एक्स्प्लोर

मॉडलिंग, अभिनय ते 'डीजे वाले बाबू'ची हिरोईन; हार्दिक पांड्याची पत्नी नताशा किती कोटींची मालकीण?

नताशा स्टॅनकोविक आणि हार्दिक पांड्या यांच्या नात्याविषयी अनेक चर्चा होत आहेत. नताशा ही कोट्यवधी रुपयांची मालकीण आहे.

मुंबई : सध्या क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक (Natasa Stankovic) यांच्या नात्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. लवकरच ते घटस्फोट घेणार आहेत, असंही बोललं जातंय. एकीकडे या चर्चा चालू असताना दुसरीकडे नताशा तिच्या इन्स्टाग्रावर वेगवेगळ्या सूचक स्टोरीज अपलोड करत आहे. याच पार्श्वभूमीवर नताशा नेमकी कोण आहे? तिच्याकडे नेमकी किती संपत्ती आहे? ती अगोदर काय करायची? असे विचारले जात आहे. 

नताशा स्टॅनकोविक कोट्यवधीची मालकीण

नताशा आणि हार्दिक यांचा घटस्फोट झालाच तर हार्दिकची किती संपत्ती नताशाला मिळणार? असंही विचारलं जातंय. या दाम्पत्याचा घटस्फोट होणार का? याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. हार्दिक आणि नताशा या दोघांनीदेखील यावर कोणतंही भाष्य केलेलं नाही. मात्र घटस्फोटाच्या चर्चेमुळे नताशाकडे एकूण किती संपत्ती आहे, असं विचारलं जातंय. खरं म्हणजे नताशा करोडपती असल्याचं सांगितलं जातं. नताशा ही एक सायबेरीयन मॉडेल आहे. हार्दिक आणि नताशा या दोघांनी 2020 साली लग्नगाठ बांधली.

नताशा नेमकं काय करते? 

नताशा एक मॉडेल आहे. तिने 2012 मध्ये भारतात तिचे मॉडेलिंगचे करिअर चालू केले. अभिनेता अजय देवगन मुख्य भूमिकेत असलेल्या सत्याग्रह या चित्रपटाच्या माध्यमातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 2014 सालच्या बिग बॉसच्या पर्वातही नताशा स्पर्धक होती. 28 दिवसांनंतर ती बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली होती. नताशाने अनेक चित्रपटात आयटम साँगमध्ये तसेच सहकलाकार म्हणून काम केलेले आहे. 2019 सालच्या नच बलिये या टीव्ही शोमध्येही तिने सहभाग घेतला होता. रॅपर बादशाहच्या 'डीजे वाले बाबू' या म्यूझिक व्हिडीओमध्येही नताशाने अभिनय केलेला आहे. 

नताशाची संपत्ती नेमकी किती? 

नताशा स्टॅनकोविक ही 32 वर्षांची आहे. ती मॉडेलिंग, अभिनयासह अनेक ब्रँड्सची जाहिरातही करते. अनेक जाहिरातींमध्येही तिने अभिनय केलेला आहे. स्पोर्ट तक या क्रीडाविषयक वृत्तसंकेतस्थळानुसार नताशाची एकूण संपत्ती ही 20 कोटी रुपये आहे. नताशा आणि हार्दिक या दोघांची 2018 साली एका पार्टीमध्ये भेट झाली होती. 

नताशा-हार्दिक यांच्याकडे महागड्या गाड्या

नताशा आणि हार्दिक पांड्या यांच्याकडे महागड्या गाड्या आहेत. यामध्ये लँबोर्गिनी हुराकॅन (चार कोटी), ऑडी ए-6 (70 लाख), मर्सिडिज-एएमजी-जी-63 (2.20 कोटी), लँडरोव्हर रेंज रोव्हर (2.30 कोटी) अशा गाड्यांचा समावेश आहे. हार्दिक आणि नताशा यांनी 14 फेब्रुवारी 2023 रोजी राजस्थानमध्ये उदयपूर येथे पुन्हा एकदा लग्न केले होते.  

हेही वाचा :

हार्दिकच्याआधी अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती नताशा; पुढे नेमकं काय घडलं?, वाचा Inside Story

कुणीतरी रस्त्यावर येणार... नताशा स्टॅनकोविकची सूचक इन्स्टाग्राम स्टोरी, नेमका रोख कुणाकडे?

 IPLच्या सामन्यांना गैरहजर, आता इन्स्टाच्या बायोतून 'पांड्या' उल्लेख हटवला, नताशा-हार्दिकचं बिनसलं?

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma Promo Viral : रोहित खोटारड्या... हिटमॅनच्या नव्या शोच्या प्रोमोवरून पेटला वाद; विराट कोहली फॅन्स भडकले, नेमकं काय म्हणाला टीम इंडियाचा स्टार? VIDEO
रोहित खोटारड्या... हिटमॅनच्या नव्या शोच्या प्रोमोवरून पेटला वाद; विराट कोहली फॅन्स भडकले, नेमकं काय म्हणाला टीम इंडियाचा स्टार? VIDEO
टीम इंडियामध्ये नोकरीची मोठी संधी! कधी कुठे कसा कराल अर्ज? काय आहे पात्रता?  
टीम इंडियामध्ये नोकरीची मोठी संधी! कधी कुठे कसा कराल अर्ज? काय आहे पात्रता?  
Virat Kohli Meets Eknath Shinde : लंडनमध्ये विराट कोहलीचा मराठमोळा सन्मान; एकनाथ शिंदेंनी शाल-पुष्पगुच्छ देत केला सत्कार, दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? पाहा VIDEO
लंडनमध्ये विराट कोहलीचा मराठमोळा सन्मान; एकनाथ शिंदेंनी शाल-पुष्पगुच्छ देत केला सत्कार, दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? पाहा VIDEO
Pakistan Cricket News : आधी फोन जप्त केले, आता सायबर क्राईमकडून रिझवान-इमामची चौकशी! पाकिस्तानात खळबळ, इंग्लंडमध्ये झाली मॅच फिक्सिंग?
आधी फोन जप्त केले, आता सायबर क्राईमकडून रिझवान-इमामची चौकशी! पाकिस्तानात खळबळ, इंग्लंडमध्ये झाली मॅच फिक्सिंग?

व्हिडीओ

Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका
Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रिटायरमेंट अवघ्या 5 दिवसांवर असताना IAS अधिकाऱ्याविरोधात ACB कडून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल!
रिटायरमेंट अवघ्या 5 दिवसांवर असताना IAS अधिकाऱ्याविरोधात ACB कडून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल!
UPI Tap And Pay Feature: UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, एकावेळी किती हजारची मर्यादा?
UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, पेमेंट फेल झाल्यास तत्काळ परतावा, एकावेळी किती हजारची मर्यादा?
होर्मुझनंतर आता आणखी एक तेलमार्ग संकटात; हौथी बंडखोरांनी अल मंदेब ताब्यात घेतला, आशिया आणि युरोप दरम्यान महत्त्वाचा सागरी मार्ग, कोणाची जहाजे सोडणार अन् कोणता नाही हे सुद्धा जाहीर केलं!
होर्मुझनंतर आता आणखी एक तेलमार्ग संकटात; हौथी बंडखोरांनी अल मंदेब ताब्यात घेतला, आशिया आणि युरोप दरम्यान महत्त्वाचा सागरी मार्ग, कोणाची जहाजे सोडणार अन् कोणता नाही हे सुद्धा जाहीर केलं!
Video: इस्रायलने लेबनॉनमधील 2 किमी लांबीचा बोगदा तब्बल 1100 टन स्फोटकांनी उडवला; स्फोटानंतर 4.1 तीव्रतेचा भूकंपासारखा झटका
Video: इस्रायलने लेबनॉनमधील 2 किमी लांबीचा बोगदा तब्बल 1100 टन स्फोटकांनी उडवला; स्फोटानंतर 4.1 तीव्रतेचा भूकंपासारखा झटका
OneTag: मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा
मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा
मुंबईकर गणपतीसाठी गावी निघाला, ट्रॅफिकमध्ये अडकला; पश्चिम द्रुतगती महामार्गावर 40 मिनिटांच्या प्रवासासाठी 2 तास
मुंबईकर गणपतीसाठी गावी निघाला, ट्रॅफिकमध्ये अडकला; पश्चिम द्रुतगती महामार्गावर 40 मिनिटांच्या प्रवासासाठी 2 तास
दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी
दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी
मोदी म्हणाले, जगाची निम्मी लोकसंख्या BRICS मध्ये; तिकडं रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन युरोपवर बरसले, म्हणाले, 'जी7 ला 'ग्रुप ऑफ सेव्हन' का म्हटलं जातं कळत नाही..'
मोदी म्हणाले, जगाची निम्मी लोकसंख्या BRICS मध्ये; तिकडं रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन युरोपवर बरसले, म्हणाले, 'जी7 ला 'ग्रुप ऑफ सेव्हन' का म्हटलं जातं कळत नाही..'
Embed widget