एक्स्प्लोर
पनवेलच्या बल्लाळेश्वर मंदिरात श्री दत्तयागानिमित्त दीपोत्सव
1/6

आज या कार्यक्रमाची पूर्णाहुति होवून सांगता झाली.
2/6

सकाळी आणि संध्याकाळी गेली 4 दिवस दत्तमाला मंत्र, हवन तसंच आरती, मंत्रपुष्प असे विविध कार्यक्रम होतात.
3/6

यावर्षी 10 ते 13 जानेवारी दरम्यान या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
4/6

विश्वकल्याण व्हावं याचं हेतून हे यज्ञानुष्ठान करण्यात येतं.
5/6

गेली 18 अनुष्ठान मंडाळ पनवेल यांच्यातर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं.
6/6

पनवेलमध्ये काल बल्लाळेश्वर मंदिरात अनुष्ठान मंडाळने आयोजित केलेल्या श्री दत्तयागानिमित्त दीपोत्सव पार पडला.
Published at : 13 Jan 2019 02:16 PM (IST)
Tags :
PanvelView More
Advertisement
Advertisement
























