एक्स्प्लोर
भक्तांनी 2 ट्रक सुगंधी फुलांनी केली विठ्ठल मंदिराची सजावट

1/7

पुणे जिल्ह्यातील माळी समाजाच्या वतीनं अनेकवेळा मंदिरात फुलांची सजावट केली जाते.
2/7

रुख्मिणीच्या मुर्ती आणि गाभाराही फुलांनी सजवला आहे.
3/7

4/7

सजावटीमुळं मंदिराचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.
5/7

राजोपचार सुरु झाल्यानंतर विठूरायाला प्रसन्न वाटावं म्हणून एका भक्तानं हा खटाटोप केला.
6/7

आषाढी यात्राकाळात अखंड दर्शन देऊन विठूराया थकल्याची भावना भक्तांमध्ये आहे.
7/7

पुणे जिल्ह्यातील सासवडच्या एका विठ्ठलभक्तानं तब्बल 2 ट्रक सुगंधी फुलांनी पंढरपुरच्या विठ्ठल मंदिराची सजावट केली आहे.
Published at : 02 Aug 2018 07:01 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
कोल्हापूर
राजकारण
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
