एक्स्प्लोर
Advertisement
IPL 2020 Timetable | मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात पहिला सामना 29 मार्चला, पाहा संपर्ण वेळापत्रक
आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात होणार आहे. 29 मार्चला दोन्ही संघामध्ये पहिली लढत होणार आहे.
मुंबई : आयपीएलचं यंदाच्या तेराव्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. आयपीएलमधील गेल्यावर्षीचा विजेता संघ मुंबई इंडियन्स आणि उपविजेत्या चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात पहिला सामना होणार आहे. 29 मार्चला दोन्ही संघामध्ये पहिली लढत होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. 29 मार्च पासून 17 मे पर्यंत अशी 50 ही आयपीएल स्पर्धा रंगणार आहे. गेल्या वर्षी ही स्पर्धा 44 दिवसांची होती.
आयपीएलच्या यंदाच्या मोसमात शनिवारी होणारी डबल हेडर (Double Header) सामन्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. संपूर्ण स्पर्धेत केवळ पाच डबल हेडर सामने खेळवले जाणार आहेत.
आयपीएल-13 चं संपूर्ण वेळापत्रक
29 मार्च – ( मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज) : रात्री 8 वाजता, मुंबई
30 मार्च – ( दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब) : रात्री 8 वाजता, दिल्ली
30 मार्च – ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ) : रात्री 8 वाजता, बंगळुरु
1 एप्रिल – ( सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स ) : रात्री 8 वाजता, हैदराबाद
2 एप्रिल – ( चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स ) : रात्री 8 वाजता, चेन्नई
3 एप्रिल – ( कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ) : रात्री 8 वाजता, कोलकाता
4 एप्रिल – (किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद ) : रात्री 8 वाजता, मोहाली
5 एप्रिल – ( मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजंर्स बंगळुरु ) : दुपारी 8 वाजता, मुंबई
( राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ) : रात्री 8 वाजता, जयपूर किंवा गुवाहटी
6 एप्रिल – ( कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज ) : रात्री 8 वाजता, कोलकाता
7 एप्रिल – ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद ) : रात्री 8 वाजता, बंगळुरु
8 एप्रिल – ( किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स ) : रात्री 8 वाजता, मोहाली
9 एप्रिल – ( राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ) : रात्री 8 वाजता, जयपूर/गुवाहटी
10 एप्रिल – ( दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ) : रात्री 8 वाजता, दिल्ली
11 एप्रिल – ( चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब ) : रात्री 8 वाजता, चेन्नई
12 एप्रिल – ( सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स ) : रात्री 8 वाजता, हैदराबाद
12 एप्रिल – ( कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स ) : रात्री 8 वाजता, कोलकाता
13 एप्रिल – ( दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज ) : रात्री 8 वाजता दिल्ली
14 एप्रिल – ( किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : रात्री 8 वाजता, मोहाली
15 एप्रिल – ( मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स ) : रात्री 8 वाजता, मुंबई
16 एप्रिल – ( सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ) : रात्री 8 वाजता, हैदराबाद
17 एप्रिल – ( किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज ) : रात्री 8 वाजता, मोहाली
18 एप्रिल – ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध राजस्थान रॉयल्स ) : रात्री 8 वाजता, बंगळुरु
19 एप्रिल – ( दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ) : दुपारी 4 वाजता, दिल्ली
19 एप्रिल – ( चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद) : रात्री 8 वाजता, चेन्नई
20 एप्रिल – ( मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब ) : रात्री 8 वाजता, मुंबई
210एप्रिल – ( राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद ) : रात्री 8 वाजता, जयपूर
22 एप्रिल – ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ) : रात्री 8 वाजता, बंगळुरु
23 एप्रिल – ( कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब ) : रात्री 8 वाजता, कोलकाता
24 एप्रिल – ( चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स ) : रात्री 8 वाजता, चेन्नई
25 एप्रिल – ( राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ) : रात्री 8 वाजता, जयपूर
26 एप्रिल – ( किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ) : दुपारी 4 वाजता, मोहाली
26 एप्रिल – ( सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ) : रात्री 8 वाजता, हैदराबाद
27 एप्रिल – ( चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ) : रात्री 8 वाजता, चेन्नई
28 एप्रिल – ( मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ) : रात्री 8 वाजता, मुंबई
29 एप्रिल – ( राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब ) : रात्री 8 वाजता, जयपूर
30 एप्रिल – ( सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज ) : रात्री 8 वाजता, हैदराबाद
1 मे – ( मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ) : रात्री 8 वाजता, मुंबई
2 मे – ( कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स ) : रात्री 8 वाजता, कोलकाता
3 मे – ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब ) : दुपारी 4 वाजता, बंगळुरु
3 मे – ( दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद ) : रात्री 8 वाजता, दिल्ली
4 मे – ( राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज ) : रात्री 8 वाजता, जयपूर
5 मे – ( सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : रात्री 8 वाजता, हैदराबाद
6 मे – ( दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स ) : रात्री 8 वाजता, दिल्ली
7 मे – ( चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ) : रात्री 8 वाजता, चेन्नई
8 मे – ( किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स ) : रात्री 8 वाजता, मोहाली
9 मे – ( मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद ) : रात्री 8 वाजता, मुंबई
10 मे – ( चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ) : दुपारी 4 वाजता, चेन्नई
10 मे – ( कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ) : रात्री 8 वाजता, कोलकाता
11 मे – ( राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स ) : रात्री 8 वाजता, जयपूर
12 मे – ( सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब ) : रात्री 8 वाजता, हैदराबाद
13 मे – ( दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स ) : रात्री 8 वाजता, दिल्ली
14 मे – ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज ) : रात्री 8 वाजता, बंगळुरु
15 मे – ( कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद ) :रात्री 8 वाजता, कोलकाता
16 मे – ( किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ) : रात्री 8 वाजता, मोहाली
17 मे – (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध मुंबई इंडियन्स ) : रात्री 8 वाजता, बंगळुरु
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement