एक्स्प्लोर
Irfan Pathan Commentary Ind vs Eng : आयपीएलमध्ये इरफान पठाणला बाहेर ठेवलं, भारत-इंग्लंड दौऱ्यासाठी कमबॅक ठरलं, कुणी घेतला मोठा निर्णय
England Vs India Test Commentator Sony Sports : भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेसाठी हिंदी कॉमेंट्री पॅनेलची घोषणा करण्यात आली आहे.
Irfan Pathan Commentary Ind vs Eng
1/10

भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेसाठी हिंदी कॉमेंट्री पॅनेलची घोषणा करण्यात आली आहे.
2/10

इरफान पठाण पुन्हा एकदा कॉमेंट्री पॅनेलमध्ये परतला आहे.
3/10

भारत आणि इंग्लंड यांच्यात 20 जूनपासून कसोटी मालिका खेळली जाणार आहे.
4/10

भारत आणि इंग्लंड सामने सोनी स्पोर्ट्सवर प्रसारित केले जाईल.
5/10

सोनी स्पोर्ट्सने शनिवारी समालोचन पॅनेलची घोषणा केली.
6/10

आयपीएल कमेंट्री पॅनलमधून वगळण्यात आलेला इरफान पठाण हिंदी कॉमेंट्री पॅनलमध्ये परतला आहे.
7/10

पठाणला आयपीएल कमेंट्री पॅनलमधून वगळल्याबद्दल खूप वाद झाला होता, पण आता तो इंग्लंड कसोटी मालिकेतून परतत आहे.
8/10

विवेक राजदान, गौरव कपूर, आशिष नेहरा, इरफान पठाण, अजय जडेजा, सबा करीम, अर्जुन पंडित आणि आर.पी. सिंग या नावांचा हिंदी कमेंट्री पॅनलमध्ये समाविष्ट आहे.
9/10

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेसाठीही टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.
10/10

टीम इंडियाची कमान शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. शुभमन गिल हा भारताचा पाचवा सर्वात तरुण कर्णधार आहे.
Published at : 24 May 2025 11:00 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















