एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Bhavani Devi : भवानी देवीनं रचला इतिहास, अशी कामगिरी करणारी पहिली भारतीय, कोण आहे भवानी देवी?
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/26/88f89cb2c057f9bf64a332f2fc62f57a_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(photo courtesy : @bhavanideviofficial instagram)
1/11
![भारताच्या सीए भवानी देवीनं इतिहास रचत ट्यूनिशियाच्या नादिया बेन अजिजचा पराभव करत तलवारबाजीचा सामना जिंकला. (Photo Credit : @bhavanideviofficial instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/26/a0c062250ab0a78fce13bb050719ab5c14e4c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारताच्या सीए भवानी देवीनं इतिहास रचत ट्यूनिशियाच्या नादिया बेन अजिजचा पराभव करत तलवारबाजीचा सामना जिंकला. (Photo Credit : @bhavanideviofficial instagram)
2/11
![ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजीचा सामना जिंकणारी भवानी देवी भारताची पहिली महिला खेळाडू ठरली आहे. (Photo Credit : @bhavanideviofficial instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/26/1b6a9a868443d2be4c129524e23e5d4f2b0cf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजीचा सामना जिंकणारी भवानी देवी भारताची पहिली महिला खेळाडू ठरली आहे. (Photo Credit : @bhavanideviofficial instagram)
3/11
![भवानी देवी (CA Bhavani Devi) नं महिला सेबर व्यक्तिगत टेबल ऑफ 64 सामन्यात 15-3 अशा फरकानं विजय मिळवला. (Photo Credit : @bhavanideviofficial instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/26/a93130aae840973a86b38c991315cd64e0f6e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भवानी देवी (CA Bhavani Devi) नं महिला सेबर व्यक्तिगत टेबल ऑफ 64 सामन्यात 15-3 अशा फरकानं विजय मिळवला. (Photo Credit : @bhavanideviofficial instagram)
4/11
![आठ वेळा राष्ट्रीय चॅम्पियन राहिलेल्या भवानी देवीचा या सामन्यात सुरुवातीपासूनच प्रतिस्पर्धी ट्यूनिशियाच्या नादियावर दबदबा होता. भवानीनं सामन्याचा पहिला राउंड अगदी सहज 8-0 अशा फरकानं जिंकला. 27 वर्षीय भवानी देवीनं दुसऱ्या राउंडमध्येही ट्यूनिशियाच्या खेळाडूला एकही संधी दिली नाही. भवानी देवीनं अवघ्या सहा मिनिटांत हा सामना आपल्या खिशात घातला. (Photo Credit : @bhavanideviofficial instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/26/4dcd69169d412c81d4b7ac3ff7759565b90fa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आठ वेळा राष्ट्रीय चॅम्पियन राहिलेल्या भवानी देवीचा या सामन्यात सुरुवातीपासूनच प्रतिस्पर्धी ट्यूनिशियाच्या नादियावर दबदबा होता. भवानीनं सामन्याचा पहिला राउंड अगदी सहज 8-0 अशा फरकानं जिंकला. 27 वर्षीय भवानी देवीनं दुसऱ्या राउंडमध्येही ट्यूनिशियाच्या खेळाडूला एकही संधी दिली नाही. भवानी देवीनं अवघ्या सहा मिनिटांत हा सामना आपल्या खिशात घातला. (Photo Credit : @bhavanideviofficial instagram)
5/11
![भवानी देवीचा दुसरा सामना महिला सेबर व्यक्तिगत टेबल ऑफ 32 मध्ये भवानीचा सामना फ्रांन्सच्या मॅनॉन ब्रूनेटसोबत झाला. या सामन्यात मात्र भवानी देवीला पराभवाचा सामना करावा लागला. (Photo Credit : @bhavanideviofficial instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/26/fe6f1449a9acd6b5656ef76390b0bf36ae7bc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भवानी देवीचा दुसरा सामना महिला सेबर व्यक्तिगत टेबल ऑफ 32 मध्ये भवानीचा सामना फ्रांन्सच्या मॅनॉन ब्रूनेटसोबत झाला. या सामन्यात मात्र भवानी देवीला पराभवाचा सामना करावा लागला. (Photo Credit : @bhavanideviofficial instagram)
6/11
![दुसऱ्या सामन्यात झालेल्या पराभवामुळे सीए भवानी देवीचं आव्हान संपुष्टात आलं. तिचा टोकियो ऑलिम्पिक 2020 मधील प्रवास संपला आहे. (Photo Credit : @bhavanideviofficial instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/26/2bb5d6a0ce0bf7a1d3c5d873ae1ae9bd2ec11.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दुसऱ्या सामन्यात झालेल्या पराभवामुळे सीए भवानी देवीचं आव्हान संपुष्टात आलं. तिचा टोकियो ऑलिम्पिक 2020 मधील प्रवास संपला आहे. (Photo Credit : @bhavanideviofficial instagram)
7/11
![महिला सेबर व्यक्तिगत टेबल ऑफ 32 मध्ये भवानीचा सामना फ्रांन्सच्या मॅनॉन ब्रूनेटसोबत झाला. या सामन्यात फ्रांन्सच्या मॅनॉन ब्रूनेटनं भवानी देवीचा 7-15 नं पराभव केला. (Photo Credit : @bhavanideviofficial instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/26/1e91bb83260cddfcc98cf80215440dc7ed0bd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महिला सेबर व्यक्तिगत टेबल ऑफ 32 मध्ये भवानीचा सामना फ्रांन्सच्या मॅनॉन ब्रूनेटसोबत झाला. या सामन्यात फ्रांन्सच्या मॅनॉन ब्रूनेटनं भवानी देवीचा 7-15 नं पराभव केला. (Photo Credit : @bhavanideviofficial instagram)
8/11
![चेन्नईत राहणारी भवानी देवी ऑलिम्पिकसाठी क्वॉलिफाय होणारी पहिली भारतीय तलवारबाज आहे. (Photo Credit : @bhavanideviofficial instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/26/51173c3051c74181abde9ad0cd5081a8ea1f4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चेन्नईत राहणारी भवानी देवी ऑलिम्पिकसाठी क्वॉलिफाय होणारी पहिली भारतीय तलवारबाज आहे. (Photo Credit : @bhavanideviofficial instagram)
9/11
![आठ वेळा नॅशनल चॅम्पियन असणाऱ्या भवानी देवीनं कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप टीम इवेंट्समध्ये एक सिल्वर आणि एक कांस्य पदक जिंकलं होतं. तर याच चॅम्पियनशिपच्या इंडिव्ह्युजअल इवेंटमध्येही भवानीच्या नावावर एका कांस्य पदक आहे. (Photo Credit : @bhavanideviofficial instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/26/cbe7553182f42bc19047986090672d97865b0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आठ वेळा नॅशनल चॅम्पियन असणाऱ्या भवानी देवीनं कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप टीम इवेंट्समध्ये एक सिल्वर आणि एक कांस्य पदक जिंकलं होतं. तर याच चॅम्पियनशिपच्या इंडिव्ह्युजअल इवेंटमध्येही भवानीच्या नावावर एका कांस्य पदक आहे. (Photo Credit : @bhavanideviofficial instagram)
10/11
![भवानी देवीनं 2010 च्या एशियन तलवारबाजी चॅम्पियनशिपमध्येही तिनं कांस्यपदक जिंकलं होतं. (Photo Credit : @bhavanideviofficial instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/26/94fdd5bbc73a187be9dd0199f949f13557ef6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भवानी देवीनं 2010 च्या एशियन तलवारबाजी चॅम्पियनशिपमध्येही तिनं कांस्यपदक जिंकलं होतं. (Photo Credit : @bhavanideviofficial instagram)
11/11
![(Photo Credit : @bhavanideviofficial instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/26/1b01a3b3146159e3e3530262407937637cc09.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Photo Credit : @bhavanideviofficial instagram)
Published at : 26 Jul 2021 10:53 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
सोलापूर
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)