एक्स्प्लोर
...जेव्हा पदकासोबत मिळाला लग्नाचा प्रस्ताव
1/6

किनने रिओ ऑलिम्पिकच्या पुरुषांच्या सिंक्रोनाइज्ड तीन मीटर स्प्रिंगबोर्ड स्पर्धेत काओ युआनसोबत कांस्य पदक पटकावले.
2/6

पण तिला हा विजय खूपच स्पेशल ठरला. कारण तिला पदकासोबत तिचा प्रियकर आणि सहकारी डायव्हर किन काईने खेळाच्या मैदानातच लग्नाची मागणी घातली.
Published at : 15 Aug 2016 06:27 PM (IST)
View More























