एक्स्प्लोर
पदाची लालसा नाही, कारण मी किंगमेकर : पंकजा मुंडे
1/6

राजकारण हे चिरेबंदी वाड्यात राहणाऱ्यांचे होते, पण मुंडे साहेबांनी ते गरिबांच्या झोपडीपर्यंत नेले : पंकजा मुंडे
2/6

ऊसतोड कामगार माझी वोट बँक नाही ती माझी बँक आहे. जनता माझी फिक्स डिपॉझिट आहे. उद्याचा दिवस मावळेपर्यंत ऊसतोड कामगारांचे महामंडळ स्थापन केल्याची घोषणा करणार. ऊसतोड कामगार मंडळासाठी 100 कोटी देण्याची तरतूद : पंकजा मुंडे
3/6

सर्व्हे बघून तिकीट दिले जात नाहीत माणूस बघून दिले जातात. 2019 मध्ये इथे विजयाची घंटा वाजणार : पंकजा मुंडे
4/6

मला कोणत्याही पदाची लालसा नाही, मुंडेसाहेब किंगमेकर होते, त्याच जागी जनतेने मला बसवलं आहे - पंकजा मुंडे
5/6

तोडपाण्याची कामं आम्ही करत नाही, सत्तेत असो वा विरोधात, आम्ही जनतेचे अश्रू पुसण्याचं काम केलं, पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
6/6

माझ्या कारखान्याच्या शेतकऱ्यांना FRP साठी पैसे नव्हते, तेव्हा माझ्या आईने स्वत:ची जमीन गहाण ठेवून पैसे दिले
Published at : 18 Oct 2018 04:02 PM (IST)
View More























