एक्स्प्लोर
माझा कट्टा पॉडकास्ट
Majha Katta & kiran purandare
Kiran Purandare Majha Katta : पक्ष्यांशी बोलणारा अवलिया - किरण पुरंदरे
एपिसोड डिस्क्रिप्शन
जंगलातले पक्षी कधी आनंदात असतात, तर कधी दु:खात, कधी मनमोकळा संचार करतात तर कधी धोक्याची चाहूल देतात. पक्ष्यांमधलं हेच वेगळंपण ओळखणारे, माणसांपेक्षा प्राणी, पक्ष्यांमध्ये रमणारे ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरे यांनी माझा कट्ट्यावर पक्ष्यांच्या संदर्भात त्यांचा स्वभाव कसा असतो. पक्षीनिरिक्षणाची त्यांनी सुरुवात कशी झाली या संदर्भात अनेक किस्से सांगितले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement