एक्स्प्लोर
युवराज-हेजल प्रीमियर लीग, युवीच्या लग्नाची हटके पत्रिका
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/06151913/525.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/7
![यातील पहिला विवाह हा 30 नोव्हेंबर रोजी चंदीगडमध्ये होणार असून, यावेळी सर्व कुटुंबातील सदस्य उपस्थित असणार आहेत. तर यानंतर 2 डिसेंबर रोजी गोव्यात भारतीय पद्धतीत होणार आहेत. यावेळी या दोघांच्या कुटुंबीयांसोबतच मित्र, आप्तेष्ट उपस्थित राहणार आहेत. तर 5 डिसेंबर रोजी छोटोखानी रिसेप्शन, आणि 7 डिसेंबर रोजी दिल्लीच्या एका फार्महाऊसवर ग्रॅण्ड रिसेप्शनचे आयोजन करण्यात आलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/06151917/720.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यातील पहिला विवाह हा 30 नोव्हेंबर रोजी चंदीगडमध्ये होणार असून, यावेळी सर्व कुटुंबातील सदस्य उपस्थित असणार आहेत. तर यानंतर 2 डिसेंबर रोजी गोव्यात भारतीय पद्धतीत होणार आहेत. यावेळी या दोघांच्या कुटुंबीयांसोबतच मित्र, आप्तेष्ट उपस्थित राहणार आहेत. तर 5 डिसेंबर रोजी छोटोखानी रिसेप्शन, आणि 7 डिसेंबर रोजी दिल्लीच्या एका फार्महाऊसवर ग्रॅण्ड रिसेप्शनचे आयोजन करण्यात आलं आहे.
2/7
![या दोघांचा विवाह दोन पद्धतीत होणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/06151915/622.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या दोघांचा विवाह दोन पद्धतीत होणार आहे.
3/7
![युवराजने आपल्या क्रिकेट क्षेत्राशी संबंधित थीमवर आपली लग्नपत्रिका बनवली असून, डिझाइनर सॅडी आणि कपिल खुराना यांनी हे कार्ड बनवलं आहे. या लग्न पत्रिकेचे टायटसच हटके असल्याचे पाहायला मिळत आहे. युवी आपल्या लग्नपत्रिकेवर,युवराज आणि हेजल प्रीमियर लीग असं लिहून घेतलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/06151910/525-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
युवराजने आपल्या क्रिकेट क्षेत्राशी संबंधित थीमवर आपली लग्नपत्रिका बनवली असून, डिझाइनर सॅडी आणि कपिल खुराना यांनी हे कार्ड बनवलं आहे. या लग्न पत्रिकेचे टायटसच हटके असल्याचे पाहायला मिळत आहे. युवी आपल्या लग्नपत्रिकेवर,युवराज आणि हेजल प्रीमियर लीग असं लिहून घेतलं आहे.
4/7
![यासाठी युवराज आणि हेजलने हटके स्टाईलमध्ये आपली लग्नपत्रिका डिझाईन केली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/06151907/438.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यासाठी युवराज आणि हेजलने हटके स्टाईलमध्ये आपली लग्नपत्रिका डिझाईन केली आहे.
5/7
![युवराजचा विवाह बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री हेजल कीचसोबत होत आहे. येत्या 30 नोव्हेंबर रोजी हे दोघेही विवाहबंधनात आडकणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/06151904/345.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
युवराजचा विवाह बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री हेजल कीचसोबत होत आहे. येत्या 30 नोव्हेंबर रोजी हे दोघेही विवाहबंधनात आडकणार आहे.
6/7
![युवराज सिंह याच महिन्याच्या शेवटी विवाहबंधनात आडकणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/06151902/240.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
युवराज सिंह याच महिन्याच्या शेवटी विवाहबंधनात आडकणार आहे.
7/7
![टीम इंडियाचा मोस्ट इलीजिबल बॅचलर आणि षटकारांचा बादशाह युवराज सिंहदेखील लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/06151900/159.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीम इंडियाचा मोस्ट इलीजिबल बॅचलर आणि षटकारांचा बादशाह युवराज सिंहदेखील लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.
Published at : 06 Nov 2016 03:24 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)