एक्स्प्लोर

भारताचा न्यूझीलंड विरूद्धच्या कसोटी मालिकेत पराभव का झाला? ऑस्ट्रेलियाच्या माजी कॅप्टननं एका वाक्यात कारण सांगितलं...

Team India : भारतानं तब्बल 12 वर्षानंतर होम ग्राऊंडवर कसोटी मालिका गमावली. न्यूझीलंडनं 3-0 नं भारतावर विजय मिळवला.

भारताच्या पराभवाचं कारण ऑस्ट्रेलियाच्या माजी कॅप्टननं सांगितलं

1/5
भारतीय क्रिकेट संघाला नुकत्याच पार पडलेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडविरुद्ध 3-0 असा पराभव स्वीकारावा लागला. न्यूझीलंडनं तीन कसोटी सामने जिंकले. तिसऱ्या कसोटीत भारताला 25 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

2/5
ऑस्ट्रिलयाचा माजी कॅप्टन मायकल क्लार्कनं भारताच्या पराभवाचं कारण एका वाक्यत सांगितलं आहे. भारतीय कसोटी संघ थकलेला होता हे पाहायला मिळालं.

3/5
भारतीय क्रिकेट संघ सातत्यानं क्रिकेट खेळत असल्यानं मानसिक थकवा आल्यानं  ते चुकीचे फटके मारुन बाद झाले, असा अंदाज क्लार्कनं वर्तवला.

4/5
मायकल क्लार्कनं अराऊंड द विकेट पॉडकास्टमध्ये म्हटलं की न्यूझीलंडचा संघ विजयाचा मानकरी आहे. मात्र, भारतीय संघ थकलेल्या स्थितीत होता. त्यांनी काही चुकीचे फटके मारणे, गोलंदाजांचा प्रभावी वापर झाला नाही. त्यानंतर रोहितची प्रतिक्रिया यातून  खेळाडू थकलेले असल्याचं दिसून आल्याचं क्लार्क म्हणाला.

5/5
भारतीय संघ आत्मविश्वासानं ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर येईल, असंही मायकल क्लार्कनं म्हटलं. विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चांगली कामगिरी करतील, असा विश्वास देखील मायकल क्लार्कनं व्यक्त केला.

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले

भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhatrapati shivaji maharaj Statue : महाराजांच्या पुतळ्याचा मुद्दा विधानसभेच्या प्रचारात तापणार?Constitution And Politics Special Report : एक संविधान दोन नॅरेटीव्ह आणि राजकीय स्पर्धाZero Hour : अमेरिकन निवडणुकीचं सखोल विश्लेषण, भारतावर काय परिणाम होणार ?Sadabhau Khot Special Report : सदाभाऊ खोत यांची पवारांवर टीका,राष्ट्रवादीच्या नेत्यांचं प्रत्युत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Varsha Gaikwad : 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा

Rahul Gandhi :  महालक्ष्मी योजना ते जातनिहाय जनगणना, राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेत मोठ्या घोषणा
खटाखट, खटाखट, खटाखट, राहुल गांधींचा मुंबईत पुन्हा नारा, महालक्ष्मी योजनेतून महिलांना दरमहा 3 हजार रुपये देणार, कारण सांगितलं
Raju Shetti : लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
Embed widget