एक्स्प्लोर

Numerology : शुभमन गिलसह 'या' जन्मतारखेच्या लोकांमध्ये असते लीडरशिप क्वालिटी; शनिदेवाला असतात अत्यंत प्रिय

Numerology Of Mulank 8 : शुभमन गिलचा जन्मदिन 8 सप्टेंबर 1999 रोजी झाला. अंक ज्योतिष शास्त्रानुसार, ज्या लोकांचा जन्म 8, 17 आणि 26 तारखेला झाला आहे. अशा लोकांचा मूलांक 8 असतो.

Numerology Of Mulank 8 : जून महिन्यात इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी नुकताच भारतीय संघाचा नवीन कर्णधार बनवण्यात आला आहे. यासाठी शुभमन गिलची (Shubman Gill) निवड करण्यात आली आहे. अंकज्योतिष (Ank Shastra) शास्त्रानुसार, शुभमन गिलचा मूलाक 8 आहे. या मूलांकाच्या लोकांमध्ये लीडरशिप क्वालिटी दिसून येते. तसेच, मूलांक 8 चा नेमका स्वभाव कसा असतो ते जाणून घेऊयात. 

अंकज्योतिष शास्त्रानुसार, शुभमन गिलचा जन्मदिन 8 सप्टेंबर 1999 रोजी झाला. अंक ज्योतिष शास्त्रानुसार, ज्या लोकांचा जन्म 8, 17 आणि 26 तारखेला झाला आहे. अशा लोकांचा मूलांक 8 असतो. त्यामुळे शुभमन गिलचा मूलांक 8 आहे. 

लीडरशिप क्वालिटी असते 

या जन्मतारखेचे लोक फार महत्त्वाकांक्षी, मेहनती आणि आत्मविश्वासू असतात. अंकशास्त्रानुसार, यांच्यावर शनी ग्रहाचा जास्त प्रभाव  असतो त्यामुळे या लोकांमध्ये नेतृत्व क्षमता असते तसेच, हे लोक फार शिस्तप्रिय असतात. 

आत्मविश्वासू असतात

या जन्मतारखेच्या लोकांचा आत्मविश्वास फार चांगला आणि मजबूत असतो. तसेच, यांचा आपल्या निर्णयावर ठाम विश्वास असतो. आपल्या कार्याप्रती या जन्मतारखेचे लोक फार आत्मनिर्भर असतात. यामुळे त्यांना आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि यश प्राप्त करण्यासाठी मदत मिळते. 

जबाबदार असतात

या जन्मतारखेचे लोक फार जबाबदार असतात. ते जे काही कार्य करतील त्याबद्दल ते स्वत: जबाबदार मानतात. तसेच, दिलेलं कार्य वेळेत पूर्ण करण्याचा यांचा प्रयत्न असतो.यांचा हाच स्वभाव यांना पुढे घेऊन जातो. 

संघर्ष आणि आव्हानं

यांचं आयुष्य संघर्षाने आणि आव्हानांनी भरलेलं असतं. कारण, या जन्मतारखेच्या लोकांवर शनि देवाचा विशेष प्रभाव असतो. त्यामुळे यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. मात्र, शनिदेवा प्रमाणेच हे लोक न्यायप्रिय असतात. त्यामुळे आलेल्या परिस्थितीचा ते सामना करण्यासाठी सज्ज असतात. 

प्रामाणिक आणि तत्वनिष्ठ 

या जन्मतारखेच्या लोकांना नेहमीच खऱ्या-खोट्यातला फरक कळतो. त्यामुळेच नेहमीच यांच्या प्रामाणिकपणाचं आणि तत्त्वनिष्ठेचं कौतुक केलं जातं. कोणत्याही परिस्थितीत हे आपल्या तत्त्वांशी तडजोड करत नाहीत. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :                         

Astrology : आज बुधादित्य योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; कुंभसह 'या' 5 राशींवर देवी लक्ष्मी होणार प्रसन्न, होणार अचानक धनलाभ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope: मिथुन, कर्क राशींसाठी 'मे' चा नवा आठवडा करिअरमध्ये मोठे बदल, आर्थिक उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील...साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन, कर्क राशींसाठी 'मे' चा नवा आठवडा करिअरमध्ये मोठे बदल, आर्थिक उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील...साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope: मेष, वृषभ राशींसाठी 'मे' चा दुसरा आठवडा गेमचेंजर, पैसा येईल, पण खर्चही तितकाच...साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ राशींसाठी 'मे' चा दुसरा आठवडा गेमचेंजर, पैसा येईल, पण खर्चही तितकाच...साप्ताहिक राशीभविष्य
Shani Jayanti 2026: तब्बल 13 वर्षांनी 5 राशींना ओंजळीत मावणार नाही इतकं सुख! शनि जयंतीचा शुभ क्षण, शनिदेवांकडून लाड, तुमची रास?
तब्बल 13 वर्षांनी 5 राशींना ओंजळीत मावणार नाही इतकं सुख! शनि जयंतीचा शुभ योग, शनिदेवांकडून लाड, तुमची रास?
Baba Vanga: बाबा वेंगाची 'मे' च्या दुसऱ्या आठवड्याची भविष्यवाणी समोर! वृषभ, कुंभ, कर्कसह 'या' 5 राशींच्या नशीबी श्रीमंतीचे योग! पैसा, नोकरी, प्रेम..
बाबा वेंगाची 'मे' च्या दुसऱ्या आठवड्याची भविष्यवाणी समोर! वृषभ, कुंभ, कर्कसह 'या' 5 राशींच्या नशीबी श्रीमंतीचे योग! पैसा, नोकरी, प्रेम..

व्हिडीओ

Nitesh Rane On Vikas Lawande : विकास लवांडे यांच्यावर शाईफेक, मंत्री नितेश राणेंकडून संग्राम भंडारे यांचं समर्थन | ABP Majha
Nida Khan Mateen Patel : मतीन पटेलची भूमिका योग्य की अयोग्य? सहकारी नगरसेवक म्हणाले....
Rohit Pawar meet Vikas Lawande : विकास लवांडेंच्या भेटीनंतर रोहित पवार काय म्हणाले?
SSC Result 2026 : भले शाब्बास... दहावीच्या विद्यार्थ्यांची कामगिरी खास! Special Report
Suvendu Adhikari New CM of Bengal : पश्चिम बंगालचे नवे 'अधिकारी'Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इन्स्टाग्रामवर भूकंप! विराट कोहली आणि इतर अनेक मोठ्या स्टार्सनी रातोरात लाखो ते कोट्यवधीत फॉलोअर्स गमावले, नेमकं काय घडलं?
इन्स्टाग्रामवर भूकंप! विराट कोहली आणि इतर अनेक मोठ्या स्टार्सनी रातोरात लाखो ते कोट्यवधीत फॉलोअर्स गमावले, नेमकं काय घडलं?
'करा किंवा मरा' स्थितीत पोहोचलेल्या आरसीबीविरुद्धच्या सामन्यात हार्दिक आणि सूर्या खेळणार की नाही? मुंबई इंडियन्सकडून महत्त्वाची अपडेट
'करा किंवा मरा' स्थितीत पोहोचलेल्या आरसीबीविरुद्धच्या सामन्यात हार्दिक आणि सूर्या खेळणार की नाही? मुंबई इंडियन्सकडून महत्त्वाची अपडेट
उन्हाळ्यात मालदीवच्या बीचवर सनी लिओनीचा जलवा; समुद्रकिनारी वाळूत हॉट अदा, चाहते फिदा
उन्हाळ्यात मालदीवच्या बीचवर सनी लिओनीचा जलवा; समुद्रकिनारी वाळूत हॉट अदा, चाहते फिदा
Thalapathy Vijay: तीन दिवसांच्या नाट्यमय वळणानंतर थलपती विजय यांचा शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला! बहुमत सिद्ध करण्याची तारीख सुद्धा ठरली
तीन दिवसांच्या नाट्यमय वळणानंतर थलपती विजय यांचा शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला! बहुमत सिद्ध करण्याची तारीख सुद्धा ठरली
Kerala Government Formation: त्रिमूर्तीत 'हात' अडकला! थेट डीएमकेला तोडून टीव्हीके प्रमुख विजयसाठी अवघ्या काही क्षणात सरसावलेल्या काँग्रेसला केरळ मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटता सुटेना
त्रिमूर्तीत 'हात' अडकला! थेट डीएमकेला तोडून टीव्हीके प्रमुख विजयसाठी अवघ्या काही क्षणात सरसावलेल्या काँग्रेसला केरळ मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटता सुटेना
BCCI on IPL Rule: आयपीएल सुरु असतानाच बीसीसीआयला मास्तरकी करून नियम बदलायची वेळ का आली; कोणकोणत्या गोष्टींना एका झटक्यात बंदी आणली?
आयपीएल सुरु असतानाच बीसीसीआयला मास्तरकी करून नियम बदलायची वेळ का आली; कोणकोणत्या गोष्टींना एका झटक्यात बंदी आणली?
निदा खान अन् तिच्या आईला समोरासमोर बसवले; पोलिसांकडून दीड तास चौकशी, नेमकं काय विचारल?
निदा खान अन् तिच्या आईला समोरासमोर बसवले; पोलिसांकडून दीड तास चौकशी, नेमकं काय विचारल?
इंस्टाग्रामवरील धमक्यांना कंटाळून तरुणानं टोकाचं पाऊल, सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर
इंस्टाग्रामवरील धमक्यांना कंटाळून तरुणानं टोकाचं पाऊल, सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर
Embed widget