ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. ज्ञानू इट्स डन ब्रो, आता राजीनामा द्या; अभिजीत दिपकेंच्या कॉकरोच जनता पार्टीचं मुंबईत आंदोलन, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी, शिवाजी पार्कात तुफान गर्दी https://tinyurl.com/5n6eke45 सीजेपीच्या आंदोलनाला नेते-अभिनेत्यांचा पाठिंबा, नसरुद्दीन शाह; विशाल ददलानी, शर्लिन चोपडासह दिग्गजांची हजेरी https://tinyurl.com/36xaw2sz सीजेपीच्या आंदोलनास विरोध, मंत्रालयासमोर जेन नेक्स्ट रस्त्यावर, अभिजीत दिपकेंविरुद्ध घोषणाबाजी https://youtu.be/6nXhfMZ844U?si=3oyKBar4_1UdwWZg
2. पुण्यात MPSC पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार, रोहित पवारांचा रात्रीपासून एस. एम. जोशी पुलावर ठिय्या; म्हणाले, ‘ भिमनवारांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही’ https://tinyurl.com/36fbbnxb रोहित पवारांच्या आंदोलनावर भाजप आमदारांचा संताप; सीजेपीचं आंदोलन म्हणजे अराजकता, मंत्री आशिष शेलारांची टीका https://tinyurl.com/yrafbucc
3. पुण्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारची मोठी कारवाई, MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली https://tinyurl.com/35a5x527 नाशिकच्या FDA मधील 5 अधिकारी रडारवर; राज्यातील 12 जणांवर निलंबनाची टांगती तलवार, भ्रष्टाचार प्रकणात कारवाई होणार https://tinyurl.com/5f66j2ec
4. अमरावतीजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; सात जणांचा मृत्यू,18 जण जखमी, नवरात्रौत्सवासाठी दुर्गादेवीची मूर्ती आणायला गेलेल्या तरुणांवर काळाचा घाला https://tinyurl.com/b9bknvnz बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचाचा परदेशात बालीमध्ये भीषण अपघात; गंभीर जखमी झालेल्या अभिनेत्रीवर रुग्णालयात उपचार सुरू https://tinyurl.com/nhcws2pu
5. माझ्यावर प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येचा आरोप करण्यापूर्वी आधी आदित्य ठाकरेला अटक करा, शिंदेसेनेच्या नेत्या मिनाक्षी शिंदेंचा संजय राऊतांवर पलटवार, दिशा सालियन प्रकरणाचा दाखला, https://tinyurl.com/4svwzy3x ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येप्रकरणी पप्या शिंदेला 5 दिवसांची पोलीस कोठडी, तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती https://tinyurl.com/2w828v33
6. मॅक्सीत फिरणारी बाई कुठल्या कुठे पोहोचली; मिनाक्षी शिंदेंवर प्रदीप पूर्णेकरांचा भाऊ जयनाथ पूर्णेकरांचा हल्लाबोल, म्हणाले, मी पण नगरसेवक होतो, पण आजही झोपडीत राहतो https://tinyurl.com/5cyrcktm मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार; प्रदीप पूर्णेकरांच्या हत्याप्रकरणावरुन खासदार ज्योती वाघमारेंची टीका https://tinyurl.com/ad9d3ttz
7. गोकुळच्या जागावाटपाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात, हसन मुश्रीफ, विनय कोरेंनी ठरावांचं गणित फडणवीसांना सांगितलं
https://tinyurl.com/454an53h 'शिवाजी कोण होता' पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबींची चौकशी, आमदार संजय गायकवाडांचे पोलीस महासंचालकांना पत्र, मालमत्ता जप्त करण्याची मागणी https://tinyurl.com/3hfct9jd
8. कोल्हापुरात अभियंता महिलेकडून सावकारांची सहा लाखांच्या बदल्यात अडीच कोटींची वसूली; दोन वर्षाच्या चिमुरडीच्या अपहरणाचा देखील प्रयत्न https://tinyurl.com/bde26hm5 आधी चालतानाचा व्हिडीओ, आता थेट बॅरेकमधील सेल्फी; कैद्याकडून सर्रास मोबाईलचा वापर, नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षेचे धिंडवडे https://tinyurl.com/2ekt8kp4
9. बॉलिवूड अभिनेता दिनो मोरियावर अटकेची टांगती तलवार; मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी मुंबई पोलिसांनी कठोर पावलं उचलण्यास सुरुवात https://tinyurl.com/532pfay6 दिवेआगर समुद्रकिनारी एका विद्यार्थ्याला वाचवण्यासाठी 7 जणांनी जावाची बाजी लावली, 8 जणांचा मृत्यू; प्रत्यक्षदर्शीने दिली थरारक घटनेची माहिती https://tinyurl.com/5n72d5eu
10. आशियाई क्रीडा स्पर्धेत अमरावतीच्या कुंकूम मोहोडचा सुवर्णवेध; तिरंदाजीमध्ये पदार्पणातच इतिहास रचला https://tinyurl.com/5n6e35fr आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची पदकांची लयलूट, महिला हॉकी संघाने सुवर्ण जिंकलं, तर बॉक्सिंगमध्ये इतिहास घडला, भारताच्या परवीन हुड्डाचा सुवर्ण पंच, 65 किलो वजनी गटात सुवर्णकमाई; https://tinyurl.com/4xcbhbw7
*एबीपी माझा स्पेशल*
विजय साळगावकर आता तरी पोलिसांच्या जाळ्यात अडकणार? 'दृश्यम 3'चा फर्स्ट रिव्यू समोर, अजय देवगणच्या ब्लॉकबस्टर सिनेमाचा सीक्वल पाहावा की नाही? https://tinyurl.com/c6hvfcte
मी दोघांना वाचवायचा प्रयत्न केला पण मोठी लाट आली अन्... डोळ्यांदेखत मित्र वाहून गेले, आळंदीच्या विद्यार्थ्याने दिवेआगर बीचवर घडलेला प्रसंग सांगितला https://tinyurl.com/3h7pjn8a
सरकारकडे कायदा असतो, सत्तेची पाशवी शक्ती असते, पण इतकं सगळं असूनही सामान्य माणसाच्या सद्सद्विवेक बुद्धीवर सरकारची मालकी नसते; राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट, महात्मा गांधींचं स्मरण https://tinyurl.com/yshu6f72
*एबीपी माझा Whatsapp Channel*
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658























