दीपिका विन डिझेल या अभिनेत्यासोबत ' xxx द रिटर्न ऑफ झेन्डर केज’ या हॉलिवूडपटातही झळकणार आहे.
4/6
माजिद माजिदी हे इराणमधील प्रसिद्ध फिल्ममेकर आहेत. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 'चिल्ड्रन ऑफ हेवन', 'द कलर ऑफ पॅराडाइस' आणि मुहम्मद हे त्यांचे गाजलेले सिनेमे आहेत.
5/6
अभिनेत्री दीपिका पदुकोण नुकतीच मुंबईतील धोबी घाटावर दिसली. कोणत्याही ग्लॅमरस लूकशिवाय दीपिका पाहायला मिळाली. यावेळी दीपिकाचा लूक पाहून तिला कोणीही सहजासहजी ओळखणं शक्य नव्हतं. (फोटो सौजन्य - टिव्टर अकाऊंट दीपिका अडिक्ट)
6/6
दीपिका इटालियन दिग्दर्शक माजिद माजिदी यांच्या चित्रपटात झळकणार आहे. त्यासाठीच ती या लूकमध्ये दिसली.