एक्स्प्लोर
Photos : उत्तर भारत गारठला; शिमलामध्ये थंडीने मोडला 12 वर्षांचा रेकॉर्ड
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/01/10143209/winter01.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/9
![उत्तराखंडच्या पिथोरागढमध्ये बर्फवृष्टीमुळे लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/01/10143047/winter09.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उत्तराखंडच्या पिथोरागढमध्ये बर्फवृष्टीमुळे लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहेत.
2/9
![बर्फवृष्टी सुरू होताच पर्यटकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/01/10143044/winter08.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बर्फवृष्टी सुरू होताच पर्यटकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे.
3/9
![शिमलामध्ये मागील तीन दिवसांपासून सतत बर्फवृष्टी होत आहे. मागील तीस वर्षांत दुसऱ्यांदा तापमानाचा पारा उतरला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/01/10143041/winter07.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिमलामध्ये मागील तीन दिवसांपासून सतत बर्फवृष्टी होत आहे. मागील तीस वर्षांत दुसऱ्यांदा तापमानाचा पारा उतरला आहे.
4/9
![फोटो शिमलामधील आहेत, जिथे बुधवारी या सीझनमधील सर्वात थंड तापमानाची नोंद झाली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/01/10143038/winter06.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फोटो शिमलामधील आहेत, जिथे बुधवारी या सीझनमधील सर्वात थंड तापमानाची नोंद झाली.
5/9
![धर्मशालामध्ये पावसामुळे घरांच्या छतापासून गाड्यांवरही बर्फाची चादर पसरलेली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/01/10143034/winter05.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
धर्मशालामध्ये पावसामुळे घरांच्या छतापासून गाड्यांवरही बर्फाची चादर पसरलेली आहे.
6/9
![नरकण्डामध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी असा डबल अटॅकमुळे लोक त्रस्त आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/01/10143031/winter04.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नरकण्डामध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी असा डबल अटॅकमुळे लोक त्रस्त आहेत.
7/9
![डलहौजीबाबत बोलायचे झालं तर तेथील परिस्थिती जवळपास शिमलासारखीच आहे. बर्फवृष्टीमुळे अनेक गावांत वीज आणि पाण्याच्या समस्याही उद्भवल्या आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/01/10143028/winter03.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
डलहौजीबाबत बोलायचे झालं तर तेथील परिस्थिती जवळपास शिमलासारखीच आहे. बर्फवृष्टीमुळे अनेक गावांत वीज आणि पाण्याच्या समस्याही उद्भवल्या आहेत.
8/9
![2008 नंतर शिमलामध्ये पहिल्यांदाच पारा मायनस तीन अंशावर पोहोचला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/01/10143024/winter02.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2008 नंतर शिमलामध्ये पहिल्यांदाच पारा मायनस तीन अंशावर पोहोचला आहे.
9/9
![थंडीमुळे उत्तर भारत गारठला आहे. डोंगरांवर बर्फाची चादर पसरली आहे. शिमलामध्ये थंडीने 12 वर्षांचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. पाहूयात बर्फवृष्टीचे फोटो](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/01/10143020/winter01.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
थंडीमुळे उत्तर भारत गारठला आहे. डोंगरांवर बर्फाची चादर पसरली आहे. शिमलामध्ये थंडीने 12 वर्षांचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. पाहूयात बर्फवृष्टीचे फोटो
Published at : 10 Jan 2020 03:12 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)