एक्स्प्लोर
In Pics : नीरज चोप्राचा 'गोल्डन थ्रो', भालाफेकमध्ये देशासाठी जिंकलं पहिलं सुवर्ण पदक
नीरज
1/7

टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने इतिहास रचत चमकदार कामगिरी करत भालाफेकीत सुवर्ण पदकाची कमाई केली. नीरजने 87.88 मीटर भाला फेकत सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. (photo courtesy @neeraj____chopra instagram)
2/7

नीरजच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारताचा सुवर्ण पदकाचा दुष्काळ तब्बल 13 वर्षानंतरचं संपुष्टात आला. (photo courtesy @neeraj____chopra instagram)
Published at : 07 Aug 2021 06:30 PM (IST)
आणखी पाहा
























