एक्स्प्लोर
क्रिकेट बातम्या
क्रिकेट

"बांगलादेशचा कर्णधार कोण, शांतो की ऋषभ पंत?" फिल्डिंग सेट करण्यामागचे खरं कारण आले समोर
क्रिकेट

आधीच गरिबी, त्यात होणार कोट्यवधी रुपयांचे नुकसान; चॅम्पियन्स ट्रॉफी 2025आधीच कंगाल पाकिस्तानला मोठा धक्का
क्रिकेट

ऋतुराज गायकवाडच्या संघाचा पराभव, मयंक अग्रवालच्या संघाने पटकावले दुलीप ट्रॉफी 2024चे विजेतेपद
क्रिकेट

इशान किशनपासून ते श्रेयस अय्यरपर्यंत, 'या' खेळाडूंना BCCIने पुन्हा एकदा डावललं
क्रिकेट

'मला कोणीही गिफ्ट दिले नाही, म्हणून मी...', बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतरही अश्विन हे काय म्हणाला?
क्रिकेट

'भाई, कॅमेरा इधर है...', विराटचा इशारा अन् रोहित लगेच गंभीरच्या मागे लपला, सर्वांना हसू अनावर
क्रिकेट

चेन्नईचे मैदान मारलं! आता लक्ष्य वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलकडे; टीम इंडियाला किती सामने जिंकावे लागणार? जाणून घ्या समीकरण
क्रिकेट

अश्विनला दूर ठेवू शकत नाही, पंतला पाहणे हा एक उत्तम अनुभव; विजयानंतर रोहित शर्मा काय म्हणाला?
क्रिकेट

बांगलादेशविरुद्ध पहिली कसोटी जिंकताच BCCIची मोठी घोषणा! दुसऱ्या सामन्यासाठी 'या' खेळाडूंना दिली संधी, कोण गेलं बाहेर?
क्रिकेट

वडिलांना पोराचं कौतुक, रोहित-विराटची मिठी; बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर सगळेच भावूक, Photo
क्रिकेट

भारताचा बांगलादेशविरुद्ध दणदणीत विजय; पंत, गिल, अश्विन, जडेजा चमकले, मालिकेत आघाडी
क्रिकेट

श्रीलंका-न्यूझीलंडचा कसोटी सामना थांबवला; आता 5 नव्हे 6 दिवसांचा खेळ होणार, नेमकं कारण काय?
क्रिकेट

विराट कोहलीने बांगलादेशला डिवचलं; नागीन डान्स करत मैदान गाजवलं, प्रेक्षकांनी काय केलं?, Video
क्रिकेट

भारत अन् बांगलादेशच्या कसोटी सामन्यावर पावसाचं संकट; टीम इंडियाचा खेळ बिघडणार?
क्रिकेट

ऋषभ पंतचे झंझावाती शतक अन् गर्लफ्रेंड ईशाची पोस्ट; तीन शब्दांत सर्व बोलून गेली!
क्रिकेट

पंचांनी निर्णय बदलताच जोरदार राडा, आऊट झालेला फलंदाज मैदानावर परतला, मॅच जिंकूनच बाहेर गेला
क्रिकेट

रिषभ पंतकडून महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाची बरोबरी, केवळ 34 कसोटी सामन्यांमध्ये गाठला टप्पा
क्रिकेट

बांगलादेशला विजयासाठी 515 धावांचे आव्हान; भारताकडून ऋषभ पंत अन् शुभमन गिलने मैदान गाजवले
क्रिकेट

'भाई, एक फिल्डर इधर आएगा'; ऋषभ पंत बांगलादेशची फिल्डिंग सेट करतो तेव्हा...,Video एकदा बघाच!
क्रिकेट

मैदानातील चाहत्यांपासून रोहित, कोहली, संपूर्ण ड्रेसिंग रुमपर्यंत...; ऋषभ पंतच्या शतकानंतर सर्व भावूक
क्रिकेट

दोन महिला क्रिकेटपटूंनी दिली गूड न्यूज, लेस्बियन पार्टनरसोबत लग्न अन् आता प्रेग्नेंसीची घोषणा
Sponsored Links by Taboola
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
बीडला महसूल अधिकाऱ्याचा जमीन मोजणीतबीड जिल्ह्यातील केज तहसील कार्यालयात एका कुटुंबाने महसूल अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलीस प्रशासनाने प्रतिबंध केल्याने मोठा अनर्थ टळला.केज न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनीची मोजणी करून सीमांकन दाखविण्याचे तहसीलदारांचे आदेश असतानाही मंडळ अधिकाऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणी कर्मचाऱ्याला सहकार्य न केल्याने लांडगे कुटुंबातील चौघांनी काल केज तहसील कार्यालयाच्या दारातच अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. केज-बीड राष्ट्रीय महामार्गालगतच्या गायरान जमिनीतील वडिलोपार्जित जमीन लांडगे कुटुंबाकडे वहिवाट आहे. त्यांना या जमिनीचा ताबा मिळालेला नाही. जमिनीची मोजणी करून सीमांकन करून देण्यासाठी तहसीलदारांनी ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी व भूमी अभिलेख कार्यालयाचे मोजणी कर्मचाऱ्यांना 12 जानेवारी रोजी प्रत्यक्ष जायमोक्यावर हजर राहून कार्यवाही करीत अहवाल तहसील कार्यालयाला पाठविण्याचे आदेश दिले होते, परंतु मंडळ अधिकाऱ्यांनी मोजणी करताना सहकार्य केले नसल्याने लांडगे कुटुंबातील चार जणांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. खोडा; त्रासाला कंटाळून थेट तहसील कार्यालयात एकाच कुटुंबातील चौघांचा डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न
निवडणूक
'जेव्हा मी मुंबई महाराष्ट्र, मुंबई वाचवत होतो, त्यावेळी भाजप शासित उत्तर प्रदेशात गंगेत प्रेत वाहत होती, गुजरातमध्ये मैदानात चिता जळत होत्या' उद्धव ठाकरे ठाण्यात काय काय म्हणाले?
राजकारण
चंद्रशेखर बावनकुळेंच्या खाणी अन् ट्रक, लवकरच प्रकरण बाहेर काढू, बच्चू कडूंचा महसूलमंत्र्यांना इशारा
राजकारण
राज ठाकरेंनी पक्ष सरेंडर केला म्हणणारे संतोष धुरी अन् संदीप देशपांडे एकत्र आले, मित्राच्या बर्थडेला शेजारी उभे राहून टाळ्या वाजवल्या
Advertisement
Advertisement




















