एक्स्प्लोर
IND vs Pak : भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने मुंबईकर अहमदाबादच्या दिशेने; रेल्वे प्लॅटफॉर्मवर मोठी गर्दी
India va Pakistan, Mumbai Cricket Fans : भारत विरुद्ध पाकिस्तान हाय व्होल्टेज सामन्यासाठी अहमदाबाद सज्ज झालं असून क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
India vs Pakistan, Mumbai Cricket Fans
1/10

भारत विरुद्ध पाकिस्तान हाय व्होल्टेज सामन्यासाठी अहमदाबाद सज्ज झालं असून क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
2/10

या सामन्यासाठी मुंबईहून अनेक क्रिकेटप्रेमी सामना पाहण्यासाठी रवाना झाले आहेत. क्रिकेट प्रेमींसाठी आजचा सामना फार महत्त्वाचा आहे.
3/10

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हटलं की, हाय व्होल्टेज ड्रामा समजला जातो, त्यामुळे भारतीय संघाकडून क्रिकेट प्रेमींना भारतीय खेळाडूंकडून मोठ्या अपेक्षा निर्माण होतात.
4/10

भारत पाकिस्तान सामना हा भारतीय टिंब जिंकेल अशी अपेक्षा क्रिकेट प्रेमींमध्ये निर्माण होते, त्यामुळे आज भारत पाकिस्तान या सामन्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं आहे.
5/10

image शुक्रवारी रात्री मुंबई सेंट्रलवरून अहमदाबादच्या दिशेने विशेष रेल्वे गाड्या रवाना झाल्या. अनेक क्रिकेट चाहते खास सामन्यासाठी अहमदाबादसाठी रवाना झाले.
6/10

आज भारत पाकिस्तान सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी या स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
7/10

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दुपारी 2.00 वाजता खेळला जाईल.
8/10

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा उत्साह सर्व क्रिकेटप्रेमींमध्ये दिसून येत आहे.
9/10

मुंबई सेंट्रलसह बोरीवली स्थानकातही क्रिकेटप्रेमींची गर्दी दिसून आली.
10/10

तरुणांसह महिला आणि बच्चे कंपनीही भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी उत्सुक असल्याचं दिसून आलं.
Published at : 14 Oct 2023 08:32 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























