याच्या उद्देशाने मुंबईचा संघ मैदानात उतरेल. तर कोलकाताची विजयासह मोसमाची सुरुवात करण्याचा प्रयत्न करेल. आजच्या सामन्यात कोणते रेकॉर्ड बनू शकतात किंवा मोडले जाऊ शकतात, पाहुयात.

मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने आयपीएलमध्ये आजवर 294 षटकार लगावले आहेत. त्यामुळे त्याने आज कोलकाता विरुद्ध सहा षटकार ठोकले तर आयपीएलमध्ये 200 षटकार ठोकणारा तो चौथा फलंदाज ठरेल. आयपीएलमध्ये याआधी ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स आणि एमएस धोनी यांनी ही कामगिरी केली आहे. तसेच रोहितने या सामन्यात 90 धावा केल्या तर तो आयपीएलमधील आपल्या 5 हजार धावा पूर्ण करेल. असं झाल्यास रोहित आयपीएलमध्ये 5 हजार धावांचा टप्पा गाठणारा तिसरा खेळाडू ठरेल. आतापर्यंत फक्त विराट कोहली आणि सुरेश रैना यांनी ही कामगिरी केली आहे.

आयपीएलमध्ये मुंबईकडून सूर्यकुमार यादवने 953 धावा केल्या आहेत. आज त्याने कोलकाता विरुद्ध 47 धावा केल्या तर तो मुंबईसाठी 1000 धावा पूर्ण करेल. मुंबईसाठी आतापर्यंत केवळ 10 फलंदाजांनी 1 हजार धावांचा टप्पा पार केला आहे.

मुंबई इंडियन्सचा कायरन पोलार्ड आजचा आयपीएलचा 150 वा सामना असेल. आयपीएलमध्ये एकाच संघासाठी दीडशे सामने खेळणारा तो पहिला परदेशी खेळाडू ठरला आहे. आतापर्यंत तीन भारतीय क्रिकेटपटूंनी ही कामगिरी केली आहे.

कोलकाता नाईट रायडर्सच्या सुनील नरेनने या सामन्यात सहा षटकार लगावले तर केकेआरसाठी तो आपले 50 षटकार पूर्ण करू शकतो. यासह दिनेश कार्तिकने या सामन्यात दोन स्टंपिंग्स घेतल्या तर टी -20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक स्टम्पिंग्स घेणारा तो तिसरा विकेटकीपर बनेल.

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana Controversy IND vs PAK : स्वत: शून्यावर बाद, बोलिंगमध्येही ढिसाळ, पाकिस्तानच्या खेळाडूंशी नडला, खेळ भावनाही बिघडवली, हर्षित राणाबद्दल कोण कोण काय म्हणाल?
स्वत: शून्यावर बाद, बोलिंगमध्येही ढिसाळ, पाकिस्तानच्या खेळाडूंशी नडला, खेळ भावनाही बिघडवली, हर्षित राणाबद्दल कोण कोण काय म्हणाल?
IND vs NZ 1st Test Match Drawn : न्यूझीलंडविरुद्ध पहिला कसोटी सामना अनिर्णित अन् टीम इंडियाचं गणित बिघडलं! WTC Points Table मध्ये मोठा फेरबदल, पाहा कोण कुठे?
न्यूझीलंडविरुद्ध पहिला कसोटी सामना अनिर्णित अन् टीम इंडियाचं गणित बिघडलं! WTC Points Table मध्ये मोठा फेरबदल, पाहा कोण कुठे?
IND vs NZ 1st Test Match Drawn : न्यूझीलंडने टीम इंडियाच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला, पहिली कसोटी अनिर्णीत! 12 वर्षांचा दुष्काळ कायम; वेलिंग्टनमध्ये पाचव्या दिवशी नेमकं काय घडलं?
न्यूझीलंडने टीम इंडियाच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला, पहिली कसोटी अनिर्णीत! 12 वर्षांचा दुष्काळ कायम; वेलिंग्टनमध्ये पाचव्या दिवशी नेमकं काय घडलं?
India vs Pakistan : फक्त दाखवायला भारत-पाकिस्तान द्विपक्षीय मालिका बंद, पण 14 महिन्यांत 14 सामने; कधी हाणामारी, तर कधी नको ते सेलिब्रेशन, प्रत्येक वेळी नवा वाद, नेमकं चाललंय काय?
फक्त दाखवायला भारत-पाकिस्तान द्विपक्षीय मालिका बंद, पण 14 महिन्यांत 14 सामने; कधी हाणामारी, तर कधी नको ते सेलिब्रेशन, प्रत्येक वेळी नवा वाद, नेमकं चाललंय काय?

व्हिडीओ

Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य
Solapur Madha Well Drought : पाण्यासाठी ३०० फूट खोल बोगद्यात संघर्ष, भीमा-सीना बोगद्याचे भयावह वास्त
Sanjay Raut Pc :पत्नीच्या नावे आदिवासींच्या जमिनींची खरेदी, संजय राऊतांचा नार्वेकरांवर खळबळजनक आरोप
Nitin Gadkari News :40 टक्के प्रदूषणाला माझा विभाग जबाबदार, नागपुरात नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nilesh Lanke VIDEO : मला सहा महिने गृहमंत्री करा, बत्त्या गुल करतो, निलेश लंकेंचा इशारा नेमका कोणाला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime News : जमिनीच्या खरेदी-विक्री प्रकरणानं संतापाचं टोक गाठलं, डॉक्टरचा बळी घेत मृतदेह पोत्यात भरून जळगावच्या बहुळा धरणात फेकला; पाच दिवसांनंतर थरारक घटनेचा छडा
जमिनीच्या खरेदी-विक्री प्रकरणानं संतापाचं टोक गाठलं, डॉक्टरचा बळी घेत मृतदेह पोत्यात भरून जळगावच्या बहुळा धरणात फेकला; पाच दिवसांनंतर थरारक घटनेचा छडा
मोठी बातमी! मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता, पाण्याची नासाडी केल्यास 2000 रुपये दंड; नगरपालिकेचा निर्णय
मोठी बातमी! मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता, पाण्याची नासाडी केल्यास 2000 रुपये दंड; नगरपालिकेचा निर्णय
मोठी बातमी: गोकुळच्या माजी संचालकाच्या लेकाने दोघांना उडवलं, दोन्ही भावांचा जागेवर मृत्यू, मध्यरात्री ड्रंक आणि ड्राईव्हचा थरार
मोठी बातमी: गोकुळच्या माजी संचालकाच्या लेकाने दोघांना उडवलं, दोन्ही भावांचा जागेवर मृत्यू, मध्यरात्री ड्रंक आणि ड्राईव्हचा थरार
Gold Silver Rate Today: सोन्याच्या दरातील घसरणीला ब्रेक! सोन्याच्या दरात 2500 रुपयांनी वाढ, तर चांदीचा दरही स्थिरावला; दरवाढीमागे अमेरिकेतील महागाईचा संबंध?
सोन्याच्या दरातील घसरणीला ब्रेक! सोन्याच्या दरात 2500 रुपयांनी वाढ, तर चांदीचा दरही स्थिरावला; दरवाढीमागे अमेरिकेतील महागाईचा संबंध?
Bisleri water FSSAI: मोठी बातमी: बिस्लेरी कंपनीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत ठरणारा घटक, FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी
मोठी बातमी: बिस्लेरी कंपनीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत ठरणारा घटक, FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी
Mumbai Tree cutting: मोठी बातमी: गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 1300 झाडांवर कुऱ्हाड; मुंबई महानगरपालिकेने झाडांवर लटकवल्या नोटीस
मोठी बातमी: गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 1300 झाडांवर कुऱ्हाड; मुंबई महानगरपालिकेने झाडांवर लटकवल्या नोटीस
Beed Crime Accident: बीडमधील भाजप नगरसेवकाच्या मुलाने कार रेस लावली, पती-पत्नीला उडवलं, दोघांनी तडफडत प्राण सोडला
बीडमधील भाजप नगरसेवकाच्या मुलाने कार रेस लावली, पती-पत्नीला उडवलं, दोघांनी तडफडत प्राण सोडला
Night Shift Heart Health Risk : नाईट शिफ्ट करणाऱ्यांनो सावधान! रात्रीच्या जागरणामुळे होतोय थेट हृदयावर परिणाम; नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
नाईट शिफ्ट करणाऱ्यांनो सावधान! रात्रीच्या जागरणामुळे होतोय थेट हृदयावर परिणाम; नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
Embed widget