एक्स्प्लोर

भारत-पाक सामन्यासाठी ऑस्ट्रेलियावरुन आणली खेळपट्टी, जाणून घ्या काय आहे खास

What Is Drop In Pitch : टी20 विश्वचषकाचा थरार एक जूनपासून सुरुवात होणार आहे. म्हणजेच, विश्वचषकाच्या महासंग्रामाला फक्त एक महिन्याचा कालावधी शिल्लक राहिलाय.

What Is Drop In Pitch : टी20 विश्वचषकाचा थरार एक जूनपासून सुरुवात होणार आहे. म्हणजेच, विश्वचषकाच्या महासंग्रामाला फक्त एक महिन्याचा कालावधी शिल्लक राहिलाय. विश्वचषकाची तयारीही अंतिम टप्प्यात सुरु आहे.  भारत आणि पाकिस्तान सामन्यासाठी विशेष तयारी केली जात आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 9 जून रोजी न्यूयॉर्क येथील नासाऊ काउंटी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना खास ड्रॉप इन खेळपट्टीवर होणार आहे. त्यासाठी ऑस्ट्रेलियातील ॲडलेड येथून ‘ड्रॉप-इन खेळपट्टी’ आणण्यात आली आहे. पण ही ड्रॉप इन खेळपट्टी कशी असले, त्याबद्दल तुम्हाला माहितेय का? या खेळपट्टीची खासियत नेमकी काय आहे? सध्या सोशल मीडियावर ड्रॉप इन खेळपट्टीचीच चर्चा सुरु आहे. आपण जाणून घेऊयात ड्रॉप इन खेळपट्टी म्हणजे नेमकं काय, त्याची खासियत काय.. 

ड्रॉप-इन खेळपट्टी म्हणजे काय? What Is Drop In Pitch

ड्रॉप-इन खेळपट्टी ही मैदान किंवा त्या ठिकाणापासून दूर तयार केली जाते, त्यानंतर स्टेडियममध्ये आणून बसवली जाते. त्यामुळे एकाच मैदानाचा वापर विविध खेळांसाठी करता येतो. अनेक देशांमध्ये ड्रॉप इन खेळपट्टीचा वापर केला जातो. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना न्यूयॉर्क येथे होणार आहे. त्यासाठी ड्रॉप इन खेळपट्टीचा वापर करण्यात येणार आहे. ड्रॉप इन खेळपट्टी ऑस्ट्रेलियातून मागवण्यात आली आहे.  भारत आणि पाकिस्तान यांचा सामना न्यूयॉर्कमदील नासाऊ काउंटी स्टेडियमवर पार पडणार आहे. हा सामना ड्रॉप-इन खेळपट्टीवर होईल. क्रिकेटमध्ये ड्रॉप-इन खेळपट्टी खेळपट्टीचा वापर ऑस्ट्रेलियात वर्ल्ड सिरिज क्रिकेटसाठी पर्थच्या क्यूरेटर जॉन मैल यांनी तयार केली होती. 1970 मध्ये ड्रॉप-इन खेळपट्टी पहिल्यांदा वापरण्यात आली होती.

ड्रॉप-इन खेळपट्टीची खासियत काय ?

ड्रॉप-इन खेळपट्टी एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी नेहता येते. विशेष म्हणजे, सामना सुरु होण्याआधी फक्त 24 तास ही खेळपट्टी स्टेडियममध्ये बसवली जाऊ शकते. सामना संपल्यानंतर ड्रॉप-इन खेळपट्टी लगेच काढताही येते. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे ड्रॉप-इन खेळपट्टी लोकप्रिय आहे. एकच मैदानाचा वापर वेगवेगळ्या खेळासाठी केला जातो. क्रिकेटसाठी मैदान वापरताना ड्रॉप-इन खेळपट्टी बसवली जाते.  आता टी20 विश्वचषकासाठी न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी क्रिकेट स्टेडियममध्ये ड्रॉप-इन खेळपट्टीचा वापर केला जाणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याशिवाय न्यूयॉर्कच्या मैदानावरील इतर सामनेही याच खेळपट्टीवर होणार आहेत.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhatrapati shivaji maharaj Statue : महाराजांच्या पुतळ्याचा मुद्दा विधानसभेच्या प्रचारात तापणार?Constitution And Politics Special Report : एक संविधान दोन नॅरेटीव्ह आणि राजकीय स्पर्धाZero Hour : अमेरिकन निवडणुकीचं सखोल विश्लेषण, भारतावर काय परिणाम होणार ?Sadabhau Khot Special Report : सदाभाऊ खोत यांची पवारांवर टीका,राष्ट्रवादीच्या नेत्यांचं प्रत्युत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Varsha Gaikwad : 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
Rahul Gandhi :  महालक्ष्मी योजना ते जातनिहाय जनगणना, राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेत मोठ्या घोषणा
खटाखट, खटाखट, खटाखट, राहुल गांधींचा मुंबईत पुन्हा नारा, महालक्ष्मी योजनेतून महिलांना दरमहा 3 हजार रुपये देणार, कारण सांगितलं
Raju Shetti : लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
Embed widget