एक्स्प्लोर
In Pics : रौप्य पदकाने सुरुवात, तर सुवर्ण पदकाने शेवट; टोकियो ऑलिम्पिकमधील भारताची कामगिरी
Feature_Photo_7
1/7

नीरज चोप्रा : भालाफेकमध्ये नीरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी करत टोकियो ऑलिम्पिकमधलं भारतासाठी पहिलं सुवर्ण पदक जिंकलं. नीरजने 87.88 मीटर भाला फेकत सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. तब्बल 13 वर्षानंतरचं म्हणजे 2008 बीजिंग ऑलिम्पिकनंतरचं हे पहिलं सुवर्ण पदक आहे. (photo tweeted by @imranirampal)
2/7

मीराबाई चानू : मीराबाई चानून ऑलिम्पिक स्पर्धेत 49 किलो वजनी गटात एकूण 202 किलो वजन उचलून रौप्य पदक जिंकलं. यापूर्वी वेटलिफ्टींगमध्ये 2000 साली झालेल्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये कर्णम मल्लेश्वरीने कांस्य पदक जिंकले होते. (photo tweeted by @mirabai_chanu)
Published at : 07 Aug 2021 08:33 PM (IST)
आणखी पाहा























