एक्स्प्लोर

Dino Morea in Mithi River Scam : गाळाची चौकशी जोरात दिनोचा पाय खोलात? Special Report

मुंबईतील मिठी नदी गाळ उपसा प्रकरणी अभिनेता दिनो मोरियाची, आर्थिक गुन्हे शाखेनं ६ तास चौकशी केली. या ६ तासांच्या चौकशीदरम्यान दिनो मोरियावर कोणत्या प्रश्नांची सरबत्ती झाली हे चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि दिनोलाच माहिती.. मात्र मिठी नदी गाळ उपसा प्रकरण आणि दिनो मोरियाचं नेमकं कनेक्शन काय आहे? दिनो मोरिया या प्रकरणातून सहीसलामत बाहेर पडणार? त्याच्या डोक्यावर अटकेची तलवार किती दिवस टांगती राहणार? हे सगळे प्रश्न आजच्या चौकशीनं जन्माला घातलेत... पाहुयात त्याचसंदर्भातला आमचे प्रतिनिधी सूरज ओझा यांचा हा स्पेशल रिपोर्ट..

आतापर्यंत तुम्ही हिरो म्हणून अनेक चित्रपटांमध्ये हा चेहरा पाहिला असेल...

मात्र सकाळपासून हा चेहरा न्यूज चॅनेलवर झळकतोय...

कारण अभिनेता दिनो मोरियाची मिठी नदी गाळ उपसा प्रकरणी, 
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं चौकशी सुरू केलीय

 

मुंबईतील मिठी नदीच्या गाळ उपसा कामात आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप आहे.
2021 ते 2023 या कालावधीतील गाळ उपसा कंत्राटांशी संबंधित व्यवहार तपासाच्या कचाट्यात आहे.
या प्रकरणात मुंबई महापालिकेचं ६५ कोटी ५४ लाख रुपयांचं नुकसान झाल्याच्या आरोपाखाली , आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. 
या प्रकरणाशी संबंधित काही फोन रेकॉर्ड हाती लागल्यानंतर मुंबई पोलिसांनी दिनो मोरियाला चौकशीसाठी बोलावलं))

आता मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात दिनो मोरियाचं नाव कसं आणि कधी आलं ते पाहुयात

 

मुंबई मनपाने 'स्लज पुशर्स' आणि 'ड्रेजिंग मशीन्स'चा वापर करून मिठी नदीच्या साफसफाईची मोहीम हाती घेतली 

या मशीन्सची कोचीतल्या 'मॅटप्रॉप टेक्निकल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीकडून मोठ्या किमतीत खरेदी केली गेली

केतन कदम आणि जय जोशीने मॅटप्रॉप आणि बीएमसीच्या 'स्टॉर्म वॉटर ड्रेन्स' विभागातील अधिकाऱ्यांशी संगनमत करून 65 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप झाला

केतन कदमच्या कॉल रेकॉर्ड्सच्या तपासणीत दिनो मोरिया आणि त्याच्या भावाचं नाव समोर आलं.  

दिनोचा भाऊ सॅटिनो आणि 
केतन कदमची पत्नी एकाच कंपनीचे सहसंचालक होते...

याच कौटुंबिक आणि व्यावसायिक 
संबंधांतून मिठीच्या कंत्राटाचा पैसा दुसरीकडे वळवल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे 

 

ज्या काळात मिठीच्या गाळात घोटाळा झाल्याचा आरोप होतोय तेव्हा ठाकरेंची शिवसेना सत्तेत होती...

त्यामुळे दिनोला चौकशीला पाचारण केल्यानंतर ठाकरे विरोधी राजकारणानेही जोर धरला...

दिशा सालियन प्रकरणात तिचे वडील सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरेंबरोबरच दिनो मोरियाचं देखील नाव घेतलंय..

मिठी नदी गाळ उपसा प्रकरणी दिनोची चौकशी सुरू झाल्यानंतर शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी दिशा प्रकरणाला देखील हात घालण्याची संधी साधली...

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut: द्रौपदीच्या वस्त्रहरणावेळी कौरवांच्या चेहऱ्यावर जे हास्य, तेच विकट हास्य शायन एनसींच्या चेहऱ्यावर; संजय राऊतांचा हल्लाबोल, आंदोलनावरही ठाम!
द्रौपदीच्या वस्त्रहरणावेळी कौरवांच्या चेहऱ्यावर जे हास्य, तेच विकट हास्य शायन एनसींच्या चेहऱ्यावर; संजय राऊतांचा हल्लाबोल, आंदोलनावरही ठाम!
Pune Forest Department Scam : झाडं न लावताच साडेबारा कोटींचा चुराडा? पुण्यात वृक्षलागवड घोटाळ्याचा आरोप; रोपं सुकली, बिलं निघाली! नेमकं काय घडलं?
झाडं न लावताच साडेबारा कोटींचा चुराडा? पुण्यात वृक्षलागवड घोटाळ्याचा आरोप; रोपं सुकली, बिलं निघाली! नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime News: दोन दिवसांपूर्वी गावी आला; लग्नाला गेला अन्...; मंडपात झालेल्या वादातून सपासप वार करून प्रेमला संपवलं, लग्नाच्या ठिकाणी रक्ताचा सडा, जळगावमधील घटना
दोन दिवसांपूर्वी गावी आला; लग्नाला गेला अन्...; मंडपात झालेल्या वादातून सपासप वार करून प्रेमला संपवलं, लग्नाच्या ठिकाणी रक्ताचा सडा, जळगावमधील घटना
Mumbai Crime Local Train: रेड स्कर्ट, हाय हिल्स घातलेली तरुणी लोकल ट्रेनच्या मोटरमन केबिनला लटकली, शरीर मागे झोकून दिलं अन्... गोरेगाव स्टेशनवर सगळे पाहतच राहिले
रेड स्कर्ट, हाय हिल्स घातलेली तरुणी लोकल ट्रेनच्या मोटरमन केबिनला लटकली, शरीर मागे झोकून दिलं अन्... गोरेगाव स्टेशनवर सगळे पाहतच राहिले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report
Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: द्रौपदीच्या वस्त्रहरणावेळी कौरवांच्या चेहऱ्यावर जे हास्य, तेच विकट हास्य शायन एनसींच्या चेहऱ्यावर; संजय राऊतांचा हल्लाबोल, आंदोलनावरही ठाम!
द्रौपदीच्या वस्त्रहरणावेळी कौरवांच्या चेहऱ्यावर जे हास्य, तेच विकट हास्य शायन एनसींच्या चेहऱ्यावर; संजय राऊतांचा हल्लाबोल, आंदोलनावरही ठाम!
Pune Forest Department Scam : झाडं न लावताच साडेबारा कोटींचा चुराडा? पुण्यात वृक्षलागवड घोटाळ्याचा आरोप; रोपं सुकली, बिलं निघाली! नेमकं काय घडलं?
झाडं न लावताच साडेबारा कोटींचा चुराडा? पुण्यात वृक्षलागवड घोटाळ्याचा आरोप; रोपं सुकली, बिलं निघाली! नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime News: दोन दिवसांपूर्वी गावी आला; लग्नाला गेला अन्...; मंडपात झालेल्या वादातून सपासप वार करून प्रेमला संपवलं, लग्नाच्या ठिकाणी रक्ताचा सडा, जळगावमधील घटना
दोन दिवसांपूर्वी गावी आला; लग्नाला गेला अन्...; मंडपात झालेल्या वादातून सपासप वार करून प्रेमला संपवलं, लग्नाच्या ठिकाणी रक्ताचा सडा, जळगावमधील घटना
Mumbai Crime Local Train: रेड स्कर्ट, हाय हिल्स घातलेली तरुणी लोकल ट्रेनच्या मोटरमन केबिनला लटकली, शरीर मागे झोकून दिलं अन्... गोरेगाव स्टेशनवर सगळे पाहतच राहिले
रेड स्कर्ट, हाय हिल्स घातलेली तरुणी लोकल ट्रेनच्या मोटरमन केबिनला लटकली, शरीर मागे झोकून दिलं अन्... गोरेगाव स्टेशनवर सगळे पाहतच राहिले
Chhatrapati Sambhajinagar: रात्री 8 वाजून 57 मिनिटांच्या पोलीसांना फोन आला अन्..., तरुणाचा भररस्त्यात धिंगाणा! स्वतःची दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच झोपला; छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
रात्री 8 वाजून 57 मिनिटांच्या पोलीसांना फोन आला अन्..., तरुणाचा भररस्त्यात धिंगाणा! स्वतःची दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच झोपला; छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
Pune News : ऊन घेण्यासाठी गच्चीवर जातो असं सांगून गेले, इमारतीच्या आवारात बॉडी सापडली; पुण्यात निवृत्त लेफ्टनंट जनरल अशोक जोशी यांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
ऊन घेण्यासाठी गच्चीवर जातो असं सांगून गेले, इमारतीच्या आवारात बॉडी सापडली; पुण्यात निवृत्त लेफ्टनंट जनरल अशोक जोशी यांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
IND vs NZ 1st Test Day-1 : बॅट नाहीये... म्हणत शुभमन गिल थेट पंचांशी भिडला; तिसऱ्या पंचांच्या 'त्या' वादग्रस्त निर्णयाने वेलिंग्टनमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! नेमकं काय घडलं?
बॅट नाहीये... म्हणत शुभमन गिल थेट पंचांशी भिडला; तिसऱ्या पंचांच्या 'त्या' वादग्रस्त निर्णयाने वेलिंग्टनमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! नेमकं काय घडलं?
Rudransh Thakur Viral Video: हटके स्टाईल अन् स्वॅग भारी! अवघ्या 23 महिन्याच्या 'रुद्रांश'चा सोशल मीडियावर धुमाकूळ, अकरा कोटी चहात्यांना व्हिडिओची भुरळ, तर 90 लाख लोकांनी दिली पसंती
हटके स्टाईल अन् स्वॅग भारी! अवघ्या 23 महिन्याच्या 'रुद्रांश'चा सोशल मीडियावर धुमाकूळ, अकरा कोटी चहात्यांना व्हिडिओची भुरळ, तर 90 लाख लोकांनी दिली पसंती
Embed widget